Jump to content

"य.गि. महाजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख य.ग. महाजन वरुन य.गि.. महाजन ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १: ओळ १:
'''यशवंत गिरधर महाजन''' ([[मे १२]], [[इ.स. १९४१]] - हयात) हे [[मराठी]]-भारतीय राजकारणी आहेत. हे [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाकडून]] [[जळगांव लोकसभा मतदारसंघ|जळगांव लोकसभा मतदारसंघातून]] तेराव्या व चौदाव्या लोकसभेवर निवडून गेले<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://164.100.24.208/ls/lsmember/biodata.asp?mpsno=219 | शीर्षक = भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील अधिकृत अल्पचरित्र | भाषा = इंग्लिश }}</ref>. नॉयडामधल्या ''कोब्रापोस्ट'' नामक प्रसारमाध्यम कंपनीने केलेल्या व [[आज तक]] या [[हिंदी भाषा|हिंदी]] दूरचित्रवाहिनीने प्रसारित केलेल्या [[ऑपरेशन दुर्योधन]]<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.cobrapost.com/documents/one.htm | शीर्षक = ऑपरेशन दुर्योधन | लेखक = बहल,अनिरुद्ध | भाषा = इंग्लिश }}</ref> या छुप्या कारवाईदरम्यान त्यांना ३५,००० रुपयांची लाच घेताना चित्रित केले. हे पैसे याने लोकसभेत विशिष्ट प्रश्न विचारण्यासाठी घेतल्याचा आरोप होता.
'''यशवंत गिरधर महाजन''' ([[मे १२]], [[इ.स. १९४१]] - हयात) हे [[मराठी]]-भारतीय राजकारणी आहेत. पुणे विद्यापीठातून बी.एड. केलेले महाजन हे व्यवसायाने शिक्षक आहेत. हे [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाकडून]] [[जळगांव लोकसभा मतदारसंघ|जळगांव लोकसभा मतदारसंघातून]] १९९९ सालच्या तेराव्या व २००४ सालच्या चौदाव्या लोकसभेवर निवडून गेले होते.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://164.100.24.208/ls/lsmember/biodata.asp?mpsno=219 | शीर्षक = भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील अधिकृत अल्पचरित्र | भाषा = इंग्लिश }}</ref>. नॉयडामधल्या ''कोब्रापोस्ट'' नामक प्रसारमाध्यम कंपनीने केलेल्या व [[आज तक]] या [[हिंदी भाषा|हिंदी]] दूरचित्रवाहिनीने प्रसारित केलेल्या [[ऑपरेशन दुर्योधन]]<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.cobrapost.com/documents/one.htm | शीर्षक = ऑपरेशन दुर्योधन | लेखक = बहल,अनिरुद्ध | भाषा = इंग्लिश }}</ref> या छुप्या कारवाईदरम्यान त्यांना ३५,००० रुपयांची लाच घेताना चित्रित केले. हे पैसे याने लोकसभेत विशिष्ट प्रश्न विचारण्यासाठी घेतल्याचा आरोप होता.


== संदर्भ ==
== संदर्भ ==
ओळ ६: ओळ ६:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


{{DEFAULTSORT:महाजन,य..}}
{{DEFAULTSORT:महाजन,य.गि.}}
[[वर्ग:इ.स. १९४१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४१ मधील जन्म]]
[[वर्ग:जळगांवचे खासदार]]
[[वर्ग:जळगांवचे खासदार]]

१७:५३, २१ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

यशवंत गिरधर महाजन (मे १२, इ.स. १९४१ - हयात) हे मराठी-भारतीय राजकारणी आहेत. पुणे विद्यापीठातून बी.एड. केलेले महाजन हे व्यवसायाने शिक्षक आहेत. हे भारतीय जनता पक्षाकडून जळगांव लोकसभा मतदारसंघातून १९९९ सालच्या तेराव्या व २००४ सालच्या चौदाव्या लोकसभेवर निवडून गेले होते.[]. नॉयडामधल्या कोब्रापोस्ट नामक प्रसारमाध्यम कंपनीने केलेल्या व आज तक या हिंदी दूरचित्रवाहिनीने प्रसारित केलेल्या ऑपरेशन दुर्योधन[] या छुप्या कारवाईदरम्यान त्यांना ३५,००० रुपयांची लाच घेताना चित्रित केले. हे पैसे याने लोकसभेत विशिष्ट प्रश्न विचारण्यासाठी घेतल्याचा आरोप होता.

संदर्भ

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://164.100.24.208/ls/lsmember/biodata.asp?mpsno=219. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ बहल,अनिरुद्ध. (इंग्लिश भाषेत) http://www.cobrapost.com/documents/one.htm. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)