Jump to content

"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
}}
}}
[[चित्र:CowHA.jpg|left|thumb|150px|[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.]]
[[चित्र:CowHA.jpg|left|thumb|150px|[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.]]






== गाय ==
== गाय ==

'''गाय''' एक सस्तन प्राणी आहे.
'''गाय''' एक सस्तन प्राणी आहे.


गायीच्या नरास 'सांड', बैल अथवा '[[वळू]]' म्हणतात. गाईच्या पाडसाला पाढा(नर) किंवा पाढी(मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव ''बॉस टॉरस'' असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.
गायीच्या नरास 'सांड', बैल अथवा '[[वळू]]' म्हणतात. गाईच्या पाडसाला पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव ''बॉस टॉरस'' असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.


== भारतीय गाय ==
== भारतीय गाय ==

भारतीय वंशाच्या गायी ह्या ''बॉस इंडिकस'' या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणा, साहिवाल, गीर, गौळाउ, देवणी, गावठी इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.
भारतीय वंशाच्या गायी ह्या ''बॉस इंडिकस'' या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणा, साहिवाल, गीर, गौळाउ, देवणी, गावठी इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.


भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनु इत्यादी नावे आहेत.
भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनु इत्यादी नावे आहेत.


== धार्मिक महत्व ==
== धार्मिक महत्त्व ==
हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमूत्र(गाईचे मुत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात..


जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.
हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्वाचे स्थान आहे. गोमुत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमुत्र(गाईचे मुत्र), गाईचे दुध, दही, तूप यापासून तयार केलेल्या पंचगव्याला विशेष स्थान आहे.

जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे सर्वोच्च स्थान स्पष्ट करणारा मंत्र आहे.


माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः|
माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः|
प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट||
प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट||


यात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहिण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.
यात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.


हा मंत्र वैदिक काळात गाईचे उच्च कोटीचे स्थान असल्याचे सिद्ध करतो.
हा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवितो..


अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, 'धेनुः संदनं रयीणाम्' अर्थात गाय साऱ्या संपत्तीचे भांडार आहे.
अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, 'धेनुः संदनं रयीणाम्' अर्थात गाय सार्‍या संपत्तीचे भांडार आहे.


== औषधी महत्व ==
== औषधी महत्त्व ==


गाईचे दुधदुग्धजन्य पदार्थ यांना आयुर्वेदिक आणि औषधीगुणांचे महत्व आहे.
गाईचे दूधत्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधिगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे..


गाईच्या दुधात २१ प्रकारचे एमिनो ‌‍‍ॲसिड, ११ प्रकारचे फॅटी ॲसीड, ६ प्रकारचे व्हिटॅमिन, २५ प्रकारचे धातुजान्य तत्व, २ प्रकारची साखर, ४ प्रकाराचे फॉस्फरस,११ प्रकारचे नायट्रोजन तत्व आढळून येते.
गाईच्या दुधात २१ प्रकारची अॅमिनो ‌‍‍अॅसिडे, ११ प्रकारचे फॅटी अॅसिडे, ६ प्रकारची व्हिटॅमिन, २५ प्रकारचे धातुजन्य तत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकाराचे फॉस्फरस११ प्रकारचे नायट्रोजन तत्त्व आढळून येते. (तत्त्व म्हणजे काय?)




== गोहत्या बंदी ==
== गोहत्या बंदी ==

हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे.
हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे.


सुलतानी राजवटीत महंमद तुघलकापासून ते मोघल बादशाह शहाजहान पर्यंत गोहत्या बंदी कायदा होता. कुतुबुद्दीन, हैदरअली, टिपू सुलतान याच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती.परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.
सुलतानी राजवटीत महंमद तुघलकापासून ते मोगल बादशाह शहाजहानपर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता. कुतुबुद्दीन, हैदरअली, टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती. परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.





१३:५५, २४ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

गाय
गाय
गाय
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पॄष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: आर्टिओडॅक्टिला
कुळ: बोविडी
जातकुळी: बोस
जीव: बो. टॉरस
शास्त्रीय नाव
बोस टॉरस
लिन्नॉस, १७५८
चित्र:CowHA.jpg
हिंदु धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.

गाय

गाय एक सस्तन प्राणी आहे.

गायीच्या नरास 'सांड', बैल अथवा 'वळू' म्हणतात. गाईच्या पाडसाला पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव बॉस टॉरस असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.

भारतीय गाय

भारतीय वंशाच्या गायी ह्या बॉस इंडिकस या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणा, साहिवाल, गीर, गौळाउ, देवणी, गावठी इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.

भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनु इत्यादी नावे आहेत.

धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमूत्र(गाईचे मुत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात..

जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.

माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः| प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट||

यात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.

हा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवितो..

अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, 'धेनुः संदनं रयीणाम्' अर्थात गाय सार्‍या संपत्तीचे भांडार आहे.

औषधी महत्त्व

गाईचे दूध व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधिगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे..

गाईच्या दुधात २१ प्रकारची अॅमिनो ‌‍‍अॅसिडे, ११ प्रकारचे फॅटी अॅसिडे, ६ प्रकारची व्हिटॅमिन, २५ प्रकारचे धातुजन्य तत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकाराचे फॉस्फरस व ११ प्रकारचे नायट्रोजन तत्त्व आढळून येते. (तत्त्व म्हणजे काय?)


गोहत्या बंदी

हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे.

सुलतानी राजवटीत महंमद तुघलकापासून ते मोगल बादशाह शहाजहानपर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता. कुतुबुद्दीन, हैदरअली, टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती. परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.


पहा : प्राण्यांचे आवाज

[ संदर्भ हवा ]

  • <reference>