"मराठी नर्तकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
* नेहा पेंडसे-देशपांडे |
* नेहा पेंडसे-देशपांडे |
||
* पूजा जाधव |
* पूजा जाधव |
||
* प्रगती प्रसन्न नाडगौडा (या निगडीमध्ये झंकार नृत्यकला मंदिर चालवतात.) |
|||
* प्रभा मराठे (कलाछाया, पुणे) |
* प्रभा मराठे (कलाछाया, पुणे) |
||
* प्रीती पोतदार |
* प्रीती पोतदार |
२३:१६, २० जानेवारी २०१५ ची आवृत्ती
काही मराठी नृत्यांगना आणि त्यांच्या नृत्यसंस्था
- अंजनी आंबेगावकर
- अरुंधती पटवर्धन (सुचेता चापेकर यांच्या कन्या) (कलाश्री नृत्यशाळा, पुणे, चिंचवड, अलिबाग)
- अश्विनी काळसेकर-नाडगौडा (लंडन) [१]
- आशा जोगळेकर
- कावेरी आगाशे-सगेदार (व्हिएन्ना येथील नाट्यसंस्था) [२]
- केतकी लिमये
- केतकी शहा
- गौरी जोग (इंडियन डान्स स्कूल, शिकागो) [३]
- तेजस्विनी गोखले-साठे, मनीषा साठे यांची सून.
- कै. दमयंती जोशी
- दर्शना जव्हेरी
- दीप्ती भल्ला
- नेहा पेंडसे-देशपांडे
- पूजा जाधव
- प्रगती प्रसन्न नाडगौडा (या निगडीमध्ये झंकार नृत्यकला मंदिर चालवतात.)
- प्रभा मराठे (कलाछाया, पुणे)
- प्रीती पोतदार
- प्रेरणा देशपांडे (नृत्यधाम, पुणे)
- भावना लेले (कलानंद, ठाणे) [४]
- डॉ. मंजिरी देव (श्रीगणेश नृत्यकला मंदिर)
- मधुरा कुलकर्णी (सुरभी कल्चरल अकॅडमी, पुणे)
- कै. मधुरिता सारंग
- मनीषा साठे (मनीषा नृत्यालय, पुणे)
- माधुरी आपटे-पोतनीस (नृत्यवेध, पुणे). [५]
- मानसी तापीकर
- मुक्ती राव
- यशोदा पाटणकर
- रचना सारंग (रचना आणि मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक अन्ड परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई)
- रमा कुकनूर
- कै. रोहिणी भाटे (नृत्यभारती)
- वृषाली चितळे
- वैशाली पारसनीस
- शमा भाटे (नादरूप, पुणे) [६]
- शर्वरी जमेनीस [७]
- शांभवी दांडेकर (मनीषा साठे यांच्या कन्या) (शांभवी इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथ्थक) [८]
- शीतल कोळवलकर (नादरूप, पुणे)
- संयोगिता पाटील
- सविता गोडबोले
- डॉ. सुचेता भिडे-चापेकर (कलावर्धिनी अकादमी, पुणे)
- सोनल मानसिंग
- सोनिया परचुरे (शरयू नृत्य कलामंदिर, माहीम-मुंबई)
- स्मिता महाजन
नृत्यसंस्था-संस्थापक माहीत नाहीत
- कलानिकेतन भरतनाट्यम नृत्यसंस्था, औंध (पुणे)
- कलावर्धिनी नृत्यसंस्था, पुणे
- कीर्ती कला मंदिर, नाशिक, लंडन
- रास (नृत्यसंस्था), रत्नागिरी
- शारदा भरतनाट्यम् नृत्य ॲकॅडमी, सातारा
पुरुष नर्तक आणि त्यांच्या संस्था
- नकुल घाणेकर (डिफ़रन्ट स्ट्रोक डान्स ॲकॅडमी, ठाणे). या संस्थेत कथ्थक, आणि लॅटिन बॉलरूम, सालसा, बचाटा हे नृत्यप्रकार शिकता येतात.