"कीर्ति शिलेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५८: ओळ ५८:
* स्वयंवर(रुक्मिणी)
* स्वयंवर(रुक्मिणी)
* स्वरसम्राज्ञी(मैनाराणी)
* स्वरसम्राज्ञी(मैनाराणी)

==कीर्ती शिलेदार यांची ध्वनिमुद्रित झालेली नाट्यगीते आणि त्या नाटकाचे नाव==
* अहो इथं मांडिला (संगीत स्वरसम्राज्ञी)
* एकला नयनाला विषय (संगीत स्वयंवर)
* एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी)
* कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी)
* दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला)
* बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी)
* भक्‍ताचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग)
* मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर)
* रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी)
* लाजविले वैर्‍यांना (संगीत द्रौपदी)
* सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग)
* हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)



==पुरस्कार==
==पुरस्कार==
ओळ ६४: ओळ ७९:


== संकीर्ण ==
== संकीर्ण ==
[http://www.aathavanitli-gani.com/Swar/Kirti_Shiledar आठवणीतली गाणी वरील कीर्ती शिलेदार यांची गीते]


{{DEFAULTSORT:शिलेदार,कीर्ती}}
{{DEFAULTSORT:शिलेदार,कीर्ती}}

१४:३०, १ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

कीर्ति शिलेदार
जन्म कीर्ति शिलेदार
१६ ऑगस्ट १९५२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके संगीत स्वरसम्राज्ञी
वडील जयराम शिलेदार
आई जयमाला शिलेदार

कीर्ति शिलेदार (जन्म :१६-८-१९५२ - हयात) ह्या मराठी गायकअभिनेत्री आहेत. संगीत नाटकांतील गायनाकरता त्या विशेष ओळखल्या जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्‍नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई.

जीवन आणि कारकीर्द

पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्या नाटकाचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. विदेशातही शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे.

संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत.

कीर्ती शिलेदार यांनी काम केलेली अन्य नाटके आणि त्यांतील भूमिका

  • अभोगी(गगनगंधा)
  • एकच प्याला(सिंधू)
  • कान्होपात्रा(कान्होपात्रा)
  • द्रौपदी(द्रौपदी)
  • भेटता प्रिया(महाश्वेता)
  • मंदोदरी(मंदोदरी)
  • मानापमान(भामिनी)
  • मृच्छकटिक(वसंतसेना)
  • ययाति आणि देवयानी(शर्मिष्ठा)
  • रंगात रंगला श्रीरंग(माधवी)
  • रामराज्यवियोग(मंथरा)
  • रूपमती(रूपमती)
  • विद्याहरण(देवयानी)
  • शाकुंतल(शकुंतला)
  • शारदा(शारदा)
  • श्रीरंग प्रेमभंग(राधा)
  • संशयकल्लोळ(रेवती)
  • सौभद्र(कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा)
  • स्वयंवर(रुक्मिणी)
  • स्वरसम्राज्ञी(मैनाराणी)

कीर्ती शिलेदार यांची ध्वनिमुद्रित झालेली नाट्यगीते आणि त्या नाटकाचे नाव

  • अहो इथं मांडिला (संगीत स्वरसम्राज्ञी)
  • एकला नयनाला विषय (संगीत स्वयंवर)
  • एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी)
  • कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी)
  • दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला)
  • बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी)
  • भक्‍ताचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग)
  • मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर)
  • रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी)
  • लाजविले वैर्‍यांना (संगीत द्रौपदी)
  • सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग)
  • हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)


पुरस्कार


संकीर्ण

आठवणीतली गाणी वरील कीर्ती शिलेदार यांची गीते