विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्रा. अनुराधा साळवेकर या महाराष्ट्रातल्या डोंबिवली येथे राहणाऱ्या एक मराठी कवयित्री आहेत. कवितांप्रमाणेच त्यां गझलाही लिहितात..
प्रा. अनुराधा साळवेकर यांचे काव्यसंग्रह
[संपादन]
- दीेपशिखा (६५ गझलांचा संग्रह)
- वेळूबनातील शीळ
- संचिताचे देणे