"वा.ना. अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो added Category:मराठी लेखक using HotCat |
|||
ओळ १०: | ओळ १०: | ||
== |
==वामन .ना. अभ्यंकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार== |
||
* बाबुराव ठाकुर शैक्षणिक पुरस्कार. पुरस्कारामध्ये एक लाख रुपये व सन्मानचिन्हाचा समावेश आहे. (२०१४) |
* बाबुराव ठाकुर शैक्षणिक पुरस्कार. पुरस्कारामध्ये एक लाख रुपये व सन्मानचिन्हाचा समावेश आहे. (२०१४) |
||
* विश्व विवेक फाउंडेशनचा पुरस्कार (२००३) |
* विश्व विवेक फाउंडेशनचा पुरस्कार (२००३) |
||
* International Publishing Houseचा Best Citizen of India पुरस्कार |
|||
* कर्हाडच्या शिक्षण मंडळाचा साने गुरुजी पुरस्कार |
|||
* अंबरनाथच्या दि एज्युकेशन सोसायटीचा दधिची पुरस्कार |
|||
* पुण्याच्या गीता धर्म मंडळाचा गीतागौरव पुरस्कार |
|||
२२:४१, २५ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
प्राचार्य वा. ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर निगडी(पुणे) येथील ज्ञान प्रबोधिनी मातृमंदिर-गुरुकुलांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे विधायक काम केलेले नामांकित शिक्षक आहेत. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले अभ्यंकर काही शैक्षणिक पुस्तकांचे लेखकही आहेत.
वा.ना. अभ्यंकर यांनी लिहिलेली पुस्तके
- एकविसाव्या शतकासाठी शिक्षण
- चिंतनिका
- नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अनमोल मार्गदर्शिका
- नेतृत्वाचे पैलू
- पंचकोश विकसनातून शिक्षण
- स्पर्धा परीक्षा गणित
वामन .ना. अभ्यंकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- बाबुराव ठाकुर शैक्षणिक पुरस्कार. पुरस्कारामध्ये एक लाख रुपये व सन्मानचिन्हाचा समावेश आहे. (२०१४)
- विश्व विवेक फाउंडेशनचा पुरस्कार (२००३)
- International Publishing Houseचा Best Citizen of India पुरस्कार
- कर्हाडच्या शिक्षण मंडळाचा साने गुरुजी पुरस्कार
- अंबरनाथच्या दि एज्युकेशन सोसायटीचा दधिची पुरस्कार
- पुण्याच्या गीता धर्म मंडळाचा गीतागौरव पुरस्कार
(अपूर्ण)