"विविध ज्ञानविस्तार (नियतकालिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
इ.स. १८६७ साली रामचंद्र भिकाजी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्ताराची सुरुवात केली. या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते; मात्र त्यावर ते संपादक म्हणून आपले नाव घालत नसत <ref name = "मराठीविश्वकोश गुंजीकर">{{स्रोत पुस्तक | दुवा = http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=9262&Itemid=2 | शीर्षक = मराठी विश्वकोश, खंड ५ | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | प्रकरण = गुंजीकर, रामचंद्र भिकाजी | भाषा = मराठी }}</ref>. मासिकाच्या आरंभिक काळापासून भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती इत्यादी विषयांवर त्यात लेख छापून येत असत. सात वर्षे संपादनाचा व्याप सांभाळल्यानंतर गुंजीकर विविधज्ञानविस्तारातून बाहेर पडले <ref name = "मराठीविश्वकोश गुंजीकर"/>.
इ.स. १८६७ साली रामचंद्र भिकाजी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्ताराची सुरुवात केली. या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते; मात्र त्यावर ते संपादक म्हणून आपले नाव घालत नसत <ref name = "मराठीविश्वकोश गुंजीकर">{{स्रोत पुस्तक | दुवा = http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=9262&Itemid=2 | शीर्षक = मराठी विश्वकोश, खंड ५ | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | प्रकरण = गुंजीकर, रामचंद्र भिकाजी | भाषा = मराठी }}</ref>. मासिकाच्या आरंभिक काळापासून भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती इत्यादी विषयांवर त्यात लेख छापून येत असत. सात वर्षे संपादनाचा व्याप सांभाळल्यानंतर गुंजीकर विविधज्ञानविस्तारातून बाहेर पडले <ref name = "मराठीविश्वकोश गुंजीकर"/>.


शिवकालीन [[मराठा साम्राज्य|मराठा]] अष्टप्रधानमंडळातील [[रामचंद्र आमात्य]] यांनी ग्रथलेली [[आज्ञापत्रे]] विविध ज्ञानविस्तारातून इ.स. १९७२ - इ.स. १९७४ या काळात क्रमशः छापून येत होते <ref name = "मटा२००४०१२४">{{cite newssantosh | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=442838 | शीर्षक = विद्वत्तेचा वाटाड्या, समीक्षेचा आदर्श | विदा संकेतस्थळ दुवा=https://archive.today/TkOCK | विदा दिनांक=५ ऑगस्ट २०१४ | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = २४ जानेवारी, इ.स. २००४ | ॲक्सेसदिनांक = १८ जून, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>.
शिवकालीन [[मराठा साम्राज्य|मराठा]] अष्टप्रधानमंडळातील [[रामचंद्र अमात्य]] यांनी ग्रथबद्ध केलेली [[आज्ञापत्रे]] विविध ज्ञानविस्तारातून इ.स. १९७२ - इ.स. १९७४ या काळात क्रमशः छापून येत होते <ref name = "मटा२००४०१२४">{{cite newssantosh | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=442838 | शीर्षक = विद्वत्तेचा वाटाड्या, समीक्षेचा आदर्श | विदा संकेतस्थळ दुवा=https://archive.today/TkOCK | विदा दिनांक=५ ऑगस्ट २०१४ | प्रकाशक = महाराष्ट्र टाइम्स | दिनांक = २४ जानेवारी, इ.स. २००४ | अॅक्सेसदिनांक = १८ जून, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>.

==संकेतस्थळावर विविध ज्ञानविस्‍तारचे अंक==
जुलै १९६७ ते जानेवारी १९३५ या कालावधीतील [https://rmvs.maharashtra.gov.in/DurmilGrantha.html विविध ज्ञानविस्तारचे १०० अंक] ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. संकेतस्थळाच्या दुर्मिळ ग्रंथ या पानावरील ४९ ते ८६ या अनुक्रमांकावर ह्यातला अंक उतरवून घेण्याची कळ आहे.


== संदर्भ व नोंदी ==
== संदर्भ व नोंदी ==

२३:२६, २५ जुलै २०१५ ची आवृत्ती

विविध ज्ञानविस्तार
प्रकार मासिक
विषय माहितीपर (विविध ज्ञानशाखा)
भाषा मराठी
माजी संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर
खप मर्यादित
स्थापना इ.स. १८६७
पहिला अंक इ.स. १८६७
देश ब्रिटिश भारत
मुख्यालय मुंबई

विविध ज्ञानविस्तार हे इ.स. १८६७ साली[१] सुरू झालेले मराठी भाषेतील मासिक होते. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी या मासिकाची स्थापना केली. भौतिक व सामाजिक शास्त्रांतील विविध ज्ञानशाखांविषयी तत्कालीन विद्वानांनी, अभ्यासकांनी लिहिलेले लेख या मासिकात छापून येत असत. हे मासिक इ.स. १९३७ सालापर्यंत चालले[२].

वाटचाल

इ.स. १८६७ साली रामचंद्र भिकाजी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्ताराची सुरुवात केली. या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते; मात्र त्यावर ते संपादक म्हणून आपले नाव घालत नसत [३]. मासिकाच्या आरंभिक काळापासून भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती इत्यादी विषयांवर त्यात लेख छापून येत असत. सात वर्षे संपादनाचा व्याप सांभाळल्यानंतर गुंजीकर विविधज्ञानविस्तारातून बाहेर पडले [३].

शिवकालीन मराठा अष्टप्रधानमंडळातील रामचंद्र अमात्य यांनी ग्रथबद्ध केलेली आज्ञापत्रे विविध ज्ञानविस्तारातून इ.स. १९७२ - इ.स. १९७४ या काळात क्रमशः छापून येत होते [४].

संकेतस्थळावर विविध ज्ञानविस्‍तारचे अंक

जुलै १९६७ ते जानेवारी १९३५ या कालावधीतील विविध ज्ञानविस्तारचे १०० अंक ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. संकेतस्थळाच्या दुर्मिळ ग्रंथ या पानावरील ४९ ते ८६ या अनुक्रमांकावर ह्यातला अंक उतरवून घेण्याची कळ आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे. p. ७८१. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9621&Itemid=2&limitstart=9. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=9262&Itemid=2. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ https://archive.today/TkOCK. Archived from the original on ५ ऑगस्ट २०१४. १८ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)