Jump to content

"जोडाक्षरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
*जोडाक्षरे व ते साधण्याचे प्रकार
* देवनागरी लिपीतील जोडाक्षरे व ती लिहिण्याचे प्रकार
:'''ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास 'जोडाक्षर' असे म्हणतात.
:'''ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास 'जोडाक्षर' असे म्हणतात.
==संयुक्त व्यंजन==
==संयुक्त व्यंजन==
:[[मूळाक्षर#स्वर|स्वर]] हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत व [[मूळाक्षर#व्यंजन|व्यंजने]] ही अपूर्ण उच्चाराची आहेत.दोन स्वर एकत्र येऊन एक [[मूळाक्षर#संयुक्त स्वर|संयुक्त स्वर]] तयार होतो. उदा.-अ+इ=ए,अ+उ=ओ ;पण दोन व्यंजने एकत्र आली की त्यांचे संयुक्त व्यंजन तयार होते. जसे म्+ह् =म्ह्, च्+य्=च्य,ब्+द्=ब्द् एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास [[द्वित्त]] असे म्हणतात .जसे क्क् ,च्च्,त्त्,प्प्.या '''संयुक्त किंवा जोड व्यंजनांच्या शेवटी एक स्वर मिसळला म्हणजे 'जोडाक्षर' तयार होते'''.उदा. ब्+द्+अ=ब्द; म्+ह्+ई=म्ही

==जोडाक्षरे लिहीण्याच्या पद्धती==
==जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती==

===१) एका पुढे एक वर्ण लिहून.===
===१) एका पुढे एक वर्ण लिहून.===
:जसे : ब्+द्= ब्द.क्क् ब्ब् म्म् क्ट् फ्ट् यास आडवी जोडणी असेही म्हणतात
:जसे : ब्+द्= ब्द.क्क् ब्ब् म्म् क्ट् फ्ट् यांस आडवी जोडणी म्हणतात

===२) एका खाली एक लिहून===
===२) एका खाली एक लिहून===
:क्क -क्क , ठ्ठ - ठ्ठ . यास उभी जोडणी असेही म्हणतात
:क्क -क्क , ठ्ठ - ठ्ठ . यांस उभी जोडणी म्हणतात. जोडाक्षरे शक्यतो उभ्या जोडणीने लिहावीत असा संकेत आहे. टंकलेखनाच्या त्रुटींमुळे जेथे उभी जोडणी शक्य नसते तेथेच आडवी जोडणी चालते.

===३) ===
===३) ===
काही जोडाक्षरे दोन पेक्षा अधिक पद्धतीने सुद्धा लिहीली जातात जसे की क्त, न्न, क्र, ............. {{चित्र हवे}}
सर्वच जोडाक्षरे आडव्या व उभ्या अशा दोन किंवा अधिक पद्धतीने लिहिता येतात. जसे की, क्‍त, क्त; प्‍र, प्र; क्‍ष, क्ष; श्‍र, श्र; श्‍व, श्व; श्‍ल, श्ल; श्‍न. श्न; ............. {{चित्र हवे}}

===विशेषाक्षर===
===विशेषाक्षर===
मराठी भाषेत काही जोडाक्षरे फार वेळा वापरली जातात, त्यांमुळे त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी एक स्वतंत्र मुळाक्षर तयार करावे लागले आहे. उदा० क्ष, ज्ञ, त्र श्र, क्त वगैरे.
मराठी भाषेत काही जोडाक्षरांना विशेषाक्षरे आहेत जसे की क्ष, ज्ञ हि जोडाक्षरे शैक्षणीक [[बाराखडी]] सोबत दाखविली आणि शिकविली जातात.त्या शिवाय [[श#श्र|श्र]],

