"प्रभात फिल्म कंपनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Link for विष्णुपंत गोविंद दामले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''प्रभात फिल्म कंपनी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारत|भारतातील]] बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती |
'''प्रभात फिल्म कंपनी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारत|भारतातील]] बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणार्या कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपट-दिग्दर्शक [[व्ही. शांताराम]], [[विष्णुपंत गोविंद दामले|विष्णुपंत दामले]], [[शेख फत्तेलाल]], [[केशवराव धायबर]] आणि [[सीताराम बी. कुलकर्णी]] यांनी मिळून [[इ.स. १९२९]] साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. इ.स. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय [[पुणे|पुण्यास]] हलवले. इ.स. १९२९ ते इ.स. १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे इ.स. १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली. |
||
२१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने पुण्यातले [[प्रभात टॉकीज]], आता २०१४ साली ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. आणि तिथे थिएटर बांधले. |
|||
[[चित्र:Ayodhyecha Raja, 1932 Marathi film, India.jpg|thumb|right|200px|[[अयोध्येचा राजा (चित्रपट)|अयोध्येचा राजा]] या इ.स. १९३२ साली पडद्यावर झळकलेल्या, प्रभात-निर्मित पहिल्या मराठी बोलपटातील प्रसंग]] |
[[चित्र:Ayodhyecha Raja, 1932 Marathi film, India.jpg|thumb|right|200px|[[अयोध्येचा राजा (चित्रपट)|अयोध्येचा राजा]] या इ.स. १९३२ साली पडद्यावर झळकलेल्या, प्रभात-निर्मित पहिल्या मराठी बोलपटातील प्रसंग]] |
||
२२:३८, ४ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील व भारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणार्या कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी मिळून इ.स. १९२९ साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. इ.स. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय पुण्यास हलवले. इ.स. १९२९ ते इ.स. १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे इ.स. १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली.
२१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने पुण्यातले प्रभात टॉकीज, आता २०१४ साली ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. आणि तिथे थिएटर बांधले.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश व मराठी संमिश्र मजकूर)