Jump to content

"सभ्यता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Migrated to Wikidata at d:Q12456769.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
Standards of decency vary greatly depending on the cultural context. Most nations have [[law]]s against indecency which regulate certain sexual acts, and restrict one's ability to display certain parts of the body in public (see ''[[indecent exposure]]'').
Standards of decency vary greatly depending on the cultural context. Most nations have [[law]]s against indecency which regulate certain sexual acts, and restrict one's ability to display certain parts of the body in public (see ''[[indecent exposure]]'').

हिंदीमध्ये ’सभ्यता हा शब्द ’संस्कृती’ अशा अर्थाने वापरला जातो.


==सभ्यता आणि कायदे==
==सभ्यता आणि कायदे==
अनेक देशांमध्ये असभ्यतेविरूद्ध विवीध कायदे आणि अमलबजावणी संस्था आहेत.जसे भारतात
अनेक देशांमध्ये असभ्यतेविरूद्ध विविध कायदे आणि अंमलबजावणी संस्था आहेत. भारतात ..........


==सभ्य वागणूक(आचरण) आणि मानवता वाद==
==सभ्य वागणूक(आचरण) आणि मानवता वाद==
{{मुख्यलेख|सभ्यता (सांस्कृतीक)}}
{{मुख्यलेख|सभ्यता (सांस्कृतीक)}}
सभ्य वागणूक(आचरण) या अर्थाने सभ्यता हा मानवतावादाच्या किमान घटकांपैकी एक घटक समजला जातो.येथे सभ्यता या शब्दाचा अर्थ इतरव्यक्तीशी असलेले संपर्क संवादातील सभ्यता अभिप्रेत आहे.वस्तुतः या अर्थाने सभ्यता ही [[सभ्यता (सांस्कृतीक)]] या वेगळ्या अभ्यास कक्षेत येते. सभ्यता आणि मानवता वादाचे नाते व्यक्तीवादाच्या मर्यादा स्पष्ट करते जगा आणि जगू द्या, दुसऱ्याव्यक्तीच्या जागी स्वतःस ठेवून विचारकरणे, [[सहिष्णूता]] इत्यादी वेगळ्या गुणाम्ची
सभ्य वागणूक(आचरण) या अर्थाने सभ्यता हा मानवतावादाच्या किमान घटकांपैकी एक घटक समजला जातो. येथे सभ्यता हा शब्द इतरव्यक्तीशी असलेल्या संपर्क-संवादातील सुसंस्कृत/सभ्य व्यवहार असा अभिप्रेत आहे. वस्तुतः या अर्थाने सभ्यता ही [[सभ्यता (सांस्कृतिक)]] या वेगळ्या अभ्यास कक्षेत येते; सभ्यता आणि मानवता वादाचे नाते व्यक्तिवादाच्या मर्यादा स्पष्ट करते; जगा आणि जगू द्या; दुसर्‍याया व्यक्तीच्या जागी स्वतःस ठेवून विचार करणे, ([[सहिष्णुता]]) इत्यादी वेगळ्या गुणांचा समुच्चय असते.



==हेसुद्धा पाहा==
==हेसुद्धा पाहा==
{{विकिक्वोटविहार}}
{{विकिक्वोटविहार}}
*[[अभिरूची(समाजशास्त्र)]]
*[[अभिरुची(समाजशास्त्र)]]
*[[Communications Decency Act]]
*[[Communications Decency Act]]
*[[Public indecency]]
*[[Public indecency]]

१६:००, २ जून २०१५ ची आवृत्ती

साचा:Unref

भारतीय अभिव्यक्तिस्वातंत्र्य संदर्भात या लेखात कायदा विषयक जाणकारांचेसुद्धा योगदान हवे आहे.

या लेखात सभ्यता हा शब्द Decency या अर्थाने वापरला आहे. civiliation या शब्दासाठी सभ्यता (सांस्कृतीक) पहावे.

सांस्कृतीक संदर्भांना अनुसरून सभ्यतेच्या प्रमाणित अपेक्षांमध्ये व्यक्ती-समूह-स्थल-काल सापेक्ष मोठा फरक पडत असतो.सभ्यतेची व्याख्या व्यक्ती-समूह-संस्कृती-स्थल-काल-कायदे-शासन-न्याययंत्रणा-प्रत्यक्ष पालन आणि अंमल सापेक्ष असते.योग्य संभाषण अथवा वागणूकी बद्दल समाजाच्या प्रमाणित अपेक्षांचे पालन म्हणजे सभ्यता होय.अशीही एक व्याख्या आहे.


Standards of decency vary greatly depending on the cultural context. Most nations have laws against indecency which regulate certain sexual acts, and restrict one's ability to display certain parts of the body in public (see indecent exposure).

हिंदीमध्ये ’सभ्यता हा शब्द ’संस्कृती’ अशा अर्थाने वापरला जातो.

सभ्यता आणि कायदे

अनेक देशांमध्ये असभ्यतेविरूद्ध विविध कायदे आणि अंमलबजावणी संस्था आहेत. भारतात ..........


सभ्य वागणूक(आचरण) आणि मानवता वाद

सभ्य वागणूक(आचरण) या अर्थाने सभ्यता हा मानवतावादाच्या किमान घटकांपैकी एक घटक समजला जातो. येथे सभ्यता हा शब्द इतरव्यक्तीशी असलेल्या संपर्क-संवादातील सुसंस्कृत/सभ्य व्यवहार असा अभिप्रेत आहे. वस्तुतः या अर्थाने सभ्यता ही सभ्यता (सांस्कृतिक) या वेगळ्या अभ्यास कक्षेत येते; सभ्यता आणि मानवता वादाचे नाते व्यक्तिवादाच्या मर्यादा स्पष्ट करते; जगा आणि जगू द्या; दुसर्‍याया व्यक्तीच्या जागी स्वतःस ठेवून विचार करणे, (सहिष्णुता) इत्यादी वेगळ्या गुणांचा समुच्चय असते.


हेसुद्धा पाहा

विकिक्वोट
विकिक्वोट
सभ्यता हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

बाह्य दुवे

साचा:Wiktionarypar