"कार्बनची अपरूपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
शुद्धलेखन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Eight_Allotropes_of_Carbon.png|right|thumb|323x323px|कार्बोन चे अलोत्रोपे आहेत. : a)हिरा(diamond), b) ग्राफाईट , c) लोन्स्दलेइत, d) C<sub>60</sub> बकमिनीस्तरफुल्लेरीन , e) C<sub>540</sub>, फुल्लेराइट f) C70,
[[चित्र:Eight_Allotropes_of_Carbon.png|right|thumb|323x323px|कार्बनचीअपरूपे :- (a) हिरा (diamond), (b) ग्रॅफाईट, (c) लोन्सडलीट, (d) C<sub>60</sub> बक-मिनिस्टर-फुलेरीन, (e) C<sub>540</sub>, फुलेराईट (f) C70, (g) अस्फटिक कार्बन, आणि (h) एकस्तरीय नॅनो ट्यूब]]

g) बेडौल कार्बन, आणि  h) एका थराची नानोत्यूब ]]

[[कार्बन]]चे अणू वेगवेळ्या तपमान आणि दबावाखाली भिन्न आकारांची अपरूपे (अलोत्रोप ) बनवतात. कार्बनची इतर कार्बन अणूबरोबर संयोग करण्याची क्षमता (व्हॅलेन्सी) खूप चांगली आहे. आधुनिक काळात कार्बनच्या अनेक अपरूपांचा शोध लागला आहे.
कार्बनची इतर कार्बन अणूबरोबर संयोग पावण्याची क्षमता -संयुजा- खूप चांगली असल्याने कार्बन या मूलद्रव्याच्या अणूंपासून वेगवेळ्या तापमानानुसार आणि दबावानुसार वेगवेगळ्या रूपातले पदार्थ बनतात. अशा पदार्थांना कार्बनची अपरूपे म्हणतात.

कार्बनची वर सांगितलेली आठ अपरूपे शेकडो वर्षांपासून ज्ञात असली तरी, अजूनही कार्बनच्या नव्या नव्या अपरूपांचा शोध लागत असतो.

[[वर्ग:रसायनशास्त्र]]
[[वर्ग:रसायनशास्त्र]]

२१:५१, १० जून २०१५ ची आवृत्ती

कार्बनची ८ अपरूपे :- (a) हिरा (diamond), (b) ग्रॅफाईट, (c) लोन्सडलीट, (d) C60 बक-मिनिस्टर-फुलेरीन, (e) C540, फुलेराईट (f) C70, (g) अस्फटिक कार्बन, आणि (h) एकस्तरीय नॅनो ट्यूब