Jump to content

"अनुराधा साळवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. अनुराधा साळवेकर या महाराष्ट्रातल्या डोंबिवली येथे राहणा...
(काही फरक नाही)

२०:४५, ३ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

प्रा. अनुराधा साळवेकर या महाराष्ट्रातल्या डोंबिवली येथे राहणार्‍या एक मराठी कवयित्री आहेत. कवितांप्रमाणेच त्यां गझलाही लिहितात..

प्रा. अनुराधा साळवेकर यांचे काव्यसंग्रह

  • दीेपशिखा (६५ गझलांचा संग्रह)
  • वेळूबनातील शीळ
  • संचिताचे देणे