"स्मिता तळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2 |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''स्मिता तळवलकर''' (जन्म : ५ सप्टेंबर, इ.स.१९५५; मृत्यू : ६ ऑगस्ट २०१४) <ref>http://prahaar.in/mahamumbai/237264</ref>) |
'''स्मिता तळवलकर''' (माहेरच्या स्मिता गोविलकर) (जन्म : ५ सप्टेंबर, इ.स.१९५५; मृत्यू : ६ ऑगस्ट २०१४) <ref>http://prahaar.in/mahamumbai/237264</ref>) ह्या [[मराठी]] चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक होत्या. दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर त्या १७ वर्षे वृत्तनिवेदिका होत्या. |
||
स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र |
स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र अॅकॅडमीची स्थापना केली होती. या अॅकॅडमीत मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून नाट्य-चित्रपटाचे प्रशिक्षण घेता येते. |
||
स्मिता तळवलकर या तळवलकर जिम्नॅशियमचे संस्थापक-चालक यांच्या कुटुंबातल्या एक होत्या. त्यांचा मुलगा अंबर हा जिम्नॅशियमचा एक निर्देशक आहे. |
|||
==स्मिता तळवलकर यांची भूमिका असलेले चित्रपट== |
==स्मिता तळवलकर यांची भूमिका असलेले चित्रपट== |
||
ओळ ७३: | ओळ ७५: | ||
* राष्ट्रीय पुरस्कार – कळत नकळत |
* राष्ट्रीय पुरस्कार – कळत नकळत |
||
* राष्ट्रीय पुरस्कार – तू तिथे मी |
* राष्ट्रीय पुरस्कार – तू तिथे मी |
||
* महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार – सवत माझी लाडकी (१९९२) – |
* महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार – सवत माझी लाडकी (१९९२) – दुसर्या क्रमांकाचा उत्कृष्ट चित्रपट |
||
* महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार – तू तिथे मी |
* महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार – तू तिथे मी |
||
* महाराष्ट्र शासनाचा [[व्ही.शांताराम]] विशेष योगदान पुरस्कार (२०१०) |
* महाराष्ट्र शासनाचा [[व्ही.शांताराम]] विशेष योगदान पुरस्कार (२०१०) |
१७:३८, ७ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती
स्मिता तळवलकर | |
---|---|
जन्म |
स्मिता तळवलकर ५ सप्टेंबर १९५५ |
मृत्यू |
६ ऑगस्ट २०१४ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
स्मिता तळवलकर (माहेरच्या स्मिता गोविलकर) (जन्म : ५ सप्टेंबर, इ.स.१९५५; मृत्यू : ६ ऑगस्ट २०१४) [१]) ह्या मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक होत्या. दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर त्या १७ वर्षे वृत्तनिवेदिका होत्या.
स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र अॅकॅडमीची स्थापना केली होती. या अॅकॅडमीत मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून नाट्य-चित्रपटाचे प्रशिक्षण घेता येते.
स्मिता तळवलकर या तळवलकर जिम्नॅशियमचे संस्थापक-चालक यांच्या कुटुंबातल्या एक होत्या. त्यांचा मुलगा अंबर हा जिम्नॅशियमचा एक निर्देशक आहे.
स्मिता तळवलकर यांची भूमिका असलेले चित्रपट
- अडगुलं मडगुलं
- एक होती वाडी
- गडबड घोटाळा
- चेकमेट
- चौकट राजा (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
- जन्म
- टोपी घाला रे
- तू सौभाग्यवती हो
- धाकटी सून
- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
- या गोल गोल डब्यातला
- शिवरायांची सून ताराराणी (भूमिका - येसूबाई)
- श्यामचे वडील
स्मिता तळवलकर यांची भूमिका असलेले नाटक
- गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या (भूमिकेचे नाव - जनाबाई)
स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेले चित्रपट
- आनंदाचे झाड
- कळत नकळत (१९८९) (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
- चौकट राजा (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
- तू तिथे मी (१९९८) (राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट)
- सवत माझी लाडकी (महाराष्ट्र राज्य पुरस्कारविजेता चित्रपट)
- सातच्या आत घरात
स्मिता तळवलकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
- सवत माझी लाडकी (महाराष्ट्र राज्य पुरस्कारविजेता चित्रपट)
स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
- अर्धांगिनी
- अवंतिका
- उंच माझा झोका
- ऊनपाऊस
- कथा एक आनंदीची
- घरकुल
- पेशवाई
- सुवासिनी (स्टार प्रवाह पुरस्कारप्राप्त)
मिळालेले पुरस्कार
- राष्ट्रीय पुरस्कार – कळत नकळत
- राष्ट्रीय पुरस्कार – तू तिथे मी
- महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार – सवत माझी लाडकी (१९९२) – दुसर्या क्रमांकाचा उत्कृष्ट चित्रपट
- महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार – तू तिथे मी
- महाराष्ट्र शासनाचा व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार (२०१०)
- मटा सन्मान- उत्कृष्ट मालिका - सुवासिनी (२०१२)
- स्टार प्रवाह पुरस्कार - सुवासिनी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |