Jump to content

"मोहनदास सुखटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४४: ओळ ४४:
* होनाजी बाळा (जान्या)
* होनाजी बाळा (जान्या)
* लग्नाची बेडी (गोकर्ण)
* लग्नाची बेडी (गोकर्ण)

==रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांनामिळालेले पुरस्कार==
* 'राजहंस प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे देण्यात येणारा 'राजहंस पुरस्कार' (१२ जानेवारी २०१४)
* नाट्यक्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केल्याबद्दल मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार (१५ मार्च २०१३)






००:०५, २५ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

मोहनदास सुखटणकर
जन्म मोहनदास सुखटणकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

मोहनदास सुखटणकर (जन्म : २१ नोव्हेंबर १९३०) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत.

मोहनदास सुखटणकर यांच्या नाटकांतील भूमिका

  • अंमलदार (हरभट)
  • अखेरचा सवाल (हरिभाऊ)
  • आभाळाचे रंग (आबा)
  • एकच प्याला (तळीराम)
  • दुर्गी (मोरोबा नाडकर्णी)
  • मत्स्यगंधा (चंडोल, विदूषक)
  • राणीचा बाग (मनोहर)
  • वेड्यांचा चौकोन (बंडू)
  • लेकुरे उदंड जाहली (दासोपंत)
  • स्पर्श (नाटेकर)
  • होनाजी बाळा (जान्या)
  • लग्नाची बेडी (गोकर्ण)

रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांनामिळालेले पुरस्कार

  • 'राजहंस प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे देण्यात येणारा 'राजहंस पुरस्कार' (१२ जानेवारी २०१४)
  • नाट्यक्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केल्याबद्दल मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार (१५ मार्च २०१३)