Jump to content

"मुरली देवडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४: ओळ २४:
| पुढील2 = [[जयवंतीबेन मेहता]]
| पुढील2 = [[जयवंतीबेन मेहता]]
| पद3 =[[राज्यसभा]] सदस्य
| पद3 =[[राज्यसभा]] सदस्य
| कार्यकाळ_आरंभ3 = April २००८
| कार्यकाळ_आरंभ3 = एप्रिल २००८
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| कार्यकाळ_आरंभ4 =
| कार्यकाळ_आरंभ4 =
ओळ ४३: ओळ ४३:
|स्रोत =
|स्रोत =
}}
}}

मुरली देवरा (जन्म : मुंबई, १ जानेवारी १९३७; मृत्यू : मुंबई, २४ नोव्हेंबर २०१४) हे एक उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे नेते होते.

==राजकीय कारकीर्द==
* १९६८ मध्ये मुंबई महापालिका निवडणूक जिंकून राजकारणात दणक्यात प्रवेश.
* १९७७ मध्ये देवरा शिवसेनेच्या पाठिंब्यावर मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाले. ते वर्षभर महापौर होते.
* १९८० मध्ये त्यांनी प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. जनता पार्टीच्या रतनसिंह राजदा यांनी त्यांचा पराभव केला. पण त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देवरा यांनी अपयशावर मात केली. भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला.
* देवरा हे १९८१ ते २००३ असे तब्बल २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. देवरा यांच्यामुळेच दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता.
* पुढे १९८९ आणि १९९१ अशा दोन्ही लोकसभेच्या निवडणुका देवरा यांनी जिंकल्या.
* १९९६ आणि १९९९ च्या निवडणुकांमध्ये मात्र देवरा यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. जयवंतीबेन यांनी देवरांच्या साम्राज्याला हादरे दिले.
* याच दरम्यान देवरा यांनी त्यांचा मुलगा मिलिंद याला राजकारणात उतरवले. त्यानंतर मिलिंद यांनी २००४ च्या निवडणुकीत देवरांच्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा एकदा दक्षिण मुंबईवर काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले. मुलगा लोकसभेत निवडून गेला असताना मुरली देवरा यांना पक्षाने राज्यसभेत स्थान दिले.
* २००६ मध्ये देवरा यांची मनमोहन सरकारमध्ये मंत्री झाले. ते .... सालपर्यंत पेट्रोलियम मंत्री होते.




==संदर्भ==
==संदर्भ==

११:१७, २४ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

मुरली देवडा

कार्यकाळ
इ.स. १९८४ – इ.स. १९९६
मागील रत्नसिंह राजदा
पुढील जयवंतीबेन मेहता
मतदारसंघ दक्षिण मुंबई
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागील जयवंतीबेन मेहता
पुढील जयवंतीबेन मेहता

राज्यसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
एप्रिल २००८

जन्म १ जानेवारी, १९३७ (1937-01-01) (वय: ८७)
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू २४ नोव्हेंबर २०१४
मुंबई
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अपत्ये मिलिंद मुरली देवडा
निवास मुंबई
या दिवशी मार्च २६, २०००

मुरली देवरा (जन्म : मुंबई, १ जानेवारी १९३७; मृत्यू : मुंबई, २४ नोव्हेंबर २०१४) हे एक उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे नेते होते.

राजकीय कारकीर्द

  • १९६८ मध्ये मुंबई महापालिका निवडणूक जिंकून राजकारणात दणक्यात प्रवेश.
  • १९७७ मध्ये देवरा शिवसेनेच्या पाठिंब्यावर मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाले. ते वर्षभर महापौर होते.
  • १९८० मध्ये त्यांनी प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. जनता पार्टीच्या रतनसिंह राजदा यांनी त्यांचा पराभव केला. पण त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देवरा यांनी अपयशावर मात केली. भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला.
  • देवरा हे १९८१ ते २००३ असे तब्बल २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. देवरा यांच्यामुळेच दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता.
  • पुढे १९८९ आणि १९९१ अशा दोन्ही लोकसभेच्या निवडणुका देवरा यांनी जिंकल्या.
  • १९९६ आणि १९९९ च्या निवडणुकांमध्ये मात्र देवरा यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. जयवंतीबेन यांनी देवरांच्या साम्राज्याला हादरे दिले.
  • याच दरम्यान देवरा यांनी त्यांचा मुलगा मिलिंद याला राजकारणात उतरवले. त्यानंतर मिलिंद यांनी २००४ च्या निवडणुकीत देवरांच्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा एकदा दक्षिण मुंबईवर काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले. मुलगा लोकसभेत निवडून गेला असताना मुरली देवरा यांना पक्षाने राज्यसभेत स्थान दिले.
  • २००६ मध्ये देवरा यांची मनमोहन सरकारमध्ये मंत्री झाले. ते .... सालपर्यंत पेट्रोलियम मंत्री होते.


संदर्भ