Jump to content

"प्रभाकर कृष्णाजी कुंटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डो. '''प्रभाकर कुंटे''' हे [[मराठी]]तील एक लेखक होते.
{{गल्लत|प्रभाकर कुंटे (काँग्रेसचे नेते)}

डॉ. '''प्रभाकर कृष्णाजी कुंटे''' (जन्म : इ.स. १९३०; मृत्यू : पुणे, ७ ऑगस्ट, इ.स. २०१५) हे एक [[मराठी]] खगोल वैज्ञानिक व लेखक होते. टाटा संशोधन संस्थेत ते ३७ वर्षे नोकरी करत होते. त्यांच्या ’गुरुत्वाकर्षणीय भिंगा’च्या संशोधनाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. डॉ. कुंटे यांनी कॅनडातल्या कॅलेगरी विद्यापीठात आमंत्रित म्हणून काम केले आहे. ’विज्ञानभारती’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांनी अकरा विज्ञानविषयक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लेखनाला महाराष्ट्र सरकारने तसेच बालसाहित्य परिषदेने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.


==डॉ. प्रभाकर कुंटे य़ांनी लिहिलेली पुस्तके==
==डॉ. प्रभाकर कुंटे य़ांनी लिहिलेली पुस्तके==
* तार्‍यांची अंतरे
* व्यंकटेश बापूजी केतकर (चरित्र)
* धूमकेतूची स्वारी
* भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. सी. व्ही. रामन (चरित्र)
* भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. सी. व्ही. रामन (चरित्र)
* मानवाची अंतराळ झेप (वैज्ञानिक)
* मानवाची अंतराळ झेप (वैज्ञानिक)
* व्यंकटेश बापूजी केतकर (चरित्र)




{{DEFAULTSORT:कुंटे, प्रभाकर कृष्णाजी}}
{{DEFAULTSORT:कुंटे, प्रभाकर कृष्णाजी}}

१३:३०, ९ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

{{गल्लत|प्रभाकर कुंटे (काँग्रेसचे नेते)}

डॉ. प्रभाकर कृष्णाजी कुंटे (जन्म : इ.स. १९३०; मृत्यू : पुणे, ७ ऑगस्ट, इ.स. २०१५) हे एक मराठी खगोल वैज्ञानिक व लेखक होते. टाटा संशोधन संस्थेत ते ३७ वर्षे नोकरी करत होते. त्यांच्या ’गुरुत्वाकर्षणीय भिंगा’च्या संशोधनाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. डॉ. कुंटे यांनी कॅनडातल्या कॅलेगरी विद्यापीठात आमंत्रित म्हणून काम केले आहे. ’विज्ञानभारती’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांनी अकरा विज्ञानविषयक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लेखनाला महाराष्ट्र सरकारने तसेच बालसाहित्य परिषदेने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

डॉ. प्रभाकर कुंटे य़ांनी लिहिलेली पुस्तके

  • तार्‍यांची अंतरे
  • धूमकेतूची स्वारी
  • भारतीय शास्त्रज्ञ - डॉ. सी. व्ही. रामन (चरित्र)
  • मानवाची अंतराळ झेप (वैज्ञानिक)
  • व्यंकटेश बापूजी केतकर (चरित्र)