"सुदेश भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7633703 |
No edit summary |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
| देश = {{ध्वज|भारत}} |
| देश = {{ध्वज|भारत}} |
||
| भाषा = [[मराठी]] |
| भाषा = [[मराठी]] |
||
| आई = [[सुमन भोसले]] (रेडिओ गायिका) |
|||
| आई = |
|||
| वडील = |
| वडील = नरेंद्र भोसले |
||
| जोडीदार = |
| जोडीदार = |
||
| अपत्ये = |
| अपत्ये = |
||
| नातेवाईक = |
| नातेवाईक = [[दुर्गाबाई शिरोडकर]] (आजी) |
||
| शिक्षण = |
| शिक्षण = |
||
| प्रशिक्षण संस्था = |
| प्रशिक्षण संस्था = |
||
ओळ ४१: | ओळ ४१: | ||
}} |
}} |
||
'''{{लेखनाव}}''' ([[जुलै १]], [[इ.स. १९६०]] - हयात) हे लोकप्रिय [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी गायक]] आहे. |
'''{{लेखनाव}}''' ([[जुलै १]], [[इ.स. १९६०]] - हयात) हे लोकप्रिय [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी गायक]] आहेत. वेगवेगळ्या गायकांच्या आवाजांत गाणे ही त्यांची खासियत आहे. |
||
== पूर्वायुष्य == |
== पूर्वायुष्य == |
||
सुदेश भोसले यांची आजी दुर्गाबाई शिरोडकर या त्यांच्या पिढीतल्या नामवंत शास्त्रीय गायिका होत्या. पण त्या असेपर्यंत सुदेशना त्यांच्याकडून कधीच गाणे शिकायला मिळालं नाही, कारण तेव्हा त्यांच्या मनात गाणे असे कधी आलेच नव्हते. सुदेश भोसले यांची आई सुमन भोसले यासुद्धा उत्तम गायिका होत्या आणि दुर्गाबाईंच्या तालमीत तयार झालेल्या होत्या. दोघी आकाशवाणीवर 'ए' ग्रेड गायिका म्हणून नावाजलेल्या होत्या. वडील चित्रकार नरेंद्र भोसले यांचा चित्रपटांची मोठमोठी होर्डिंग्ज रंगवण्याचा व्यवसाय होता. सुदेशना कॉलेजपासूनच पोट्रेट्स काढायचा छंद जडला होता. त्यामुळॆ ते वडिलांना पोस्टर रंगवण्यात मदत करत. 'जूली', 'प्रेमनगर',' स्वर्ग नरक' इत्यादी चित्रपटांची पोस्टर्स सुदेश भोसले यांनीच रंगवली आहेत. |
|||
== संगीताचे शिक्षण== |
|||
⚫ | |||
आई एवढी उत्तम गायिका असूनही तिने सुदेशना समोर बसवून गाणे शिकवले नाही. गाणे घरात आणि स्वतःत असूनही, जेव्हा सुदेश 'मेलडी मेकर्स'मध्ये गेले तेव्हा त्यांच्या गायनावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर ते शास्त्रीय संगीतावर भर द्यायला लागले. गाणे आणि पेंटिंग हे जवळ असूनही त्याचे शिक्षण ज्या वयात व्हायला हवे होते तेव्हा झाले नाही. अनुभवाने ते हळूहळू गाणे शिकत गेले. |
|||
सुदेश भोसले यांचे गाणे हे केवळ त्यांच्या छंदातून सुरू झाले आणि गायकांच्या नकला करणे हे केवळ कॉलेजमधल्या टाइमपासमधून सुरू झाले. |
|||
⚫ | |||
गायन क्षेत्रात ‘करिअर’ करावयाचे ठरल्यानंतर सुदेश यांनी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आज विविध कॉन्सर्टांंमधून, परदेश दौऱ्यातून परफॉर्मन्स देणारे सुदेश भोसले हे ‘दुर्गाबाई शिरोडकरांचे’ नातू आहेत हे कळल्यावर गायन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे आदराने कानाची ‘पाळी’ पकडतात ते पाहून सुदेश गहिवरतात. लतादीदी, आशाताई, पं. हृदयनाथ, गुलाम मुस्तफा खान यांसारख्या दिग्गजांनी आपल्या आजीविषयी काढलेले भावोद्गार ऐकून ते हेलावतात. |
|||
आपल्या गायनश्रेष्ठ आजीचा सहवास आपल्याला फार काळ लाभला नसला हे जरी खरे असले तरी त्याची भरपाई सुदेश एका ‘म्युझिक इन्स्टिटय़ूट’च्या उभारणीने करत आहेत. दुर्गाबाईंनी गायलेल्या अप्रतिम बंदिशी आणि विविध राग यांचे मैफलीतून झालेले सादरीकरण ते रेकॉर्ड, कॅसेटच्या माध्यमातून जतन करून ठेवीत आहेत. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि दुर्गाबाईंची गायनस्मृती जपून ठेवण्याच्या उद्देशाने ते गोव्यातील ‘शिरोडा’ येथे दुर्गाबाईंच्या राहत्या घरी ‘कलाघर’ हा उपक्रम साकारत आहेत. दुर्गाबाईंविषयीच्या उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी व दुर्गाबाईंचे नात-जावई शंकर पटनाईक यांनी फिल्म डिव्हिजनसाठी एक लघुचित्रपटही बनविलेला आहे. |
|||
== संगीत ध्वनिमुद्रिका == |
|||
== पुरस्कार व सन्मान== |
|||
१५:२१, २ मे २०१५ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सुदेश भोसले | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | जुलै १, इ.स. १९६० |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
आई | सुमन भोसले (रेडिओ गायिका) |
वडील | नरेंद्र भोसले |
नातेवाईक | दुर्गाबाई शिरोडकर (आजी) |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गौरव | |
गौरव | मदर टेरेसा मिलेनियम पुरस्कार २००८ |
बाह्य दुवे | |
[[१] संकेतस्थळ] |
सुदेश भोसले (जुलै १, इ.स. १९६० - हयात) हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत. वेगवेगळ्या गायकांच्या आवाजांत गाणे ही त्यांची खासियत आहे.
