"कीर्ति शिलेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २९: | ओळ २९: | ||
}} |
}} |
||
'''{{लेखनाव}}''' (जन्म :१६-८-१९५२ - हयात) ह्या [[मराठी]] |
'''{{लेखनाव}}''' (जन्म :१६-८-१९५२ - हयात) ह्या [[मराठी]] गायकअभिनेत्री आहेत. [[संगीतनाटक|संगीत नाटकांतील]] गायनाकरता त्या विशेष ओळखल्या जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई. |
||
== जीवन == |
== जीवन आणि कारकीर्द== |
||
पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्या नाटकाचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. विदेशातही शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या [[संगीत नाटक अकादमी]]मध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे. |
|||
== कारकीर्द == |
|||
[[स्वरसम्राज्ञी (नाटक)|संगीत स्वरसम्राज्ञी]] हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत. |
[[स्वरसम्राज्ञी (नाटक)|संगीत स्वरसम्राज्ञी]] हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत. |
१४:१४, १ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कीर्ति शिलेदार | |
---|---|
जन्म |
कीर्ति शिलेदार १६ ऑगस्ट १९५२ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | संगीत स्वरसम्राज्ञी |
वडील | जयराम शिलेदार |
आई | जयमाला शिलेदार |
कीर्ति शिलेदार (जन्म :१६-८-१९५२ - हयात) ह्या मराठी गायकअभिनेत्री आहेत. संगीत नाटकांतील गायनाकरता त्या विशेष ओळखल्या जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई.
जीवन आणि कारकीर्द
पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्या नाटकाचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. विदेशातही शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे.
संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत.
कीर्ती शिलेदार यांनी काम केलेली अन्य नाटके आणि त्यांतील भूमिका
- अभोगी(गगनगंधा)
- एकच प्याला(सिंधू)
- कान्होपात्रा(कान्होपात्रा)
- द्रौपदी(द्रौपदी)
- भेटता प्रिया(महाश्वेता)
- मंदोदरी(मंदोदरी)
- मानापमान(भामिनी)
- मृच्छकटिक(वसंतसेना)
- ययाति आणि देवयानी(शर्मिष्ठा)
- रंगात रंगला श्रीरंग(माधवी)
- रामराज्यवियोग(मंथरा)
- रूपमती(रूपमती)
- विद्याहरण(देवयानी)
- शाकुंतल(शकुंतला)
- शारदा(शारदा)
- श्रीरंग प्रेमभंग(राधा)
- संशयकल्लोळ(रेवती)
- सौभद्र(कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा)
- स्वयंवर(रुक्मिणी)
- स्वरसम्राज्ञी(मैनाराणी)
पुरस्कार
- कीर्ती शिलेदार यांना २०१४ सालचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.