"राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’ :- |
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’ :- |
||
* १ले राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, पुणे येथे मे १९९९मध्ये झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. [[रा.ग. जाधव]] होते. |
|||
* ?वे बंधुता साहित्य संमेलन, नाशिक येथे २२ फेब्रुवारी २००४ ला भरले होते. संमेलनाध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते. |
* ?वे बंधुता साहित्य संमेलन, नाशिक येथे २२ फेब्रुवारी २००४ ला भरले होते. संमेलनाध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते. |
||
* ८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ |
* ८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ या कालावधीत पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते. |
||
* ९वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २००८ रोजी भरले होते; स्वागताध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते. |
* ९वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २००८ रोजी भरले होते; स्वागताध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते. |
||
* १०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो |
* १०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो |
१७:०८, २९ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेने भरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’ :-
- १ले राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, पुणे येथे मे १९९९मध्ये झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा.ग. जाधव होते.
- ?वे बंधुता साहित्य संमेलन, नाशिक येथे २२ फेब्रुवारी २००४ ला भरले होते. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे होते.
- ८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ या कालावधीत पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते.
- ९वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २००८ रोजी भरले होते; स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे होते.
- १०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो
- ११वे : २३-२४ जानेवारी २०१० या तारखांना ११वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन तळेगावमध्ये झाले. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- १२वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे बारावे "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन' झाले. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे संमेलनाध्यक्ष होते.
- १३वे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानच्या वतीने तेरावे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुण्यात २१-२२जानेवारी २०१२ या तारखांना झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते.
- ११-१२ जानेवारी २०१४मध्ये मंचरला भरलेल्या १५व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड होते..
- १७-१८ जानेवारी २०१५ या काळात पुणे शहरात झालेल्या १६व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळे होते.