"ओशिवरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7106633 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
''' |
'''ओशिवारा नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातल्या मुंबई शहराच्या उपनगरातील एक नदी आहे. ही नदी बोरीवली नॅशनल पार्कमध्ये उगम पावते आणि अंधेरीच्या औद्योगिक क्षेत्रातून वहात जात [[वरसोवा]]जवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीची लांबी फारच कमी आहे. या नदीवर [घोडबंदर रोड]]वर बांधलेला पूल ’ओशिवारा ब्रिज’ म्हणून ओळखला जातो. हा पूल जोगेश्वरी आणि गोरेगाव या उपनगरांना जोडतो. |
||
ओशिवारा नदीवरून जोगेश्वरीचा भाग असलेल्या एका उपनगराला ओशिवारा म्हणतात. त्या उपनगरात ओशिवारा पोलीस स्टेशन आणि ओशिवारा बस डेपोही आहे. भविष्यात ओशिवारा रेल्वे स्टेशनही होणार आहे. |
|||
{{मुंबईतील नद्या}} |
{{मुंबईतील नद्या}} |
१२:५७, ४ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
ओशिवारा नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या मुंबई शहराच्या उपनगरातील एक नदी आहे. ही नदी बोरीवली नॅशनल पार्कमध्ये उगम पावते आणि अंधेरीच्या औद्योगिक क्षेत्रातून वहात जात वरसोवाजवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीची लांबी फारच कमी आहे. या नदीवर [घोडबंदर रोड]]वर बांधलेला पूल ’ओशिवारा ब्रिज’ म्हणून ओळखला जातो. हा पूल जोगेश्वरी आणि गोरेगाव या उपनगरांना जोडतो.
ओशिवारा नदीवरून जोगेश्वरीचा भाग असलेल्या एका उपनगराला ओशिवारा म्हणतात. त्या उपनगरात ओशिवारा पोलीस स्टेशन आणि ओशिवारा बस डेपोही आहे. भविष्यात ओशिवारा रेल्वे स्टेशनही होणार आहे.