Jump to content

"गीताधर्म मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६: ओळ ६:
==अध्यक्ष==
==अध्यक्ष==
# १९२४ : संस्थापक अध्यक्ष सदाशिवशास्त्री भिडे
# १९२४ : संस्थापक अध्यक्ष सदाशिवशास्त्री भिडे
# १९२४ : संस्थापक कार्यवाह ग.वि.केतकर
# १९२४ : संस्थापक कार्यवाह [[ग.वि. केतकर]]
# १९४० ते १९५८ : ग.वि.केतकर
# १९४० ते १९५८ : [[ग.वि. केतकर]]
# १९५८ ते १९६६ : विनायकराव गो. आपटे
# १९६६ ते १९८३ : माधव गंगाधर महाजन, गीताभ्यासक आणि प्राचार्य, वाडिया कॉलेज, पुणे
# १९६६ ते १९८३ : माधव गंगाधर महाजन, गीताभ्यासक आणि प्राचार्य, वाडिया कॉलेज, पुणे
# १९८३ ते १९८८ : भालबा केळकर, भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि पी. डी. ए. नाटयसंस्थेचे संस्थापक
# १९८३ ते १९८८ : भालबा केळकर, भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि पी.डी.ए. (प्रोग्रेसिव ड्रॅनॅटिक असोसिएशन) या नाटयसंस्थेचे संस्थापक
# १९८८ ते १९९२ : श्रीधर प. मराठे, संस्कृतचे व्यासंगी अभ्यासक आणि सेवानिवृत्त पोलीस कमिशनर
# १९८८ ते १९९२ : श्रीधर प. मराठे, संस्कृतचे व्यासंगी अभ्यासक आणि सेवानिवृत्त पोलीस कमिशनर
# १९९३ ते १९९९ : डॉ. हेमंत वि. इनामदार, संत-साहित्याभ्यासक आणि नामवंत लेखक
# १९९३ ते १९९९ : डॉ. हेमंत वि. इनामदार, संत-साहित्याभ्यासक आणि नामवंत लेखक
# १९९९ ते २०१० : डॉ. सौ. कल्याणी नामजोशी, संतसाहित्याच्या अभ्यासक आणि प्रसिध्द प्रवचनकार
# १९९९ ते २०१० : डॉ. सौ. कल्याणी नामजोशी, संतसाहित्याच्या अभ्यासक आणि प्रसिद्ध प्रवचनकार

==गीतादर्शन (मासिक)==
==गीतादर्शन (मासिक)==
* १९७० : स्थापना
* १९७० : स्थापना

००:१६, १६ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

गीताधर्म मंडळ ही श्रीमद्भगवतगीता या ग्रंथाच्या विशेष अभ्यास, अध्ययन, चिंतन, मनन व प्रचार-प्रसारासाठी स्थापन झालेली पुणे येथील सार्वजनिक संस्था आहे.

चित्र:Bhagwatgeeta.jpg
Bhagwatgeeta

स्थापना

गीताधर्म मंडळ या संस्थेची स्थापना वेदान्ताचार्य, गीतावाचस्पती सदाशिवशास्त्री भिडे आणि ग.वि. केतकर यांनी केली. लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ लोकमान्यांच्या जयंती दिनी २३ जुलै, १९२४ रोजी गीताधर्म मंडळाची स्थापना झाली. शास्त्रीबुवा अंध होते. मंडळाच्या स्थापनेनंतर मंडळाच्या वाढीसाठी, भारतभर दौरा केला.१९२५ ला वर्षी हैद्राबाद येथे भरलेल्या, हिंदू धर्म परिषदेत मार्गशीर्ष शुध्द एकादशी हा दिवस "गीताजयंती दिन" म्हणून मान्य केला जावा, असा ठराव मांडला. त्यासाठी श्री. ग. वि. केतकर यांनी अनेकांशी प्रचंड पत्रव्यवहार केला. अनेक वृत्तपत्रांतून गीताविषयक लेखन केले आणि मंडळाच्या कार्याचा उदंड प्रचार केला. या दोघांच्या अथक प्रयत्नामुळे "गीताजयंती" सर्वत्र साजरी केली जाते.[]

अध्यक्ष

  1. १९२४ : संस्थापक अध्यक्ष सदाशिवशास्त्री भिडे
  2. १९२४ : संस्थापक कार्यवाह ग.वि. केतकर
  3. १९४० ते १९५८ : ग.वि. केतकर
  4. १९५८ ते १९६६ : विनायकराव गो. आपटे
  5. १९६६ ते १९८३ : माधव गंगाधर महाजन, गीताभ्यासक आणि प्राचार्य, वाडिया कॉलेज, पुणे
  6. १९८३ ते १९८८ : भालबा केळकर, भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि पी.डी.ए. (प्रोग्रेसिव ड्रॅनॅटिक असोसिएशन) या नाटयसंस्थेचे संस्थापक
  7. १९८८ ते १९९२ : श्रीधर प. मराठे, संस्कृतचे व्यासंगी अभ्यासक आणि सेवानिवृत्त पोलीस कमिशनर
  8. १९९३ ते १९९९ : डॉ. हेमंत वि. इनामदार, संत-साहित्याभ्यासक आणि नामवंत लेखक
  9. १९९९ ते २०१० : डॉ. सौ. कल्याणी नामजोशी, संतसाहित्याच्या अभ्यासक आणि प्रसिद्ध प्रवचनकार

गीतादर्शन (मासिक)

  • १९७० : स्थापना

गीता-संस्था-वर्ग

"गीता-संस्था-वर्ग हा 'गीताधर्म मंडळ' या संस्थेचा एक उपक्रम आहे. ‘येथे श्रीमद्‌भगवद्‌गीता शास्त्रशुद्ध, स्पष्ट उच्चारात कशी म्हणावयाची ते शिकविले जाते. निवृत्त मुख्याध्यापिका सौ. मनीषा दाते यांनी हा १९८४ मध्ये वर्ग सुरू केला. त्यानंतर १९९९ पासून श्रीमती वसुधा पाळंदे या वर्गाचे काम पाहतात.[]

अधिकृत संकेतस्थळ

गीताधर्म मंडळ

संदर्भ

  1. ^ http://www.geetadharmamandalpune.org/mahiti/mahiti.htm
  2. ^ वसुधा पाळंदे, जीवन समृद्ध करणारी अनोखी शाळा, "सकाळ" सोमवार, २४ नोव्हेंबर २०१४, http://www.esakal.com/CricketCarnival/NewsDetails.aspx?NewsId=5160150820042501611&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20141124&Provider=%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87&NewsTitle=%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE, १५ सप्टेंबर २०१५ रोजी दुवा पाहिला.