"ना.गो. चाफेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर (चापेकर) हे मराठीतले ऐतिहास... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर (चापेकर) हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ लेखक होते. ते |
नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर (चापेकर) (जन्म : [[मुंबई]], ५ ऑगस्ट १८६९; मृत्यू : [[बदलापूर]], ५ मार्च १९६८). हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय.होता.. |
||
चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील [[रेवदंडा]] येथे झाले. [[मुंबई]]तून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी [[ठाणे]] जिल्ह्यातील [[बदलापूर]] येथे वास्तव्यास गेले, व अखेरपर्यंत तेथेच राहिले. |
|||
==ना.गो. चाफेकरांनी लिहिलेली पुस्तके== |
==ना.गो. चाफेकरांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* आमचा गाव बदलापूर (१९३३) |
* आमचा गाव बदलापूर (१९३३) |
||
* एडमंड बर्कचे चरित्र |
|||
⚫ | |||
* काश्मीर (प्रवासवर्णन, १९४६) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* जीवनकथा |
|||
⚫ | |||
* जीवनकथा (आत्मचरित्र, १९४३) |
|||
* तर्पण (१९४८) |
|||
* निवडक लेख (१९२४) |
* निवडक लेख (१९२४) |
||
* रजःकण (ललित लेख, १९४३) |
|||
* वैदिक निबंध (१९२९) |
|||
* पेशवाईच्या सावलीत |
* पेशवाईच्या सावलीत |
||
* शिवाजी निबंधावली (सहलेखक - [[न.चिं. केळकर]], [[वा.गो. काळे]] |
* शिवाजी निबंधावली (सहलेखक - [[न.चिं. केळकर]], [[वा.गो. काळे]] |
||
* समाजनियंत्रण (१९३२) |
* समाजनियंत्रण (१९३२) |
||
* हिमालयांत (प्रवासवर्णन, १९४१) |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
ना. |
ना.गो, चापेकर यांच्या नावाने ऐतिहासिक विषयावर लिहिणार्या लेखकाला दरवर्षी एक पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार फार प्रतिष्ठेचा समजला जातो. |
||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
[[वर्ग:मराठी लेखक]] |
२३:५३, २१ मे २०१५ ची आवृत्ती
नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चाफेकर (चापेकर) (जन्म : मुंबई, ५ ऑगस्ट १८६९; मृत्यू : बदलापूर, ५ मार्च १९६८). हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय.होता..
चापेकरांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे झाले. मुंबईतून १८९४ साली कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली आणि मग ते न्यायखात्यात नोकरी करू लागले. १९२५ साली प्रथम वर्ग न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे वास्तव्यास गेले, व अखेरपर्यंत तेथेच राहिले.
ना.गो. चाफेकरांनी लिहिलेली पुस्तके
- आमचा गाव बदलापूर (१९३३)
- एडमंड बर्कचे चरित्र
- काश्मीर (प्रवासवर्णन, १९४६)
- गच्चीवरील गप्पा (ललित लेख, १९२६)
- चित्पावन (१९३८)
- जीवनकथा (आत्मचरित्र, १९४३)
- तर्पण (१९४८)
- निवडक लेख (१९२४)
- रजःकण (ललित लेख, १९४३)
- वैदिक निबंध (१९२९)
- पेशवाईच्या सावलीत
- शिवाजी निबंधावली (सहलेखक - न.चिं. केळकर, वा.गो. काळे
- समाजनियंत्रण (१९३२)
- हिमालयांत (प्रवासवर्णन, १९४१)
पुरस्कार
ना.गो, चापेकर यांच्या नावाने ऐतिहासिक विषयावर लिहिणार्या लेखकाला दरवर्षी एक पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार फार प्रतिष्ठेचा समजला जातो.