"फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
* कल्याण (पूर्व) येथील ’समता विचार मंच’ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने २४ आणि २५ मे २०१४ या कालावधीत कल्याणला एक ‘फुले-शाहू-आंबेडकरी’ साहित्य संमेलन झाले (संमेलनाध्यक्ष कोणीही नव्हते). |
* कल्याण (पूर्व) येथील ’समता विचार मंच’ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने २४ आणि २५ मे २०१४ या कालावधीत कल्याणला एक ‘फुले-शाहू-आंबेडकरी’ साहित्य संमेलन झाले (संमेलनाध्यक्ष कोणीही नव्हते). |
||
* निर्मिती विचारमंचच्या वतीने कोल्हापूरला ८ डिसेंबर २०१३ रोजी सहावे फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन झाले. |
* निर्मिती विचारमंचच्या वतीने कोल्हापूरला ८ डिसेंबर २०१३ रोजी सहावे फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन झाले होते. |
||
* निर्मिती विचारमंचच्या वतीने दिनांक ११ एप्रिल २००९ रोजी एक फुले-शाहू-आंबेडकर आणि मार्क्सवादी युवा साहित्य संमेलन झाले होते. |
|||
हेही पहा :- [[साहित्य संमेलने]] |
हेही पहा :- [[साहित्य संमेलने]] |
१७:१३, ९ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
- फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन या नावाने भरणार्या संमेलनांपैकी चौथे संमेलन नांदेड येथे ४ डिसेंबर २०११ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते.
- कल्याण (पूर्व) येथील ’समता विचार मंच’ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने २४ आणि २५ मे २०१४ या कालावधीत कल्याणला एक ‘फुले-शाहू-आंबेडकरी’ साहित्य संमेलन झाले (संमेलनाध्यक्ष कोणीही नव्हते).
- निर्मिती विचारमंचच्या वतीने कोल्हापूरला ८ डिसेंबर २०१३ रोजी सहावे फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन झाले होते.
- निर्मिती विचारमंचच्या वतीने दिनांक ११ एप्रिल २००९ रोजी एक फुले-शाहू-आंबेडकर आणि मार्क्सवादी युवा साहित्य संमेलन झाले होते.
हेही पहा :- साहित्य संमेलने