Jump to content

"एम.एस. सत्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन आदी माध्यमांतून दिग्दर्शक, कला दिग्दर...
(काही फरक नाही)

१२:२९, १६ जून २०१५ ची आवृत्ती

नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन आदी माध्यमांतून दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून एम.एस. स्थ्यू यांचे नाव प्रख्यात आहे. मूळ कर्नाटकचे स्थ्यू हे फाळणीवर आधारित 'गरम हवा' या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अमृता प्रीतम तसेच साहिर लुधियानवी यांच्या लेखनावर आणि जीवनांवर आधारित नाटके सादर केली. त्यांचे दारा शुकोह हे नाटक चर्चेचा विषय ठरले.

पुरस्कार

संगीत नाटक अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार.