Jump to content

"श्रीकांत बोजेवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीकांत बोजेवार हे एक मराठी लेखक आहेत, आणि सध्या (२०१५ साली) दैनि...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
==श्रीकांत बोजेवार यांची पुस्तके==
==श्रीकांत बोजेवार यांची पुस्तके==
* अशी ही तहान (पटकथा)
* अशी ही तहान (पटकथा)
* एक हजाराची नोट (पटकथा)
* गोंडस पोगुंडाच्या गोष्टी (बालसाहित्य)
* गोंडस पोगुंडाच्या गोष्टी (बालसाहित्य)
* दोन फुल एक हाफ (ललितेतर लेखसंग्रह)
* दोन फुल एक हाफ (ललितेतर लेखसंग्रह)
* पावणेदोन पायांचा माणूस (कादंबरी)
* पावणेदोन पायांचा माणूस (कादंबरी)
* शुक्रवार उजाडण्यापूर्वी
* शुक्रवार उजाडण्यापूर्वी
ओळ १२: ओळ १३:
* ’दोन फुल एक हाफ’ या पुस्तकाला ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने देण्यात येणारा वा.अ. रेगे ललितेतर विभागासाठीचा वाङ्मयीन पुरस्कार (मे-जून २०१४)
* ’दोन फुल एक हाफ’ या पुस्तकाला ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने देण्यात येणारा वा.अ. रेगे ललितेतर विभागासाठीचा वाङ्मयीन पुरस्कार (मे-जून २०१४)
* ‘निनाद’ संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अक्षरशब्द’ पुरस्कार (३१ मे २००९)
* ‘निनाद’ संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अक्षरशब्द’ पुरस्कार (३१ मे २००९)
* ’एक हजाराची नोट’ (प्रथम प्रदर्शन- १८ मार्च २०१४) हा चित्रपट (दिग्दर्शक - श्रीहरी साठे) अनेक चित्रपट महोत्सवात गाजतो आहे आणि पुरस्कार मिळवत आहे.


(अपूर्ण)
(अपूर्ण)

२२:१८, ११ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

श्रीकांत बोजेवार हे एक मराठी लेखक आहेत, आणि सध्या (२०१५ साली) दैनिक लोकसत्ताचे मुंबईतील निवासी संपादक आहेत. तंबी दुराई या टोपणनावाने ते रविवारच्या लोकसत्तेत ’दोन फुल एक हाफ’ हे सदर सतत १२ हून अधिक वर्षे लिहीत आले आहेत.

श्रीकांत बोजेवार यांची पुस्तके

  • अशी ही तहान (पटकथा)
  • एक हजाराची नोट (पटकथा)
  • गोंडस पोगुंडाच्या गोष्टी (बालसाहित्य)
  • दोन फुल एक हाफ (ललितेतर लेखसंग्रह)
  • पावणेदोन पायांचा माणूस (कादंबरी)
  • शुक्रवार उजाडण्यापूर्वी


श्रीकांत बोजेवार यांना मिळालेले पुरस्कार

  • ’दोन फुल एक हाफ’ या पुस्तकाला ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने देण्यात येणारा वा.अ. रेगे ललितेतर विभागासाठीचा वाङ्मयीन पुरस्कार (मे-जून २०१४)
  • ‘निनाद’ संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अक्षरशब्द’ पुरस्कार (३१ मे २००९)
  • ’एक हजाराची नोट’ (प्रथम प्रदर्शन- १८ मार्च २०१४) हा चित्रपट (दिग्दर्शक - श्रीहरी साठे) अनेक चित्रपट महोत्सवात गाजतो आहे आणि पुरस्कार मिळवत आहे.

(अपूर्ण)


पहा : टोपणनावानुसार मराठी लेखक