Jump to content

"मिनू मसाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: ''मिनोचेम रूस्तम मसानी''' उर्फ '''मिनू मसानी''' (जन्म: २० नोव्हेंबर १९०...
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
''मिनोचेम रूस्तम मसानी''' उर्फ '''मिनू मसानी''' (जन्म: २० नोव्हेंबर १९०५, मृत्यू:२७ मे १९९८) हे स्वतंत्र पक्षाचे नेते होते. ते १९६३ मध्ये पोटनिवडणुकीत गुजरातमधील राजकोट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही ते राजकोटमधूनच लोकसभेवर निवडून गेले.
''मिनोचेम रूस्तम मसानी''' उर्फ '''मिनू मसानी (મીનુ મસાણી) ''' (जन्म: २० नोव्हेंबर १९०५, मृत्यू:२७ मे १९९८) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, एक अर्थसास्त्रज्ञ आणि वकील होते. ते जन्माने पारशी होते.

==शिक्षण==
मीनु मसाणी यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स आणि लिकन्स इन् या संस्थांत झाले. भारतात परत आल्यावर त्यांनी मुंबईच्या न्यायालयात वकिली सुरू केली.

==स्वातंत्र्यलढ्यात सहभाग==
काही दिवसांनंतर मीनु मसाणी यांनी वकिली करणे सोडून दिले आणि त्यांनी महात्मा गांधींनी चालविलेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी मीनु मसाणी यांना भारताच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी एकदा १९३२मध्ये आणि एकदा १९३३ मध्ये तुरुंगात टाकले होते.

==पक्षस्थापना==
तुरुंगातून बाहेर पडल्यावर मिनू मसानी, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन आणि युसुफ मेहेर‍अल्ली यांनी मिळून कॉंग्रेस सोशालिस्ट पार्टी नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला. त्याच सुमारास, म्हणजे इ.स. १९४३ मध्ये मिनू मसानी हे वयाच्या ३८व्या वर्षी मुंबई महानगरपालिकेचे मेयर म्हणून निवडून आले. इतक्या तरुण वयात महापौर होण्याचे मीनु मसाणी याचे रेकॉर्ड १९९० साली मोडले गेले.

स्वतंत्र पक्षाचे नेते होते. ते १९६३ मध्ये पोटनिवडणुकीत गुजरातमधील राजकोट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही ते राजकोटमधूनच लोकसभेवर निवडून गेले.

(apoorN)

००:४६, १ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

मिनोचेम रूस्तम मसानी' उर्फ मिनू मसानी (મીનુ મસાણી) (जन्म: २० नोव्हेंबर १९०५, मृत्यू:२७ मे १९९८) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, एक अर्थसास्त्रज्ञ आणि वकील होते. ते जन्माने पारशी होते.

शिक्षण

मीनु मसाणी यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ एकॉनॉमिक्स आणि लिकन्स इन् या संस्थांत झाले. भारतात परत आल्यावर त्यांनी मुंबईच्या न्यायालयात वकिली सुरू केली.

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग

काही दिवसांनंतर मीनु मसाणी यांनी वकिली करणे सोडून दिले आणि त्यांनी महात्मा गांधींनी चालविलेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी मीनु मसाणी यांना भारताच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी एकदा १९३२मध्ये आणि एकदा १९३३ मध्ये तुरुंगात टाकले होते.

पक्षस्थापना