Jump to content

"योग संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: योग संमेलन या नावाची दोनच संमेलने भरली असल्याची नोंद सापडते. ती स...
(काही फरक नाही)

१९:२३, २५ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

योग संमेलन या नावाची दोनच संमेलने भरली असल्याची नोंद सापडते. ती संमेलने अशी :-

  • जनार्दनस्वामी यांनी योगप्रसारार्थ, १९४८ साली अमरावतीला १ले योगसंमेलन भरवले.
  • १९५१ च्या संक्रांतीस तेच स्वामी नागपुरात आले. नागपूरला त्यांनी दुसरे ’भारतीय योग संमेलन’ आयोजित केले.

मात्र,

  • वाशीच्या योग विद्या निकेतन आणि यमुना फाऊंडेशन यांनी संयुक्तरीत्या महाराष्ट्रातील पहिले योग साहित्य संमेलन २७ मे २०१२ रोजी वाशी (नवी मुंबई) येथे आयोजित केले होते. हे साहित्य संमेलन योगप्रसार्थ झालेल्या आधीच्या दोन संमेलनांपेक्षा वेगळ्या उद्देशाने भरवले होते असे दिसते.


पहा : साहित्य संमेलने