==क्रम==
==क्रम==
जोडाक्षरे लिहीताना ज्या क्रमाने वर्णांचा उच्चार होतो त्या क्रमाने ते वर्ण लिहावेत. जोडाक्षरात प्रारंभीची व्यंजने ही अर्धी लिहावयाची असतात.
जोडाक्षरे लिहीताना ज्या क्रमाने वर्णांचा उच्चार होतो त्या क्रमाने ते वर्ण लिहावेत. जोडाक्षरात प्रारंभीची व्यंजने ही अर्धी लिहावयाची असतात.
===अक्षरात उभी रेघ असते ===
ही अर्धी व्यंजने लिहिताना ज्या अक्षरात उभी रेघ असते, ( उदा. त,ग,व,ण,श) ती उभी रेघ गाळावी. उदा. त्+व=त्व, श+य=श्य, स्+त्+य्+आ=स्त्या

===काना किंवा उभी रेघ नाही ===
===अक्षरात उभी रेघ (स्वरदंड) असते ===
ही अर्धी व्यंजने लिहिताना ज्या अक्षरात स्वरदंड (उभी रेघ) असते तेव्हा ( उदा. त,ग,व,ण,श) ती उभी रेघ गाळावी. उदा. त्+व=त्व, श+य=श्य, स्+त्+य्+आ=स्त्या
ज्या अक्षरात काना किंवा उभी रेघ नाही त्या व्यंजनांपासून जोडाक्षर तयार करताना, त्याचा त्याचा अर्धा भाग लिहिण्याच्या वेळी त्या व्यंजनाचा पाय मोडून लिहीतात व पुढील अक्षर त्यास जोडतात. उदा.ड्प ट्क ठ्स ढ्म

===उभी रेघ नाही ===
ज्या अक्षरात उभी रेघ नाही त्या व्यंजनांपासून जोडाक्षर तयार करताना, त्याचा त्याचा अर्धा भाग लिहिण्याच्या वेळी त्या व्यंजनाचा पाय मोडून लिहितात व पुढील अक्षर त्यास जोडतात. उदा.ड्प ट्क ठ्स ढ्म. हे पाय मोडणे केवळ टंकमुद्रण यंत्राच्या त्रुटीमुळे (आडव्या बांधणीच्या जोडाक्षरांसाठी) करावे लागते, हस्तलिखितात पाय मोडायची गरज पडत नाही, तेथे उभ्या जोडणीने जोढाक्षर लिहिता येते.

::किंवा असे अक्षर प्रथम पूर्ण लिहून पुढील व्यंजन पाऊण लिहितात जसे : (*हे उदा. ड+या=ड्या)
::किंवा असे अक्षर प्रथम पूर्ण लिहून पुढील व्यंजन पाऊण लिहितात जसे : (*हे उदा. ड+या=ड्या)
ओळ ३३: ओळ ३४:

==='र'फार प्रकार २===
==='र'फार प्रकार २===
उभी रेघ नसलेल्या व्यंजनास र् जोडण्याच्या वेळी त्या अक्षराच्या खाली काकपदासारखे चिन्ह वापरतात. उदा.: '''ट्रा'''म, '''ड्रा'''यव्हर, '''ट्रे''', रा'''ष्ट्र''', '''ड्रॉ'''इंग, '''ड्रि'''ल
उभी रेघ नसलेल्या व्यंजनास र् जोडण्याच्या वेळी त्या अक्षराच्या खाली काकपदासारखे चिन्ह वापरतात. उदा.: '''ट्रा'''म, '''ड्रा'''यव्हर, '''ट्रे''', रा'''ष्ट्र''', '''ड्रॉ'''इंग, '''ड्रि'''ल, छ्र

==='र'फार प्रकार ३===
==='र'फार प्रकार ३===
र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर (सामान्यतः ह किंवा य जोडावयाचा असल्यास) र् ऐवजी('र्‍') हे चिन्ह वापरतात.उदा. व'''ऱ्हा'''ड, कु'''ऱ्हा'''ड, सु'''ऱ्या''', च'''ऱ्हा'''ट, भाक'''ऱ्या''', दुस'''ऱ्या''', साता'''ऱ्या'''ची.
र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर (सामान्यतः ह किंवा य जोडावयाचा असल्यास) र् ऐवजी('र्‍') हे चिन्ह वापरतात.उदा. व'''र्‍हा'''ड, कु'''र्‍हा'''ड, सु'''र्‍या''', च''र्‍हाहा'''ट, भाक'''र्‍या''', दुस'''र्‍या''', साता'''र्‍या'''ची.

