"शांता मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''शांता भास्कर ऊर्फ बिंबा मोडक''' (जन्म : १ एप्रिल. इ.स. १९१९; मृत्यू : २८ एप्रिल, इ.स.२०१५) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका होत्या. |
'''शांता भास्कर ऊर्फ बिंबा मोडक''' (जन्म : १ एप्रिल. इ.स. १९१९; मृत्यू : २८ एप्रिल, इ.स.२०१५) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका होत्या. |
||
त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण [[इंदूर]]मधून घेतले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी एसपी कॉलेजमधून १९४२मध्ये कला शाखेची पदवी मिळवली. [[विश्राम बेडेकर]] दिग्दर्शित 'चूल आणि मूल' या चित्रपटातील बिंबा नावाच्या नायिकेच्या भूमिकेतून शांता मोडक यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. [[दामूअण्णा मालवणकर]] यांच्या'प्रभाकर' नाटक कंपनीतून त्यांनी १९४९मध्ये 'भावबंधन' या नाटकाच्या द्वारे रंगभूमीवर पाऊल ठेवले. |
त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण [[इंदूर]]मधून घेतले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी एसपी कॉलेजमधून १९४२मध्ये कला शाखेची पदवी मिळवली. [[विश्राम बेडेकर]] दिग्दर्शित 'चूल आणि मूल' या चित्रपटातील बिंबा नावाच्या नायिकेच्या भूमिकेतून शांता मोडक यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. [[दामूअण्णा मालवणकर]] यांच्या'प्रभाकर' नाटक कंपनीतून त्यांनी १९४९मध्ये 'भावबंधन' या नाटकाच्या द्वारे रंगभूमीवर पाऊल ठेवले. नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर शांताबार्इंनी गाणे शिकण्यास सुरुवात केली. संगीत नाटकांतील पदांचे शिक्षण त्यांनी गंधर्व नाटक मंडळीतील [[बालगंधर्व]] आणि मास्तर [[कृष्णराव फुलंब्रीकर]] यांचे पट्टशिष्य व गायक-नट कै. हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे घेतले. |
||
शांता मोडक यांच्या संगीत नाटकांतल्या अनेक भूमिका गाजल्या. 'इन मीन साडेतीन', 'ऊन-पाऊस' अशा चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. |
|||
==शांता मोडक यांची नाटके आणि त्यांच्या त्यांतील भूमिका== |
==शांता मोडक यांची नाटके आणि त्यांच्या त्यांतील भूमिका== |
||
ओळ १०: | ओळ १२: | ||
* संगीत मृच्छकटिक (वसंतसेना) |
* संगीत मृच्छकटिक (वसंतसेना) |
||
* संगीत विद्याहरण (देवयानी) |
* संगीत विद्याहरण (देवयानी) |
||
* |
* संगीत सौभद्र ( सुभद्रा) |
||
* संगीत स्वयंकर (रुक्मिणी) |
* संगीत स्वयंकर (रुक्मिणी) |
||
१७:२७, ३० एप्रिल २०१५ ची आवृत्ती
शांता भास्कर ऊर्फ बिंबा मोडक (जन्म : १ एप्रिल. इ.स. १९१९; मृत्यू : २८ एप्रिल, इ.स.२०१५) या एक मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका होत्या.
त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण इंदूरमधून घेतले. त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी एसपी कॉलेजमधून १९४२मध्ये कला शाखेची पदवी मिळवली. विश्राम बेडेकर दिग्दर्शित 'चूल आणि मूल' या चित्रपटातील बिंबा नावाच्या नायिकेच्या भूमिकेतून शांता मोडक यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दामूअण्णा मालवणकर यांच्या'प्रभाकर' नाटक कंपनीतून त्यांनी १९४९मध्ये 'भावबंधन' या नाटकाच्या द्वारे रंगभूमीवर पाऊल ठेवले. नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर शांताबार्इंनी गाणे शिकण्यास सुरुवात केली. संगीत नाटकांतील पदांचे शिक्षण त्यांनी गंधर्व नाटक मंडळीतील बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे पट्टशिष्य व गायक-नट कै. हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे घेतले.
शांता मोडक यांच्या संगीत नाटकांतल्या अनेक भूमिका गाजल्या. 'इन मीन साडेतीन', 'ऊन-पाऊस' अशा चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.
शांता मोडक यांची नाटके आणि त्यांच्या त्यांतील भूमिका
- संगीत एकच प्याला (सिंधू)
- झुंझारराव (कमला)
- संगीत द्रौपदी (द्रौपदी)
- संगीत भावबंधन (लतिका)
- संगीत मृच्छकटिक (वसंतसेना)
- संगीत विद्याहरण (देवयानी)
- संगीत सौभद्र ( सुभद्रा)
- संगीत स्वयंकर (रुक्मिणी)
पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार
- पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार