"आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
* १२वे : १३ ऑगस्ट २००९ला; संमेलनाध्यक्ष : [[विठ्ठल वाघ]]
* १२वे : १३ ऑगस्ट २००९ला; संमेलनाध्यक्ष : [[विठ्ठल वाघ]]
* ८ वे : संमेलनाध्यक्ष : [[रामचंद्र देखणे]]
* ८ वे : संमेलनाध्यक्ष : [[रामचंद्र देखणे]]
* ७वे :
* १ले : १३ ऑगस्ट १९९८
* ६व :
* ५वे :
* ४थे : १३ ऑगस्ट २००१; संमेलनाध्यक्ष : [[फ.मुं. साठे]]
* ३रे : १३ ऑगस्ट २०००;
* २रे :
* १ले : १३ ऑगस्ट १९९८





११:४९, ७ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या तर्फे सासवड या गावी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन भरते. दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिवशी म्हणजे १३ ऑगस्ट या तारखेला, किंवा तिच्या आजूबाजूच्या दिवशी हे एकदिवसीय साहित्य संमेलन होते. संमेलनात इतर कार्यक्रमाबरोबर अत्र्यांच्या नावाने ठेवलेल्या साहित्य पुरस्कारांचे वितरणही होते. या संमेलनाचे प्रमुख संयोजक विजयराव कोलते, दशरथ यादव, रावसाहेब पवार हे आहेत...साहि्ित्यक पत्रकार यादव यांच्या नियोजनाचा त्यात मोठा वाटा आहे..

आत्तापर्यंत झालेली आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलने

  • १८वे : १३-१४ ऑगस्ट २०१५या काळात; संमेलनाध्यक्ष वात्रटिकाकार रामदास फुटाणे
  • १७वे :
  • १६वे :
  • १५वे : १३ ऑगस्ट २०१२ला; संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे
  • १४वे : १३ ऑगस्ट २०११ला; संमेलनाध्यक्ष : राजन खान
  • १३वे : १३ ऑगस्ट२०१०ला; संमेलनाध्यक्ष : उत्तम कांबळे
  • १२वे : १३ ऑगस्ट २००९ला; संमेलनाध्यक्ष : विठ्ठल वाघ
  • ८ वे : संमेलनाध्यक्ष : रामचंद्र देखणे
  • ७वे :
  • ६व :
  • ५वे :
  • ४थे : १३ ऑगस्ट २००१; संमेलनाध्यक्ष : फ.मुं. साठे
  • ३रे : १३ ऑगस्ट २०००;
  • २रे :
  • १ले : १३ ऑगस्ट १९९८


पहा : आचार्य अत्रे पुरस्कार, पुरस्कार; मराठी साहित्य संमेलने