Jump to content

"मेहेकरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मेहेकरी नदी ही सीना नदीची उपनदी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरड...
(काही फरक नाही)

१९:२४, १७ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

मेहेकरी नदी ही सीना नदीची उपनदी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरडगावाजवळ तिचा उगम आहे. कडा, कडी, कांबळी, केरी, केळी, कौतिकी आणि बोकडी या तिच्या उपनद्या आहेत. केळी नदीचा उगमआष्टी तालुक्यात, तर कांबळी नदीचा उगम बीड जिल्ह्यात सावरगावजवळ झाला आहे.