पूर्वायुष्य
सुदेश भोसले यांची आजी दुर्गाबाई शिरोडकर या त्यांच्या पिढीतल्या नामवंत शास्त्रीय गायिका होत्या. पण त्या असेपर्यंत सुदेशना त्यांच्याकडून कधीच गाणे शिकायला मिळालं नाही, कारण तेव्हा त्यांच्या मनात गाणे असे कधी आलेच नव्हते. सुदेश भोसले यांची आई सुमन भोसले यासुद्धा उत्तम गायिका होत्या आणि दुर्गाबाईंच्या तालमीत तयार झालेल्या होत्या. दोघी आकाशवाणीवर 'ए' ग्रेड गायिका म्हणून नावाजलेल्या होत्या. वडील चित्रकार नरेंद्र भोसले यांचा चित्रपटांची मोठमोठी होर्डिंग्ज रंगवण्याचा व्यवसाय होता. सुदेशना कॉलेजपासूनच पोट्रेट्स काढायचा छंद जडला होता. त्यामुळॆ ते वडिलांना पोस्टर रंगवण्यात मदत करत. 'जूली', 'प्रेमनगर',' स्वर्ग नरक' इत्यादी चित्रपटांची पोस्टर्स सुदेश भोसले यांनीच रंगवली आहेत.
संगीताचे शिक्षण
आई एवढी उत्तम गायिका असूनही तिने सुदेशना समोर बसवून गाणे शिकवले नाही. गाणे घरात आणि स्वतःत असूनही, जेव्हा सुदेश 'मेलडी मेकर्स'मध्ये गेले तेव्हा त्यांच्या गायनावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर ते शास्त्रीय संगीतावर भर द्यायला लागले. गाणे आणि पेंटिंग हे जवळ असूनही त्याचे शिक्षण ज्या वयात व्हायला हवे होते तेव्हा झाले नाही. अनुभवाने ते हळूहळू गाणे शिकत गेले.
सुदेश भोसले यांचे गाणे हे केवळ त्यांच्या छंदातून सुरू झाले आणि गायकांच्या नकला करणे हे केवळ कॉलेजमधल्या टाइमपासमधून सुरू झाले.
सांगितिक कारकीर्द
गायन क्षेत्रात ‘करिअर’ करावयाचे ठरल्यानंतर सुदेश यांनी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आज विविध कॉन्सर्टांंमधून, परदेश दौऱ्यातून परफॉर्मन्स देणारे सुदेश भोसले हे ‘दुर्गाबाई शिरोडकरांचे’ नातू आहेत हे कळल्यावर गायन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे आदराने कानाची ‘पाळी’ पकडतात ते पाहून सुदेश गहिवरतात. लतादीदी, आशाताई, पं. हृदयनाथ, गुलाम मुस्तफा खान यांसारख्या दिग्गजांनी आपल्या आजीविषयी काढलेले भावोद्गार ऐकून ते हेलावतात.
आपल्या गायनश्रेष्ठ आजीचा सहवास आपल्याला फार काळ लाभला नसला हे जरी खरे असले तरी त्याची भरपाई सुदेश एका ‘म्युझिक इन्स्टिटय़ूट’च्या उभारणीने करत आहेत. दुर्गाबाईंनी गायलेल्या अप्रतिम बंदिशी आणि विविध राग यांचे मैफलीतून झालेले सादरीकरण ते रेकॉर्ड, कॅसेटच्या माध्यमातून जतन करून ठेवीत आहेत. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी आणि दुर्गाबाईंची गायनस्मृती जपून ठेवण्याच्या उद्देशाने ते गोव्यातील ‘शिरोडा’ येथे दुर्गाबाईंच्या राहत्या घरी ‘कलाघर’ हा उपक्रम साकारत आहेत. दुर्गाबाईंविषयीच्या उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी व दुर्गाबाईंचे नात-जावई शंकर पटनाईक यांनी फिल्म डिव्हिजनसाठी एक लघुचित्रपटही बनविलेला आहे.