"मांडवी (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मांडवी या शब्दाने पुढील अर्थांचा बोध होतो. :- * मांडवी नदी (गोवा) * ... |
(काही फरक नाही)
|
२३:०९, १३ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
मांडवी या शब्दाने पुढील अर्थांचा बोध होतो. :-
- मांडवी नदी (गोवा)
- मांडवी नदी, पुणे जिल्हा
- मांडवी बंदर, कच्छ
- मांडवी (भरताची पत्नी) : ही विदेह देशाच्या कुशध्वज नावाच्या राजाची मुलगी होती.
- मांडवी (भरूच)
- मांडवी (मुंबई)
- मांडवी (लोकसभा मतदारसंघ)
- मांडवी विधानसभा मतदारसंघ
- मांडवी (सुरत)