Jump to content

"धूळपाटी/भारतीय नाट्य-चित्रपटांतील अल्पायुषी अभिनेते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठी-हिंदी चित्रपटांशी संबंध असलेली काही माणसे, काही अभिनेते आ...
(काही फरक नाही)

१९:११, १५ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

मराठी-हिंदी चित्रपटांशी संबंध असलेली काही माणसे, काही अभिनेते आणि अभिनेत्री केव्हातरी एखाद्या गुन्ह्यात अडकतात, गुन्ह्याला बळी पडतात आणि त्यांपैकी काही जणांना तुरुंगातही जावे लागते. अशाच काही आरोप झालेल्या चित्रपटकर्मींची ही नावे :-

  • गुलशनकुमार : कॅसेटच्या धंद्यात वैर करून घेतल्यामुळे खून होऊन प्राणास मुकला.
  • गोविंदा : दुबईत जाऊन गुंडांशी दोस्ती केल्याने संकटात आला.
  • जॉनी लिव्हर : दुबईत कार्यक्रम करताना अंडरवर्ल्डच्या डॉनशी दोस्ती झाली. भारताच्या ध्वजाचा अपमान केल्याबद्दल कोर्टाच्या खटल्यात अडकला.
  • तब्बू : सलमानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी.
  • नदीम : नदीम-श्रवण जोडीतला संगीत दिग्दर्शक. गुलशकुमारच्या खुनाचा आरोप असल्याने भारतातून पलायन.
  • नीलम : सलमानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी.
  • पुरु : राजकुमार या नटाचा मुलगा. फुटपाथवर गाडी चधवून सात जणांना चिरडले.
  • फरदीन खान : अभिनेता फिरोज खानचा मुलगा. अंमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीच्या गुन्ह्यात अडकला. त्याच्याजवळ कोकेन सापडले.
  • ममता कुलकर्णी :
  • मंदाकिनी (यास्मिन जोसेफ) : दाऊद इब्राहिम या भारतद्रोही गुंडाबरोबर संबंध ठेवल्यामुळे चित्रपट व्यवसायातून बाहेर फेकली गेली.
  • मोनिका बेदी : गुंड अबू सालेमबरोबर दुबईला गेली. अबू सालेमला अटक झाल्यावर तीही बनावट पासपोर्ट प्रकरणात सापडली.
  • राजीव राय : हा त्रिदेव, मोहरा यांसारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा निर्माता. पण गुंडांशी संबंध ठेवला. पुढे धमक्या मिळू लागल्यामुळे भारत सोडून परागंदा झाला.
  • शायनी आहुजा: मोलकरणीवर बलात्कार केल्याबद्दल तुरुंगात गेला.
  • शाहरुख खान : क्रिकेट स्टेडियमच्या रखवालदारांशी मारामारी केली आणि तीन वर्षे स्टेडियमकडे ढुंकूनही न पाहण्याची शिक्षा झाली.
  • संजय दत्त :मुंबईत ज्यांना बॉबस्फोट घडवन आणायचे होते, त्यांच्या शस्त्रांनी भरलेला ट्रक संजय दत्तने बंगल्यात एक रात्र ठेऊन घेतला. आणि त्या मोबदल्यात त्यांच्याकडून एक एके४७ गन घेतली. पुढे ही गन त्याने वितळून टाकली, पण तिचा एक लहानसा तुकडा शिल्लक राहिला, आणि संजय दत्त्त पकडला गेला.
  • सलमान खान :राजस्थानात जाऊन काळवीट मारले. दारूच्या नशेत फुटपाथवर गाडी नेऊन अनेकांना मारले आणि पलायन केले. आपल्या ड्रायव्हरवर प्रकरण शेकविण्याचा प्रयत्‍न केला.
  • सैफ अली खान : सलमानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी. करीना कपूरबरोबर एका हॉटेलात खाना खाताना तिथल्याच एका कुटुंबाला मारहाण केली आणि आणि पोलीस चौकीत रात्र काढावी लागली.
  • सोनाली बेंद्रे : सलमानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी.