Jump to content

"मीनल परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{उल्लेखनीयता|कारण=मीनल परांजपे यांच्याबद्दल अगदी कमी व माहिती असून त्यातून उल्लेखनीयता लक्षात येत नाही.}}

डॉ. मीनल परांजपे या आकाशवाणीवर ३५ वर्षे काम करणार्‍या नाट्य‍अभिनेत्री [[विमल जोशी]] यांच्या कन्या आहेत. डॉ. परांजपे यांनी कौटिल्यीय अर्थशास्त्र हा विषय घेऊन पीएच.डी केले आहे.
डॉ. मीनल परांजपे (जन्म : इ.स. १९६०) या आकाशवाणीवर ३५ वर्षे काम करणार्‍या नाट्य‍अभिनेत्री [[विमल जोशी]] यांच्या कन्या आहेत. डॉ. परांजपे यांनी कौटिल्यीय अर्थशास्त्र हा विषय घेऊन पीएच.डी केले आहे. त्या एका वस्तुसंग्रहालयात व्यवस्थापक होत्या.

डॉ. मीनल परांजपे यांनी काही वर्षांपूर्वी इंंग्रजी भाषा शिकवण्याचा नेहमीची रुळलेला मार्ग बदलून, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करत 'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स डिझाईन केला. त्यांचा हा प्रयत्‍न मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक बनला.

हा अभ्यासक्रम बनवायला मीनल परांजपे यांना सहा वर्षे लागली. मुळात स्वतःच्या अदिती नावाच्या मुलीसाठी तयार केलेला या कोर्सचे प्रशिक्षण देण्यासाठी मीनलताईंना २००६ सालापर्यंत २० शाळांनी विनंती केली होती.

=='फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स’ची वैशिष्ट्ये==

इयत्ता तिसरी ते आठवी असा सलग सहा वर्षांचा हा कोर्स आहे. यात तिसरीव्यतिरिक्त पुढच्या वर्गातल्या मुलांना प्रवेश दिला जात नाही. आठवड्यातून तीन दिवस दररोज दीड तास असा हा वर्ग संपूर्ण वर्षभर चालवला जातो.

विशेष म्हणजे या कोर्समध्ये (b-o-o-k अशी शब्दाची मोडतोड करून बुक म्हणजे पुस्तक) असे न शिकवता हातात पुस्तक घेऊन थेट बुक असेच शिकवले जाते. त्यामुळे इंग्रजी बोलताना मराठी वाक्याचे इंग्रजी करण्याच्या मानसिक प्रक्रियेचा प्रश्नच इथे येत नाही. श्रवण, लेखन, संभाषण आणि वाचन या 'चतुःसूत्री'तून विद्यार्थी आठवीपर्यंत अगदी उत्तम इंग्रजी शिकतो. विशेष म्हणजे पालकांनी मुलांना या वर्गानंतर मार्गदर्शन करू नये अथवा घरी उजळणीदेखील घेण्याची गरज नाही, असेही सांगितले जाते. त्यामुळे घोकंपट्टी करायला मनाई असते. आठवीनंतर या कोर्स शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत केला जातो आणि नंतर 'लिफ्ट' मिळालेला विद्याथीर् सहज पुढे जातो. कोर्स पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठाकडून घेतली जाणारी 'यंग लर्नर्स टेस्ट' मुलांना द्यावी लागते आणि तिच्यात ते सहज उत्तीर्ण होतात.
विशेष म्हणजे या कोर्समध्ये (b-o-o-k अशी शब्दाची मोडतोड करून बुक म्हणजे पुस्तक) असे न शिकवता हातात पुस्तक घेऊन थेट बुक असेच शिकवले जाते. त्यामुळे इंग्रजी बोलताना मराठी वाक्याचे इंग्रजी करण्याच्या मानसिक प्रक्रियेचा प्रश्नच इथे येत नाही. श्रवण, लेखन, संभाषण आणि वाचन या 'चतुःसूत्री'तून विद्यार्थी आठवीपर्यंत अगदी उत्तम इंग्रजी शिकतो. विशेष म्हणजे पालकांनी मुलांना या वर्गानंतर मार्गदर्शन करू नये अथवा घरी उजळणीदेखील घेण्याची गरज नाही, असेही सांगितले जाते. त्यामुळे घोकंपट्टी करायला मनाई असते. आठवीनंतर या कोर्स शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत केला जातो आणि नंतर 'लिफ्ट' मिळालेला विद्याथीर् सहज पुढे जातो. कोर्स पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठाकडून घेतली जाणारी 'यंग लर्नर्स टेस्ट' मुलांना द्यावी लागते आणि तिच्यात ते सहज उत्तीर्ण होतात. सुरुवातीला पार्ले टिळक विद्यालयातल्या टेस्ट दिलेल्या ५२ पैकी १० मुले पहिल्या वर्गात पास झाली. मार्च२००६ मध्ये त्या शाळेची २०० मुले 'यंग लर्नर्स टेस्ट' देत होती.

महाराष्ट्रात २००६ सालापर्यंत १२ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ६००० मुलांना या अभ्यासक्रमानुसार शिकवण्यात आले. मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालयात या कोर्सची १९९४ साली करण्यात आली. मीनल परांजपे यांनी या शाळेतल्या ३० पेक्षा खूप जास्त शिक्षकांना प्रशिक्षित केले. या अभ्यासक्रमाला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.
या अभ्यासक्रमाला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.

'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स’हा अभ्यासक्रम अंमलात आणणार्‍या अनेक शिक्षण संस्था आहेत. त्यांपैकी काही या :-

ओळ १६: ओळ १८:
* नाशिकची मोहिनीदेवी रुंगठा शाळा
* नाशिकची मोहिनीदेवी रुंगठा शाळा
* नाशिकरोडची नवीन मराठी शाळा
* नाशिकरोडची नवीन मराठी शाळा
* चिपळूणची युनायटेड इंग्लिश स्कूल, वगैरे.
* चिपळूणची युनायटेड इंग्लिश स्कूल
* पार्ले टिळक विद्यालय, मुंबई
* टाकळी येथील धोकेश्वर महाविद्यालय
*
* शिवाजी युनिव्हर्सिटी

(अपूर्ण)
(अपूर्ण)

==संदर्भ==
* [http://www.yasni.info/ext.php?url=http%3A%2F%2Farchive.indianexpress.com%2FoldStory%2F85046%2F&name=Meenal+Paranjape&showads=1&lc=en-us&lg=en&rg=us&rip=in आमची इंग्लिश यात्रा]]

[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:शिक्षण]]

२१:२०, १९ जून २०१५ ची आवृत्ती

डॉ. मीनल परांजपे (जन्म : इ.स. १९६०) या आकाशवाणीवर ३५ वर्षे काम करणार्‍या नाट्य‍अभिनेत्री विमल जोशी यांच्या कन्या आहेत. डॉ. परांजपे यांनी कौटिल्यीय अर्थशास्त्र हा विषय घेऊन पीएच.डी केले आहे. त्या एका वस्तुसंग्रहालयात व्यवस्थापक होत्या.

डॉ. मीनल परांजपे यांनी काही वर्षांपूर्वी इंंग्रजी भाषा शिकवण्याचा नेहमीची रुळलेला मार्ग बदलून, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करत 'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स डिझाईन केला. त्यांचा हा प्रयत्‍न मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक बनला.

हा अभ्यासक्रम बनवायला मीनल परांजपे यांना सहा वर्षे लागली. मुळात स्वतःच्या अदिती नावाच्या मुलीसाठी तयार केलेला या कोर्सचे प्रशिक्षण देण्यासाठी मीनलताईंना २००६ सालापर्यंत २० शाळांनी विनंती केली होती.

'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स’ची वैशिष्ट्ये

इयत्ता तिसरी ते आठवी असा सलग सहा वर्षांचा हा कोर्स आहे. यात तिसरीव्यतिरिक्त पुढच्या वर्गातल्या मुलांना प्रवेश दिला जात नाही. आठवड्यातून तीन दिवस दररोज दीड तास असा हा वर्ग संपूर्ण वर्षभर चालवला जातो.

विशेष म्हणजे या कोर्समध्ये (b-o-o-k अशी शब्दाची मोडतोड करून बुक म्हणजे पुस्तक) असे न शिकवता हातात पुस्तक घेऊन थेट बुक असेच शिकवले जाते. त्यामुळे इंग्रजी बोलताना मराठी वाक्याचे इंग्रजी करण्याच्या मानसिक प्रक्रियेचा प्रश्नच इथे येत नाही. श्रवण, लेखन, संभाषण आणि वाचन या 'चतुःसूत्री'तून विद्यार्थी आठवीपर्यंत अगदी उत्तम इंग्रजी शिकतो. विशेष म्हणजे पालकांनी मुलांना या वर्गानंतर मार्गदर्शन करू नये अथवा घरी उजळणीदेखील घेण्याची गरज नाही, असेही सांगितले जाते. त्यामुळे घोकंपट्टी करायला मनाई असते. आठवीनंतर या कोर्स शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत केला जातो आणि नंतर 'लिफ्ट' मिळालेला विद्याथीर् सहज पुढे जातो. कोर्स पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठाकडून घेतली जाणारी 'यंग लर्नर्स टेस्ट' मुलांना द्यावी लागते आणि तिच्यात ते सहज उत्तीर्ण होतात. सुरुवातीला पार्ले टिळक विद्यालयातल्या टेस्ट दिलेल्या ५२ पैकी १० मुले पहिल्या वर्गात पास झाली. मार्च२००६ मध्ये त्या शाळेची २०० मुले 'यंग लर्नर्स टेस्ट' देत होती.

महाराष्ट्रात २००६ सालापर्यंत १२ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ६००० मुलांना या अभ्यासक्रमानुसार शिकवण्यात आले. मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालयात या कोर्सची १९९४ साली करण्यात आली. मीनल परांजपे यांनी या शाळेतल्या ३० पेक्षा खूप जास्त शिक्षकांना प्रशिक्षित केले. या अभ्यासक्रमाला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.

'फंक्शनल इंग्लिश'चा कोर्स’हा अभ्यासक्रम अंमलात आणणार्‍या अनेक शिक्षण संस्था आहेत. त्यांपैकी काही या :-

  • सातपूरच्या कामगार नगरातील आनंद निकेतन
  • नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ
  • नाशिकची मोहिनीदेवी रुंगठा शाळा
  • नाशिकरोडची नवीन मराठी शाळा
  • चिपळूणची युनायटेड इंग्लिश स्कूल
  • पार्ले टिळक विद्यालय, मुंबई

(अपूर्ण)

संदर्भ