==='र'फार प्रकार ४===
==='र'फार प्रकार ४===
र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसऱ्या अक्षराच्या डोक्यावर एक रेफ () काढतात. उदा.: सू'''र्य''', पू'''र्व''', ग'''र्व''', मू'''र्ख''', द'''र्प'''.
र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसर्‍या अक्षराच्या डोक्यावर एक रेफ () काढतात. उदा.: सू'''र्य''', पू'''र्व''', ग'''र्व''', मू'''र्ख''', द'''र्प'''.

==संस्कॄत आणि मराठीतील फरक==
==संस्कॄत आणि मराठीतील फरक==
संस्कृतात 'ह्' युक्त सर्व जोडाक्षरात 'ह्' हा प्रथम येतो. जसे : ब्र'''ह्म''',ब्राह्मण,चि'''ह्न''','''ह्र'''स्व,जिह्वा,प्र'''ह्ला'''द पण मराठीत या ह चा उच्चार प्रारंभी न करता वर्णंची अदलाबदल म्हणजे वर्णविपर्यय करून पुढील व्यंजनांचा उच्चार अगोदर करतात व त्याचप्रमाणे लिहिण्याचा प्रघात आहे. जसे : ब्रम्ह,ब्राम्हण,चिन्ह,र्‍हस्व,जिव्हा,प्रल्हाद.
संस्कृतात 'ह्' युक्त सर्व जोडाक्षरात 'ह्' हा प्रथम येतो. जसे : ब्र'''ह्म''',ब्राह्मण, चि'''ह्न''',' ''ह्र'''स्व, जिह्वा, प्र'''ह्ला'''द पण मराठीत या ह चा उच्चार प्रारंभी न करता वर्णंची अदलाबदल म्हणजे वर्णविपर्यय करून पुढील व्यंजनांचा उच्चार अगोदर करतात व त्याचप्रमाणे लिहिण्याचा प्रघात आहे. जसे : ब्रम्ह, ब्राम्हण, चिन्ह, र्‍हस्व, जिव्हा, प्रल्हाद.

===वेगळ्या पद्धतीने लिहिली जाणारी जोडाक्षरे===
===वेगळ्या पद्धतीने लिहिली जाणारी जोडाक्षरे===
{{चित्र हवे}}
{{चित्र हवे}}
*क्+त= क्त ऐवजी '''क्त'''
* क्+त= क्‍त ऐवजी '''क्त'''
*क्+र= ऐवजी '''क्र'''
* क्+र= क्‍र ऐवजी '''क्र'''
*द्+य=द्य ऐवजी '''द्य'''
* द्+य= द्‍य ऐवजी '''द्य'''
*श्+र=श्र ऐवजी '''श्र'''
* श्+र=श्‍र ऐवजी '''श्र'''
*क+ष= क्ष ऐवजी '''क्ष'''
* क+ष= क्‍ष ऐवजी '''क्ष'''
*द्+न्+य= द्न्य ऐवजी '''ज्ञ'''
* द्+न्+य= द्न्य ऐवजी '''ज्ञ'''
*द्+ म= द्म ऐवजी '''द्म'''
* द्+ म= द्‍म ऐवजी '''द्म'''
*द+ध= द्ध ऐवजी '''द्ध'''
* द+ध= द्‍ध ऐवजी '''द्ध'''
*श्+च= श्च ऐवजी '''श्च'''
* श्+च= श्‍व ऐवजी '''श्च'''
*द्+व =द्व ऐवजी '''द्व'''
* द्+व = द्‍व ऐवजी '''द्व'''

