Jump to content

"श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
बाह्यपृष्ठाचे चित्र जोडले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७: ओळ १७:
| बोधचित्रकार =
| बोधचित्रकार =
| पुस्तकमालिका = नाही
| पुस्तकमालिका = नाही
| पुस्तकविषय = दि हिंन्दू फिलॉसॉफी ऑफ लाईफ, एथिक्स ॲंड रिलीजन (हि माहिती इंग्रजीत पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीच्या प्रथमपृष्ठावर समाविष्ट आहे.
| पुस्तकविषय = दि हिंन्दू फिलॉसॉफी ऑफ लाईफ, एथिक्स अॅड रिलीजन (हि माहिती इंग्रजीत पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीच्या प्रथमपृष्ठावर समाविष्ट आहे.
| माध्यम = [[मराठी]]
| माध्यम = [[मराठी]]
| पृष्ठसंख्या = ८५४
| पृष्ठसंख्या = ८५४
ओळ २५: ओळ २५:
}}
}}
[[File:GitaRahasy1915CoverSideView.png|150px|उजवे|१९१५ मध्ये प्रकाशित श्री.बाळ गंगाधर टिळक लिखीत श्रीमदभगवद्गीतारहस्य ग्रंथाच्या बाह्यपृष्ठाचा साईड व्ह्यू]]
[[File:GitaRahasy1915CoverSideView.png|150px|उजवे|१९१५ मध्ये प्रकाशित श्री.बाळ गंगाधर टिळक लिखीत श्रीमदभगवद्गीतारहस्य ग्रंथाच्या बाह्यपृष्ठाचा साईड व्ह्यू]]
'श्रीमद्भवद्गीतारहस्य' अथवा ’कर्मयोगशास्त्र’ हा लेखक श्री.[[बाळ गंगाधर टिळक]] यांचा १९१५ साली प्रकाशित झालेला,[[भगवद्‌गीता]] या मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आणि परिक्षणात्मक ग्रंथ आहे. हा ग्रंथ गीतारहस्य या नावाने सुद्धा परिचीत आहे.सदरील ग्रंथात [[भगवद्‌गीता|गीतेचे]] अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण समाविष्ट आहे. ह्या ग्रंथाच्या स्वरूपाने मराठी भाषेमध्ये प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले.
'श्रीमद्भवद्गीतारहस्य' अथवा ’कर्मयोगशास्त्र’ हा लेखक श्री.[[बाळ गंगाधर टिळक]] यांचा १९१५ साली प्रकाशित झालेला,[[भगवद्‌गीता]] या मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आणि परीक्षणात्मक टीकाग्रंथ आहे. हा ग्रंथ गीतारहस्य या नावानेच परिचित आहे.सदरील ग्रंथात [[भगवद्‌गीता|गीतेचे]] अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण समाविष्ट आहे. ह्या ग्रंथाच्या स्वरूपाने मराठी भाषेमध्ये प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले.


==ग्रंथाचे स्वरूप==
==ग्रंथाचे स्वरूप==
मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे हा श्रीमद्भवद्गीतारहस्य ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे.श्रीमद्भवद्गीतारहस्य ग्रंथात गीतेचा महाभारताशी असलेला सहसंबंध स्पष्टकरत अनुवाद केलेला आहे.त्या शिवाय अंतरंग परिक्षण म्हणजे गीतेचे अंतरंग काय सांगते त्याचे परिक्षण तर बहिरंगपरिक्षणात गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, गीता व महाभारत,गीता व उपनिषदे,गीता व ब्रह्मसूत्रे,भागवतधर्माचा उदय व गीता,हल्लीच्या गीतेचा काळ,गीता व बौद्ध ग्रंथ,गीता व बायबल,पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मतांची तुलना ह्या आणि संबंधीत इतरही विषयांवर विवेचन केले आहे.
मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे हा श्रीमद्भवद्गीतारहस्य ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे.श्रीमद्भवद्गीतारहस्य ग्रंथात गीतेचा महाभारताशी असलेला सहसंबंध स्पष्ट करत अनुवाद केलेला आहे. त्याशिवाय अंतरंग परीक्षण म्हणजे गीतेचे अंतरंग काय सांगते त्याचे परीक्षण तर बहिरंगपरीक्षणात गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे, भागवतधर्माचा उदय व गीता, सध्या उपलब्ध असलेल्या गीतेचा काळ, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व बायबल, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मतांची तुलना ह्या आणि संबंधित इतरही विषयांवर विवेचन केले आहे.

