Jump to content

"उपशास्त्रीय संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ठुमरी, दादरा, कजरी, सावनी, झूला, चैती, होरी, भजन हे सगळे गायनप्रकार...
(काही फरक नाही)

१४:१७, १६ जून २०१५ ची आवृत्ती

ठुमरी, दादरा, कजरी, सावनी, झूला, चैती, होरी, भजन हे सगळे गायनप्रकार उपशास्त्रीय संगीत प्रकारांमध्ये मोडले जातात.

चैती, होरी, कजरी, सावनी हे वेगवेगळ्या ऋतूंशी जुळलेले गानप्रकार आहेत. ह्यातील बरेचसे लक्ष्मी शंकर, गिरिजा देवी अश्विनी भिडे-देशपांडे, शोभा गुर्टू ह्यांनी गायले आहेत.