Jump to content

"ऑफबीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:

हे किल्ले बांधण्यासाठी जागेची निवड करण्यात फार मोठे कौशल्य दिसून येते. यांपैकी बहुतेक किल्ले भग्नावस्थेत आहेत. काहींचीच निगा राखली गेली आहे. मात्र त्यांतूनच या किल्ल्यांचे सौंदर्य आणि भव्यता डोळ्यात भरतेच.

==मिलिंद गुणाजी यांची अन्य पुस्तके==
* भटकंती
* माझी मुशाफिरी
* माझी मुलुखगिरी

१७:०३, १७ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

’ऑफबीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र' हे लेखक मिलिंद गुणाजी यांचे पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले एक मराठी पुस्तक आहे.

पुस्तकाच्या एकूण सहा भागात महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती दिलेली आहे.

सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव मोगल, कदंब, आदिलशाह, शिवाजी आणि अखेरीस पेशवे यांनी या किल्ल्यांमधोनच आपली राजसत्ता प्रस्थापित केली. महाराष्ट्रात असे एकूण सुमार ५०० किल्ले आहेत. या किल्ल्यांनी महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांना आश्रय दिला, अथवा या सत्ताधार्‍यांनीच्त्यांच्यासाठी काही किल्ले बांधवून घेतले.

हे किल्ले बांधण्यासाठी जागेची निवड करण्यात फार मोठे कौशल्य दिसून येते. यांपैकी बहुतेक किल्ले भग्नावस्थेत आहेत. काहींचीच निगा राखली गेली आहे. मात्र त्यांतूनच या किल्ल्यांचे सौंदर्य आणि भव्यता डोळ्यात भरतेच.

मिलिंद गुणाजी यांची अन्य पुस्तके

  • भटकंती
  • माझी मुशाफिरी
  • माझी मुलुखगिरी

(अपूर्ण)