===ग्रंथरचना===
===ग्रंथरचना===
१ विषयप्रवेश,२ कर्मजिज्ञासा,३ कर्मयोगशास्त्र,४ आधिभओतिक सुखवाद,५ सुखदु:खविवेक,६ आधिदैवत व क्षेत्रक्षेत्रविचार,७कापिल्साख्यशास्त्र किंवा क्षराक्षरविचार,८ विश्र्वाची उभारणी व संहारणी,९ अध्यात्म १० कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य,११ संन्यास व कर्मयोग,१२ सिद्धावस्था व व्यवहार,१३ भक्तिमार्ग१४ गीतध्यायसंगति,१५ उपसंहार,१६ परिशिष्टप्रकरण - गीतेचे बहिरंगपरिक्षण इत्यादी प्रकरणे १९१५च्या आवृत्तीत आहेत.
१ विषयप्रवेश, २ कर्मजिज्ञासा, ३ कर्मयोगशास्त्र, आधिभौतिक सुखवाद, सुखदुःखविवेक, ६ आधिदैवत व क्षेत्रक्षेत्रविचार, ७ कापिल्य साख्यशास्त्र किंवा क्षराक्षरविचार, विश्वाची उभारणी व संहारणी, ९ अध्यात्म, १० कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, ११ संन्यास व कर्मयोग, १२ सिद्धावस्था व व्यवहार, १३ भक्तिमार्ग, १४ गीतध्यायसंगति, १५ उपसंहार, १६ परिशिष्टप्रकरण - गीतेचे बहिरंगपरिक्षण इत्यादी प्रकरणे १९१५च्या आवृत्तीत आहेत.


ग्रंथाची १९१५ची प्रथमावृत्ती ८५४ पानांची होती.ग्रंथ आणि परिशिष्टे मिळून साधारण १०००च्या वर पाने आहेत.
ग्रंथाची १९१५ची प्रथमावृत्ती ८५४ पानांची होती. ग्रंथ आणि परिशिष्टे मिळून साधारण १०००च्या वर पाने आहेत.


===पूर्व अभ्यास, चिंतन आणि लेखन===
===पूर्वाभ्यास, चिंतन आणि लेखन===
लिहिण्यापूर्वी [[लोकमान्य टिळक|लोकमान्यांनी]] त्यावर जवळ जवळ २० वर्षे चिंतन-मनन-मंथन केले होते. सरतेशेवटी ’मंदले’च्या (''मंडालेच्या नव्हे'') तुरुंगात टिळकांना विपुल समय आणि पुरेसे लेखनसाहित्य प्राप्त झाले, तेव्हाच हा ग्रंथ सिद्ध झाला.
लिहिण्यापूर्वी [[लोकमान्य टिळक|लोकमान्यांनी]] भगवद्गीतेवर जवळ जवळ २० वर्षे चिंतन-मनन-मंथन केले होते. सरतेशेवटी ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात कैदेत असताना टिळकांना विपुल समय आणि पुरेसे लेखनसाहित्य प्राप्त झाले, तेव्हाच हा ग्रंथ सिद्ध झाला.


