Jump to content

"माधव गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''माधव धनंजय गाडगीळ''' ([[इ.स. १९४२]]:[[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - ) हे सुप्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.
'''माधव धनंजय गाडगीळ''' (jजन्म : पुणे , [[इ.स. १९४२]]:[[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) हे मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.

==शिक्षण==
माधव गाडगीळ यांचे शिक्षण [[पुणे|पुण्यात]] ्झाले. [[पुणे]], [[मुंबई]] या विद्यापीठांतून जीवशास्त्राच्या पदव्या घेऊन नंतर हॉर्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात पीएच.डी मिळवली. ते हॉर्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे आणि शिवाय उपयोजित गणित शास्त्रशाखेचे फेलो आहेत.

==कारकीर्द==
इ.स. १९७३ ते२००४पर्यंत माधव गाडगीळ बंगलोरच्या इंडियनिन्स्टिट्यूट ऑफ सायन्सामध्ये प्राध्यापक होते. तेथे असताना त्यांनी ’सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली. हॉर्वर्ड विद्यापीठात ते जीवशास्त्र शिकवीत असत. शिवाय अमेरिकेतील स्टॅनफोर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते पाहुणे प्राध्यापक होते.

विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाची जागृती निर्माण व्हावी यासाठी माधव गाडगीय यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या साहाय्याने देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धन या विषयांवर काय काय करता येईल त्याचे अभिनव प्रयोग केले आहेत.

==संशोधन==
लोकसंख्येचे जीवशास्त्र, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणा्ची मानवी बाजू, पर्यावरण, आणि ऐतिहासिक पर्यावरण हे प्रा.डॉ. माधव गाडगीळ यांचे संशोधनाचे विषय आहेत. .

जीवशास्त्र आणि पर्यावरण शास्त्रज्ञ व संशोधक, अध्यापक, शेतकरी, सामान्य जनता, पर्यावरणाशी संबंधित बिनसरकारी संस्था आणि राष्ट्रीय पर्यावरण धोरणे आखणारे सरकारी आणि संस्थाकीय अधिकारी यांच्याशी माधव गाडगीळ यांचा सततचा संपर्क असतो.

==लेखन==
डॉ. माधव गाडगीळ हे मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांतून सातत्याने पर्यावरणविषक लेख लिहीत असतात. त्यांचे २१५हून अधिक संशोधन प्रबंध आणि सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

==माधव गाडगीळ यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके==
* Diversity : The cornerstone of life
* Ecological Journeys
* Ecology and Equity
* Nurturing Biodiversity: An Indian Agenda
* People’s Biodiversity Registers: A Methodology Manual
* This Fissured Land

==गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* भारताच्या पश्चिम घाटातील पर्यावरणावरी केलेल्या अभ्यासाबद्दल नॅशनल एनव्हायरमेम्ट फेलोशिप
* १९८६ ते १९९० या काळात भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्यत्व
* १९९८पासून ते २००२पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व
* भारतीय विज्ञान अकादमीची, थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सवी व..... ची फेलोशिप.
*

(अपूर्ण)

{{DEFAULTSORT:गाडगीळ, माधव धनंजय}}
{{DEFAULTSORT:गाडगीळ, माधव धनंजय}}

१७:२६, २५ मार्च २०१५ ची आवृत्ती

माधव धनंजय गाडगीळ (jजन्म : पुणे , इ.स. १९४२:पुणे, महाराष्ट्र, भारत) हे मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.

शिक्षण

माधव गाडगीळ यांचे शिक्षण पुण्यात ्झाले. पुणे, मुंबई या विद्यापीठांतून जीवशास्त्राच्या पदव्या घेऊन नंतर हॉर्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात पीएच.डी मिळवली. ते हॉर्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे आणि शिवाय उपयोजित गणित शास्त्रशाखेचे फेलो आहेत.

कारकीर्द

इ.स. १९७३ ते२००४पर्यंत माधव गाडगीळ बंगलोरच्या इंडियनिन्स्टिट्यूट ऑफ सायन्सामध्ये प्राध्यापक होते. तेथे असताना त्यांनी ’सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली. हॉर्वर्ड विद्यापीठात ते जीवशास्त्र शिकवीत असत. शिवाय अमेरिकेतील स्टॅनफोर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते पाहुणे प्राध्यापक होते.

विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाची जागृती निर्माण व्हावी यासाठी माधव गाडगीय यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या साहाय्याने देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धन या विषयांवर काय काय करता येईल त्याचे अभिनव प्रयोग केले आहेत.

संशोधन

लोकसंख्येचे जीवशास्त्र, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणा्ची मानवी बाजू, पर्यावरण, आणि ऐतिहासिक पर्यावरण हे प्रा.डॉ. माधव गाडगीळ यांचे संशोधनाचे विषय आहेत. .

जीवशास्त्र आणि पर्यावरण शास्त्रज्ञ व संशोधक, अध्यापक, शेतकरी, सामान्य जनता, पर्यावरणाशी संबंधित बिनसरकारी संस्था आणि राष्ट्रीय पर्यावरण धोरणे आखणारे सरकारी आणि संस्थाकीय अधिकारी यांच्याशी माधव गाडगीळ यांचा सततचा संपर्क असतो.

लेखन

डॉ. माधव गाडगीळ हे मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांतून सातत्याने पर्यावरणविषक लेख लिहीत असतात. त्यांचे २१५हून अधिक संशोधन प्रबंध आणि सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

माधव गाडगीळ यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके

  • Diversity : The cornerstone of life
  • Ecological Journeys
  • Ecology and Equity
  • Nurturing Biodiversity: An Indian Agenda
  • People’s Biodiversity Registers: A Methodology Manual
  • This Fissured Land

गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • भारताच्या पश्चिम घाटातील पर्यावरणावरी केलेल्या अभ्यासाबद्दल नॅशनल एनव्हायरमेम्ट फेलोशिप
  • १९८६ ते १९९० या काळात भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्यत्व
  • १९९८पासून ते २००२पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व
  • भारतीय विज्ञान अकादमीची, थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सवी व..... ची फेलोशिप.

(अपूर्ण)