"नयना आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
नयना आपटे(जन्म :२२-२-१९५०) या मराठी नाटके आणि चित्रपटांत कामे करणार्‍या एक अभिनयकुशल अभिनेत्री आहेत.
नयना आपटे (जन्म : २२ फ़ेब्रुवारी, १९५०) या मराठी नाटके आणि चित्रपटांत कामे करणार्‍या एक अभिनयकुशल अभिनेत्री आहेत. नयना आपटे यांच्या आई म्हणजे मराठी-हिंदी नाट्य-चित्र‍अभिनेत्री [[शांता आपटे]] होत.


==नयना आपटे यांचे शिक्षण==
'''त्यांनी भूमिका केलेली नाटके:'''
बी.ए. (साहित्य); संगीत विशारद.


===संगीत शिक्षण===
*अंमलदार
नयना आपटे यांनी आई [[शांता आपटे]], इंदिराबाई केळकर, [[यशवंतबुवा जोशी]], यांच्याकडून शास्त्रीय संगीतीचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय [[गोविंदराव पटवर्धन]], [[अण्णा पेंढारकर]], [[नारायण बोडस]] आणि [[अरविंत पिळगावकर]] वगैरें नयना आपटे यांनी नाट्यसंगीताचे धडे घेतले आहेत.

===नृत्य शिक्षण==
नयना आपटे [[रोहिणी भाटे]] यांच्याकडे पाच वर्षे कथकचे शिक्षण घेत होत्या.

==अभिनयाची कारकीर्द==
वयाच्या चौथ्या वर्षापासून नयना आपटे मराठी-हिंदी आणि गुजराथी चित्रपटांतून कामे करीत आहेत. वयाच्या ७ व्या वर्षी [[शांता आपटे]] यांच्या चंडीपूजा या चित्रपटात नयनाने एक महत्त्वाची भूमिका केली होती. इ.स. १९६५ सालापासून नयना आपटे यांची व्यावसायिक अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू झाली.

नयना आपटे यांनी आजवर ६० हून अधिक विनोदी, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, आणि संगीत नाटकांतून आणि काही गुजराथी नाटकांतून भूमिका केल्या आहेत. त्याचे २५ मराठी, ४ हिंदी आणि ६ गुजराथी चित्रपट आहेत.

नयना आपटे यांनी १६ हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिकांत कामे केली आहेत. ’शांती’, ’वक़्त की रफ़्तार’ एक चुटकी आसमाँ आणि ’डोन्ट वरी हो जायेगा’ या त्यांच्या हिंदीतल्या गाजलेल्या मालिका आहेत.

==नयना आपटे यांच्या अन्य उपलब्धी==
त्यांच्या अनेक रेडिओ मुलाखती आणि भाषणे झाली आहेत. त्या नवोदित कलावंतांना संगीत शिकण्यास मदत करतात. सामाजिका कार्यातही त्यांचा गरीब आणि होतकरू लोकांना मदतीचा हात असतो.

==नयना आपटे यांची भूमिका असलेली नाटके==
* अंमलदार
* एकच प्याला
* एकच प्याला
* करायला गेलो एक
* करायला गेलो एक
ओळ ५१: ओळ ६९:
* हा स्वर्ग सात पावलांचा
* हा स्वर्ग सात पावलांचा


==नयना आपटे यांचे चित्रपट==
'''चित्रपट :'''
* चुपकेचुपके (हिंदी, १९७५)

* जावईबापू झिंदाबाद
* जावईबापू झिंदाबाद
* मिली (हिंदी, १९७५)

==नयना आपटे यांना मिळालेले पुरस्कार==
* मराठी नाट्य परिषदेचे चार पुरस्कार
* कुमार कला केंद्राचे २ पुरस्कार
* महाराष्ट्र कला केंद्राचे २ पुरस्कार
* चित्रपटाती भूमिकेबद्दर महाराष्ट्र सरकारचा एक पुरस्कार
* मुंबई मराठी संग्रहालयाचा एक पुरस्कार
* मुंबई मराठी साहित्य्संघाकडून ५ पुरस्कार, आणि
* स्त्रियांच्या सामाजिक संस्थांकडून ६ पुरस्कार.



{{DEFAULTSORT:आपटे, नयना}}
{{DEFAULTSORT:आपटे, नयना}}

२३:५०, १५ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

नयना आपटे
जन्म नयना आपटे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

नयना आपटे (जन्म : २२ फ़ेब्रुवारी, १९५०) या मराठी नाटके आणि चित्रपटांत कामे करणार्‍या एक अभिनयकुशल अभिनेत्री आहेत. नयना आपटे यांच्या आई म्हणजे मराठी-हिंदी नाट्य-चित्र‍अभिनेत्री शांता आपटे होत.

नयना आपटे यांचे शिक्षण

बी.ए. (साहित्य); संगीत विशारद.

संगीत शिक्षण

नयना आपटे यांनी आई शांता आपटे, इंदिराबाई केळकर, यशवंतबुवा जोशी, यांच्याकडून शास्त्रीय संगीतीचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय गोविंदराव पटवर्धन, अण्णा पेंढारकर, नारायण बोडस आणि अरविंत पिळगावकर वगैरें नयना आपटे यांनी नाट्यसंगीताचे धडे घेतले आहेत.

=नृत्य शिक्षण

नयना आपटे रोहिणी भाटे यांच्याकडे पाच वर्षे कथकचे शिक्षण घेत होत्या.

अभिनयाची कारकीर्द

वयाच्या चौथ्या वर्षापासून नयना आपटे मराठी-हिंदी आणि गुजराथी चित्रपटांतून कामे करीत आहेत. वयाच्या ७ व्या वर्षी शांता आपटे यांच्या चंडीपूजा या चित्रपटात नयनाने एक महत्त्वाची भूमिका केली होती. इ.स. १९६५ सालापासून नयना आपटे यांची व्यावसायिक अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू झाली.

नयना आपटे यांनी आजवर ६० हून अधिक विनोदी, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, आणि संगीत नाटकांतून आणि काही गुजराथी नाटकांतून भूमिका केल्या आहेत. त्याचे २५ मराठी, ४ हिंदी आणि ६ गुजराथी चित्रपट आहेत.

नयना आपटे यांनी १६ हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिकांत कामे केली आहेत. ’शांती’, ’वक़्त की रफ़्तार’ एक चुटकी आसमाँ आणि ’डोन्ट वरी हो जायेगा’ या त्यांच्या हिंदीतल्या गाजलेल्या मालिका आहेत.

नयना आपटे यांच्या अन्य उपलब्धी

त्यांच्या अनेक रेडिओ मुलाखती आणि भाषणे झाली आहेत. त्या नवोदित कलावंतांना संगीत शिकण्यास मदत करतात. सामाजिका कार्यातही त्यांचा गरीब आणि होतकरू लोकांना मदतीचा हात असतो.

नयना आपटे यांची भूमिका असलेली नाटके

  • अंमलदार
  • एकच प्याला
  • करायला गेलो एक
  • देव नाही देव्हार्‍यात
  • दैवे लाभला चिंतामणी
  • नवरा माझ्या मुठीत
  • पुण्यप्रभाव
  • मानापमान
  • मूकनायक
  • या घर आपलंच आहे
  • लग्नाची बेडी
  • वरचा मजला रिकामा
  • शारदा
  • श्री तशी सौ
  • सौजन्याची ऐशी तैशी
  • स्वयंवर
  • हनीमून एक्सप्रेस
  • हा स्वर्ग सात पावलांचा

नयना आपटे यांचे चित्रपट

  • चुपकेचुपके (हिंदी, १९७५)
  • जावईबापू झिंदाबाद
  • मिली (हिंदी, १९७५)

नयना आपटे यांना मिळालेले पुरस्कार

  • मराठी नाट्य परिषदेचे चार पुरस्कार
  • कुमार कला केंद्राचे २ पुरस्कार
  • महाराष्ट्र कला केंद्राचे २ पुरस्कार
  • चित्रपटाती भूमिकेबद्दर महाराष्ट्र सरकारचा एक पुरस्कार
  • मुंबई मराठी संग्रहालयाचा एक पुरस्कार
  • मुंबई मराठी साहित्य्संघाकडून ५ पुरस्कार, आणि
  • स्त्रियांच्या सामाजिक संस्थांकडून ६ पुरस्कार.