सप्टेंबर ११, १९०८ ते जून ८, १९१४ हा काळ बाळ गंगाधर टिळक मंदले (म्यानमार/ब्रह्मदेश) येथील तुरूंगात होते. मंदले येथील तुरुंगात टिळकांना १९१० अखेर ‘गीतारहस्य’ लिहायला सुरुवात केली. श्लोकार्थविरहित ग्रंथ चार महिन्यांत लिहून झाला. २ मार्च १९१२१ च्या पत्रात तसा उल्लेख आहे. त्यांनी एप्रिलमध्ये श्लोकार्थही लिहून संपवला.‘गीतारहस्य’चे लिखाण अशा प्रकारे १९११ मध्येच पूर्ण झाले असले, तरी त्याचे प्रत्यक्ष प्रकाशन मात्र टिळक तुरुंगातून सुटून आल्यानंतरच म्हणजे १९१५ मध्ये झाले.<ref name="लोतेम"> {{स्रोत पुस्तक
सप्टेंबर ११, १९०८ ते जून ८, १९१४ हा काळ बाळ गंगाधर टिळक मंडाले येथील तुरुंगात होते. टिळकांनी १९१० या वर्षाच्या शेवटीशेवटी ‘गीतारहस्य’ लिहायला सुरुवात केली. श्लोकार्थविरहित ग्रंथ चार महिन्यांत लिहून झाला. २ मार्च १९१२१ च्या पत्रात तसा उल्लेख आहे. त्यांनी एप्रिलमध्ये श्लोकार्थही लिहून संपवला. ‘गीतारहस्य’चे लिखाण अशा प्रकारे १९११ मध्येच पूर्ण झाले असले, तरी त्याचे प्रत्यक्ष प्रकाशन मात्र टिळक तुरुंगातून सुटून आल्यानंतरच म्हणजे १९१५ मध्ये झाले.<ref name="लोतेम"> {{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = सदानंद
| पहिलेनाव = सदानंद
| आडनाव = मोरे
| आडनाव = मोरे
ओळ ६४: ओळ ६५:




==टिका,टिळकांची उत्तरे आणि उत्तरकालीन समिक्षा==
==टीका, टिळकांची उत्तरे आणि उत्तरकालीन समीक्षा==
* सार गीतारहस्याचे (लेखक : के.रं. शिरवाडकर). या पुस्तकात टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथाचा संक्षेप केला आहे.


==बाह्यदुवे==
==बाह्यदुवे==

२२:०६, २९ मार्च २०१५ ची आवृत्ती

श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक)
लेखक बाळ गंगाधर टिळक
भाषा मराठी
देश भारत भारत
साहित्य प्रकार आध्यात्मिक,धार्मीक
प्रकाशन संस्था केसरी व चित्रशाळा पुणे शहर
प्रथमावृत्ती १९१५
मालिका नाही
विषय दि हिंन्दू फिलॉसॉफी ऑफ लाईफ, एथिक्स अॅड रिलीजन (हि माहिती इंग्रजीत पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीच्या प्रथमपृष्ठावर समाविष्ट आहे.
माध्यम मराठी
पृष्ठसंख्या ८५४
१९१५ मध्ये प्रकाशित श्री.बाळ गंगाधर टिळक लिखीत श्रीमदभगवद्गीतारहस्य ग्रंथाच्या बाह्यपृष्ठाचा साईड व्ह्यू
१९१५ मध्ये प्रकाशित श्री.बाळ गंगाधर टिळक लिखीत श्रीमदभगवद्गीतारहस्य ग्रंथाच्या बाह्यपृष्ठाचा साईड व्ह्यू

'श्रीमद्भवद्गीतारहस्य' अथवा ’कर्मयोगशास्त्र’ हा लेखक श्री.बाळ गंगाधर टिळक यांचा १९१५ साली प्रकाशित झालेला,भगवद्‌गीता या मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आणि परीक्षणात्मक टीकाग्रंथ आहे. हा ग्रंथ गीतारहस्य या नावानेच परिचित आहे.सदरील ग्रंथात गीतेचे अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण समाविष्ट आहे. ह्या ग्रंथाच्या स्वरूपाने मराठी भाषेमध्ये प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले.

