"सुधाकर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: {{गल्लत|सुधाकर द. जोशी|सुधाकर वि. जोशी}} सुधाकर जोशी हे एक मराठी उद्... |
(काही फरक नाही)
|
१८:४९, ४ जून २०१५ ची आवृत्ती
सुधाकर द. जोशी किंवा सुधाकर वि. जोशी याच्याशी गल्लत करू नका.
सुधाकर जोशी हे एक मराठी उद्योजक, लेखक आणि लेखक आहेत. त्यांच्या पत्नी प्रा.हेमलता याही लेखक आणि कवी आहेत.
सुधाकर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके
- अमेरिकेहून आल्यानंतर
- असावं... असणं महत्त्वाचं... (कवितासंग्रह)
- आम्ही राजे पुण्याचे
- उद्योगाशी जडले नाते (सहलेखिका - प्रा. हेमलता सुधाकर जोशी)
- वारुळधर्म
- Successful Women Entrepreneurs (सहलेखिका - प्रा. हेमलता सुधाकर जोशी)