"हमीद गुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''हमीद गुल''' ([[२० नोव्हेंबर]], [[इ.स. १९३६]]:[[सरगोधा]], [[पाकिस्तान]] - [[१५ ऑगस्ट]], [[इ.स. २०१५]]:[[मुरी, पाकिस्तान]]) हे पाकिस्तानच्या आयएस‍आय या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते.

त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद खान होते.
त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद खान होते. ते पंजाबचे पठाण होते.

==लष्करी कारकीर्द==
ऑक्टोबर १९५६मध्ये हमीद गुल हे कमिशन घेऊन पाकिस्तानई सष्करात दाखल झाले.

==अखंड भारतद्वेष==
==अखंड भारतद्वेष==
ओळ १०: ओळ १३:
==युद्धाची खुमखुमी==
==युद्धाची खुमखुमी==
हमीद गुल हे भारताला धडा शिकवायच्या वेडाने इतके झपाटलेले होते की, त्यांच्या डोक्यात भारताविरोधात अणुबॉम्ब कसा वापरता येईल याचेच डावपेच घोटाळत राहायचे. भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा म्हणजे त्याचा समाचार घेता येईल अशी इच्छा ते वारंवार बोलून दाखवत. त्यासाठीच ते सरहद्दीवर पुन्हापुन्हा दहशतवादी हल्ले आयोजित करत. भारत आणि पाकिस्तान यांच्यांत शांतता चर्चा सुरू झाली की, त्यांचे डोके फिरत असे आणि मग ते हाफिज सईदच्या मसलतीने भारतावर अतिरेकी हल्ल्याच्या नवनव्या योजना आखत असत.

==आधी रशियाविरोध मग अमेरिकाविरोध==
हमीद गुल हे ओसामा बिन लादेन आणि तालिबानचे कट्टर समर्थक होते. ओसामा बिन लादेनशी त्यांचा थेट संपर्क होता. अफगाणिस्तानात सोविएतविरोधी लढ्यासाठी तालिबानला तयार करण्यातही त्यांचा मोटा वाटा होता. त्याकाळी अमेरिकेलाही हमीद गुल यांचा मोटा आधार वाटायचा. पण अफगाणिस्तानातून सोव्हिएट सेना निघून गेल्यानंतर हा आधार अमेरिकेवरच उलटला. नंतरच्या काळात ते इतके अमेरिकाविरोधी झाले की, काही काळ ते अमेरिकेच्या हिटलिस्टवर गेले आणि त्यांना अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने घरात दडून बसावे लागले होते.

==निवृत्ती==
==निवृत्ती==

२३:२५, १९ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

हमीद गुल (२० नोव्हेंबर, इ.स. १९३६:सरगोधा, पाकिस्तान - १५ ऑगस्ट, इ.स. २०१५:मुरी, पाकिस्तान) हे पाकिस्तानच्या आयएस‍आय या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख होते.

त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद खान होते. ते पंजाबचे पठाण होते.

लष्करी कारकीर्द

ऑक्टोबर १९५६मध्ये हमीद गुल हे कमिशन घेऊन पाकिस्तानई सष्करात दाखल झाले.

अखंड भारतद्वेष

१९७१ सालच्या युद्धानंतर पाकिस्तानचे तुकडे होउन बांगलादेश तयार करण्यामागे भारत कारणीभूत असल्याने ज्या तरुण पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांच्या मनात भारतविरोधाचे बीज रुजले, त्यातले हमीद गुल हे एक होत.[ संदर्भ हवा ]

जेव्हा १९८७ साली पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुखपद (1987–1989) हमीद गुल यांच्याकडे चालून आले तेव्हा त्यांनी त्याचा वापर पाकिस्तानात एक भरभक्कम भारतविरोधी दहशतवादी यंत्रणा उभारण्यासाठी केला. जमात उद् दावा आणि लष्कर ए तयबाचा प्रणेता हाफीज सईद यांची व त्यांची मैत्री तेव्हापासूनच मैत्री होती.

युद्धाची खुमखुमी

हमीद गुल हे भारताला धडा शिकवायच्या वेडाने इतके झपाटलेले होते की, त्यांच्या डोक्यात भारताविरोधात अणुबॉम्ब कसा वापरता येईल याचेच डावपेच घोटाळत राहायचे. भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा म्हणजे त्याचा समाचार घेता येईल अशी इच्छा ते वारंवार बोलून दाखवत. त्यासाठीच ते सरहद्दीवर पुन्हापुन्हा दहशतवादी हल्ले आयोजित करत. भारत आणि पाकिस्तान यांच्यांत शांतता चर्चा सुरू झाली की, त्यांचे डोके फिरत असे आणि मग ते हाफिज सईदच्या मसलतीने भारतावर अतिरेकी हल्ल्याच्या नवनव्या योजना आखत असत.

आधी रशियाविरोध मग अमेरिकाविरोध

हमीद गुल हे ओसामा बिन लादेन आणि तालिबानचे कट्टर समर्थक होते. ओसामा बिन लादेनशी त्यांचा थेट संपर्क होता. अफगाणिस्तानात सोविएतविरोधी लढ्यासाठी तालिबानला तयार करण्यातही त्यांचा मोटा वाटा होता. त्याकाळी अमेरिकेलाही हमीद गुल यांचा मोटा आधार वाटायचा. पण अफगाणिस्तानातून सोव्हिएट सेना निघून गेल्यानंतर हा आधार अमेरिकेवरच उलटला. नंतरच्या काळात ते इतके अमेरिकाविरोधी झाले की, काही काळ ते अमेरिकेच्या हिटलिस्टवर गेले आणि त्यांना अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने घरात दडून बसावे लागले होते.

निवृत्ती

हमीद गुल हे आयएस‌आयच्या प्रमुखपदावरून इ.स. १९८९ रोजी निवृत्त झाले.