==सर्व शक्य मराठी जोडाक्षरे==
==सर्व शक्य मराठी जोडाक्षरे==
ओळ ६३: ओळ ६४:
|}
|}

==संगणक टंकलेखनात येणाऱ्या जोडाक्षरविषयक अडचणी आणि निरसन==
==संगणक टंकलेखनात येणार्‍या जोडाक्षरविषयक अडचणी आणि निरसन==
==हेसुद्धा पाहा==
==हेसुद्धा पाहा==
*[[मूळाक्षर#व्यंजनसंधी|व्यंजनसंधी]]
*[[मूळाक्षर#व्यंजनसंधी|व्यंजनसंधी]]

०१:२३, १५ मे २०१५ ची आवृत्ती

  • देवनागरी लिपीतील जोडाक्षरे व ती लिहिण्याचे प्रकार
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास 'जोडाक्षर' असे म्हणतात.

संयुक्त व्यंजन

स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत व व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची आहेत.दोन स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर तयार होतो. उदा.-अ+इ=ए,अ+उ=ओ ;पण दोन व्यंजने एकत्र आली की त्यांचे संयुक्त व्यंजन तयार होते. जसे म्+ह् =म्ह्, च्+य्=च्य,ब्+द्=ब्द् एकच व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास द्वित्त असे म्हणतात .जसे क्क् ,च्च्,त्त्,प्प्.या संयुक्त किंवा जोड व्यंजनांच्या शेवटी एक स्वर मिसळला म्हणजे 'जोडाक्षर' तयार होते.उदा. ब्+द्+अ=ब्द; म्+ह्+ई=म्ही

जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती

१) एका पुढे एक वर्ण लिहून.

जसे : ब्+द्= ब्द.क्क् ब्ब् म्म् क्ट् फ्ट् यांस आडवी जोडणी म्हणतात

२) एका खाली एक लिहून

क्क -क्क , ठ्ठ - ठ्ठ . यांस उभी जोडणी म्हणतात. जोडाक्षरे शक्यतो उभ्या जोडणीने लिहावीत असा संकेत आहे. टंकलेखनाच्या त्रुटींमुळे जेथे उभी जोडणी शक्य नसते तेथेच आडवी जोडणी चालते.

३)

सर्वच जोडाक्षरे आडव्या व उभ्या अशा दोन किंवा अधिक पद्धतीने लिहिता येतात. जसे की, क्‍त, क्त; प्‍र, प्र; क्‍ष, क्ष; श्‍र, श्र; श्‍व, श्व; श्‍ल, श्ल; श्‍न. श्न; ............. [ चित्र हवे ]

विशेषाक्षर

मराठी भाषेत काही जोडाक्षरे फार वेळा वापरली जातात, त्यांमुळे त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी एक स्वतंत्र मुळाक्षर तयार करावे लागले आहे. उदा० क्ष, ज्ञ, त्र श्र, क्त वगैरे.

क्रम

जोडाक्षरे लिहीताना ज्या क्रमाने वर्णांचा उच्चार होतो त्या क्रमाने ते वर्ण लिहावेत. जोडाक्षरात प्रारंभीची व्यंजने ही अर्धी लिहावयाची असतात.

