Jump to content

"राजाराम शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राजाराम शिंदे (जन्म : ५ ऑक्टोबर १९३१) हे मराठी पत्रकार, नाट्यलेखक,...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
राजाराम शिंदे (जन्म : ५ ऑक्टोबर १९३१) हे मराठी पत्रकार, नाट्यलेखक, नाट्य‍अभिनेते, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते होते. व्यावसायिक रंगभूमीवर राजाराम शिंदे यांनी साठ सत्तर नाटकांतून लहान मोठ्या भूमिका केल्या. ते एक कल्पक नाट्यनिर्माते आणि यशस्वी वितरक होते. रंगकर्मींच्या आणि नाट्यसंस्थांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यास ते सदैव तत्पर असत.
राजाराम शिंदे (जन्म : ५ ऑक्टोबर १९३१) हे मराठी पत्रकार, नाट्यलेखक, नाट्य‍अभिनेते, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, वक्ते आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते होते. व्यावसायिक रंगभूमीवर राजाराम शिंदे यांनी साठ सत्तर नाटकांतून लहान मोठ्या भूमिका केल्या. ते एक कल्पक नाट्यनिर्माते आणि यशस्वी वितरक होते. रंगकर्मींच्या आणि नाट्यसंस्थांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यास ते सदैव तत्पर असत. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी मराठी नाटकांचे सात हजाराच्याचर प्रयोग केले. ’मंदार’ नावाच्या साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते.

==संस्था स्थापना==
==संस्था स्थापना==
* राजाराम शिंदे यांनी ’नाट्यमंदार’ ही नाट्यसंस्था स्थापन केली.
* राजाराम शिंदे यांनी ’नाट्यमंदार’ ही नाट्यसंस्था स्थापन केली.
* रंगभूमीशी संबंधित सर्व घटकांसाठी गृहनिर्माण पतसंस्था निर्माण केल्या
* रंगभूमीशी संबंधित सर्व घटकांसाठी ’रंगभूमी सहकारी गृहनिर्माण संस्था व ’रंगदेवता सहकारी पतसंस्था निर्माण केल्या

==राजाराम शिंदे यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य==
==राजाराम शिंदे यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य==
* १९७८मध्ये राजाराम शिंदे हे [[चिपळूण]] मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. आमदार असताना त्यांनी [[भारत]]ाच्या पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांचा २०-कलमी कार्यक्रम, [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यात यशस्वीपणे राबवला होता.

* चिपळूण तालुक्यासाठी त्यांनी मुंबईत ’ग्राम सुधारणा केंद्र’ ही संघटना स्थापन केली.
* नट, नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक, बालरंगभूमी कार्यकर्ते यांच्या संघटना बांधल्या.
* नट, नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक, बालरंगभूमी कार्यकर्ते यांच्या संघटना बांधल्या.
* राजाराम शिंदे हे महाराष्ट्र सरकारच्या रंगभूमी आणि चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर अनेक वर्षे सदस्य होते.
* मराठी रंगभूमीबरोबरच देशातील सर्व भाषांच्या रंगभूमींच्या संशोधनासाठी त्यांनी पाच कोटी रुपयांचा ’यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल आणि रंगभूमी संशोधन केंद्र’ हा प्रकल्प उभारला आहे.

==रामाराम शिंदे यांनी लिहिलेली नाटके==
==रामाराम शिंदे यांनी लिहिलेली नाटके==
* कांचनगंगा
* कांचनगंगा
ओळ २७: ओळ २८:
* ही श्रींची इच्छा
* ही श्रींची इच्छा

==सन्मान==
राजाराम शिंदे यांच्या विसाहून अधिक वर्षांच्या नाट्य‍अभिनयाच्या कारकिर्दीसाठी आणि रंगकर्मींसाठी केलेल्या संस्थाकीय कार्यासाठी, त्यांना सांगली येथे भरलेल्या ६९व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.

[[वर्ग: इ.स. १९३१ मधील जन्म]]
(अपूर्ण)
[[वर्ग: मराठी लेखक]]
[[वर्ग: मराठी नाटककार]]
[[वर्ग: मराठी नाट्य‍अभिनेतेे]]
[[वर्ग: मराठी दिग्दर्शक]]
[[वर्ग: मराठी निर्माते]]
[[वर्ग: मराठी पत्रकार]]
[[वर्ग: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]

१३:५८, २२ मे २०१५ ची आवृत्ती

राजाराम शिंदे (जन्म : ५ ऑक्टोबर १९३१) हे मराठी पत्रकार, नाट्यलेखक, नाट्य‍अभिनेते, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, वक्ते आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते होते. व्यावसायिक रंगभूमीवर राजाराम शिंदे यांनी साठ सत्तर नाटकांतून लहान मोठ्या भूमिका केल्या. ते एक कल्पक नाट्यनिर्माते आणि यशस्वी वितरक होते. रंगकर्मींच्या आणि नाट्यसंस्थांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यास ते सदैव तत्पर असत. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी मराठी नाटकांचे सात हजाराच्याचर प्रयोग केले. ’मंदार’ नावाच्या साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते.

संस्था स्थापना

  • राजाराम शिंदे यांनी ’नाट्यमंदार’ ही नाट्यसंस्था स्थापन केली.
  • रंगभूमीशी संबंधित सर्व घटकांसाठी ’रंगभूमी सहकारी गृहनिर्माण संस्था व ’रंगदेवता सहकारी पतसंस्था निर्माण केल्या

राजाराम शिंदे यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य

  • १९७८मध्ये राजाराम शिंदे हे चिपळूण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. आमदार असताना त्यांनी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा २०-कलमी कार्यक्रम, रत्‍नागिरी जिल्ह्यात यशस्वीपणे राबवला होता.
  • चिपळूण तालुक्यासाठी त्यांनी मुंबईत ’ग्राम सुधारणा केंद्र’ ही संघटना स्थापन केली.
  • नट, नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक, बालरंगभूमी कार्यकर्ते यांच्या संघटना बांधल्या.
  • राजाराम शिंदे हे महाराष्ट्र सरकारच्या रंगभूमी आणि चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर अनेक वर्षे सदस्य होते.
  • मराठी रंगभूमीबरोबरच देशातील सर्व भाषांच्या रंगभूमींच्या संशोधनासाठी त्यांनी पाच कोटी रुपयांचा ’यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल आणि रंगभूमी संशोधन केंद्र’ हा प्रकल्प उभारला आहे.

रामाराम शिंदे यांनी लिहिलेली नाटके

  • कांचनगंगा

राजाराम शिंदे यांनी रंगभूमीवर आणलेली विविध नाटककारांची नाटके

  • घनश्याम नयनी आला
  • चांदणे शिंपीत जा
  • फुलाला सुगंध मातीचा
  • भोवरा
  • मंदारमाला
  • मेघमल्हार
  • वरचा मजला रिकामा
  • सागरा प्राण तळमळला
  • सौजन्याची ऐशी तैशी
  • ही श्रींची इच्छा

सन्मान

राजाराम शिंदे यांच्या विसाहून अधिक वर्षांच्या नाट्य‍अभिनयाच्या कारकिर्दीसाठी आणि रंगकर्मींसाठी केलेल्या संस्थाकीय कार्यासाठी, त्यांना सांगली येथे भरलेल्या ६९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.