ग्रंथाचे स्वरूप

मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे हा श्रीमद्भवद्गीतारहस्य ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे.श्रीमद्भवद्गीतारहस्य ग्रंथात गीतेचा महाभारताशी असलेला सहसंबंध स्पष्ट करत अनुवाद केलेला आहे. त्याशिवाय अंतरंग परीक्षण म्हणजे गीतेचे अंतरंग काय सांगते त्याचे परीक्षण तर बहिरंगपरीक्षणात गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे, भागवतधर्माचा उदय व गीता, सध्या उपलब्ध असलेल्या गीतेचा काळ, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व बायबल, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मतांची तुलना ह्या आणि संबंधित इतरही विषयांवर विवेचन केले आहे.

ग्रंथरचना

१ विषयप्रवेश, २ कर्मजिज्ञासा, ३ कर्मयोगशास्त्र, ४ आधिभौतिक सुखवाद, ५ सुखदुःखविवेक, ६ आधिदैवत व क्षेत्रक्षेत्रविचार, ७ कापिल्य साख्यशास्त्र किंवा क्षराक्षरविचार, ८ विश्वाची उभारणी व संहारणी, ९ अध्यात्म, १० कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, ११ संन्यास व कर्मयोग, १२ सिद्धावस्था व व्यवहार, १३ भक्तिमार्ग, १४ गीतध्यायसंगति, १५ उपसंहार, १६ परिशिष्टप्रकरण - गीतेचे बहिरंगपरिक्षण इत्यादी प्रकरणे १९१५च्या आवृत्तीत आहेत.

ग्रंथाची १९१५ची प्रथमावृत्ती ८५४ पानांची होती. ग्रंथ आणि परिशिष्टे मिळून साधारण १०००च्या वर पाने आहेत.

पूर्वाभ्यास, चिंतन आणि लेखन

लिहिण्यापूर्वी लोकमान्यांनी भगवद्गीतेवर जवळ जवळ २० वर्षे चिंतन-मनन-मंथन केले होते. सरतेशेवटी ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात कैदेत असताना टिळकांना विपुल समय आणि पुरेसे लेखनसाहित्य प्राप्त झाले, तेव्हाच हा ग्रंथ सिद्ध झाला.

सप्टेंबर ११, १९०८ ते जून ८, १९१४ हा काळ बाळ गंगाधर टिळक मंडाले येथील तुरुंगात होते. टिळकांनी १९१० या वर्षाच्या शेवटीशेवटी ‘गीतारहस्य’ लिहायला सुरुवात केली. श्लोकार्थविरहित ग्रंथ चार महिन्यांत लिहून झाला. २ मार्च १९१२१ च्या पत्रात तसा उल्लेख आहे. त्यांनी एप्रिलमध्ये श्लोकार्थही लिहून संपवला. ‘गीतारहस्य’चे लिखाण अशा प्रकारे १९११ मध्येच पूर्ण झाले असले, तरी त्याचे प्रत्यक्ष प्रकाशन मात्र टिळक तुरुंगातून सुटून आल्यानंतरच म्हणजे १९१५ मध्ये झाले.[]

ग्रंथ विषय

टीका, टिळकांची उत्तरे आणि उत्तरकालीन समीक्षा

  • सार गीतारहस्याचे (लेखक : के.रं. शिरवाडकर). या पुस्तकात टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथाचा संक्षेप केला आहे.

बाह्यदुवे

संदर्भ

विकिस्रोत
विकिस्रोत
श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक) हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.
  1. ^ मोरे, सदानंद. [(http://some.दुवा.com जर आंतरजालावर उपलब्ध असेल तर) (http://some.दुवा.com जर आंतरजालावर उपलब्ध असेल तर)] Check |दुवा= value (सहाय्य). (पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे) Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)