अक्षरात उभी रेघ (स्वरदंड) असते

ही अर्धी व्यंजने लिहिताना ज्या अक्षरात स्वरदंड (उभी रेघ) असते तेव्हा ( उदा. त,ग,व,ण,श) ती उभी रेघ गाळावी. उदा. त्+व=त्व, श+य=श्य, स्+त्+य्+आ=स्त्या

उभी रेघ नाही

ज्या अक्षरात उभी रेघ नाही त्या व्यंजनांपासून जोडाक्षर तयार करताना, त्याचा त्याचा अर्धा भाग लिहिण्याच्या वेळी त्या व्यंजनाचा पाय मोडून लिहितात व पुढील अक्षर त्यास जोडतात. उदा.ड्प ट्क ठ्स ढ्म. हे पाय मोडणे केवळ टंकमुद्रण यंत्राच्या त्रुटीमुळे (आडव्या बांधणीच्या जोडाक्षरांसाठी) करावे लागते, हस्तलिखितात पाय मोडायची गरज पडत नाही, तेथे उभ्या जोडणीने जोढाक्षर लिहिता येते.

किंवा असे अक्षर प्रथम पूर्ण लिहून पुढील व्यंजन पाऊण लिहितात जसे : (*हे उदा. ड+या=ड्या)

र् या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या चार पद्धती आहेत

रफार प्रकार १

उभी रेघ असलेल्या व्यंजनास र् जोडण्याच्या वेळी त्या उभ्या रेघेच्या डाव्या बाजूस एक बारीक तिरपी रेघ देतात. उदा.: भ्रम, ग्रहण, वज्र, आम्र, प्रकार, तीव्र, सहस्र वगैरे.

'र'फार प्रकार २

उभी रेघ नसलेल्या व्यंजनास र् जोडण्याच्या वेळी त्या अक्षराच्या खाली काकपदासारखे चिन्ह वापरतात. उदा.: ट्राम, ड्रायव्हर, ट्रे, राष्ट्र, ड्रॉइंग, ड्रिल, छ्र

'र'फार प्रकार ३

र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत नसेल तर (सामान्यतः ह किंवा य जोडावयाचा असल्यास) र् ऐवजी('र्‍') हे चिन्ह वापरतात.उदा. व'र्‍हाड, कुर्‍हाड, सुर्‍या, चर्‍हाहाट, भाकर्‍या, दुसर्‍या, सातार्‍याची.

'र'फार प्रकार ४

र् या व्यंजनाला दुसरे अक्षर जोडताना मागल्या अक्षरावर आघात येत असेल तर त्या दुसर्‍या अक्षराच्या डोक्यावर एक रेफ () काढतात. उदा.: सूर्य, पूर्व, गर्व, मूर्ख, दर्प.

संस्कॄत आणि मराठीतील फरक

संस्कृतात 'ह्' युक्त सर्व जोडाक्षरात 'ह्' हा प्रथम येतो. जसे : ब्र'ह्म,ब्राह्मण, चिह्न,' ह्रस्व, जिह्वा, प्रह्लाद पण मराठीत या ह चा उच्चार प्रारंभी न करता वर्णंची अदलाबदल म्हणजे वर्णविपर्यय करून पुढील व्यंजनांचा उच्चार अगोदर करतात व त्याचप्रमाणे लिहिण्याचा प्रघात आहे. जसे : ब्रम्ह, ब्राम्हण, चिन्ह, र्‍हस्व, जिव्हा, प्रल्हाद.

वेगळ्या पद्धतीने लिहिली जाणारी जोडाक्षरे

[  चित्र हवे ]
  • क्+त= क्‍त ऐवजी क्त
  • क्+र= क्‍र ऐवजी क्र
  • द्+य= द्‍य ऐवजी द्य
  • श्+र=श्‍र ऐवजी श्र
  • क+ष= क्‍ष ऐवजी क्ष
  • द्+न्+य= द्न्य ऐवजी ज्ञ
  • द्+ म= द्‍म ऐवजी द्म
  • द+ध= द्‍ध ऐवजी द्ध
  • श्+च= श्‍व ऐवजी श्च
  • द्+व = द्‍व ऐवजी द्व

सर्व शक्य मराठी जोडाक्षरे

क्+क=क्क क्+ख=क्ख

संगणक टंकलेखनात येणार्‍या जोडाक्षरविषयक अडचणी आणि निरसन

हेसुद्धा पाहा