Jump to content

"केव नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: केव नदी ही रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा व [...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
केव नदी ही [[रत्नागिरी|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा व [[गड नदी]] यांचा संगम होऊन ती [[काजळी नदी|काजळी]] या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या गावाजवळ [[गड नदी]]चा उगम होतो. केव नदीला साखरपा येथे [[गड नदी]] येऊन मिळते. [[काजळी नदी]] पश्चिमवाहिनी असून रत्‍नागिरीजवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.
केव नदी ही [[रत्नागिरी|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा व [[गड नदी]] यांचा संगम होऊन ती [[काजळी नदी|काजळी]] या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या गावाजवळ [[गड नदी]]चा उगम होतो. केव नदीला [[साखरपा, रत्नागिरी|साखरपा]] येथे [[गड नदी]] येऊन मिळते. [[काजळी नदी]] पश्चिमवाहिनी असून [[रत्‍नागिरी]]जवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.




पहा [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]

[[वर्ग:महाराष्ट्रीतील नद्या]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या]]

१०:४०, २९ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

केव नदी ही रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा व गड नदी यांचा संगम होऊन ती काजळी या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या गावाजवळ गड नदीचा उगम होतो. केव नदीला साखरपा येथे गड नदी येऊन मिळते. काजळी नदी पश्चिमवाहिनी असून रत्‍नागिरीजवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.



पहा महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या