Jump to content

"सुनील तटकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे नेते<ref>[http://newsportal.deshonnati.com/php/detailednews.php?id=BeedEdition-12-1-20-02-2009-091d6&ndate=2009-02-20&editionname=beed ची कॅश आहे.] 31 Oct 2009 09:07:18 GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref> [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] नेते असून [[महाराष्ट्र विधानसभा सदस्य]] ([[आमदार]]) आहेत. राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री ( ते ) ऊर्जामंत्री ( ते ) अर्थ व नियोजन मंत्री ( ते ) काळात होते.
महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे नेते<ref>[http://newsportal.deshonnati.com/php/detailednews.php?id=BeedEdition-12-1-20-02-2009-091d6&ndate=2009-02-20&editionname=beed ची कॅश आहे.] 31 Oct 2009 09:07:18 GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref> [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] नेते असून [[महाराष्ट्र विधानसभा सदस्य]] ([[आमदार]]) आहेत. ते एके काळी राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री, ऊर्जामंत्री, वा अर्थ व नियोजन मंत्री होते.






==सामाजिक कार्य==
==सामाजिक कार्य==
त्यांच्या नेतृत्वा खालील महाराष्ट्र गवळी समाज संघटना सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे गवळी समाज भटक्या विमुक्त जातीमध्ये समाविष्ट झाला असे मानते<ref>[http://newsportal.deshonnati.com/php/detailednews.php?id=BeedEdition-12-1-20-02-2009-091d6&ndate=2009-02-20&editionname=beed ची कॅश आहे.] 31 Oct 2009 09:07:18 GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref>
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गवळी समाज संघटना आहे. सुनील तटकरे यांच्या प्रयत्‍नांमुळे गवळी समाज भटक्या विमुक्त जातीमध्ये समाविष्ट झाला असे मानले जाते<ref>[http://newsportal.deshonnati.com/php/detailednews.php?id=BeedEdition-12-1-20-02-2009-091d6&ndate=2009-02-20&editionname=beed ची कॅश आहे.] ३१ ऑक्टोबर २००९ ०९.०७.१८ GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref>


===वृत्तपत्रात प्रसिद्ध आश्वासने===
===वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली सुनील तटकरे यांची आश्वासने===
#दुग्ध व्यवसायाचा लाभ गवळी समाजाला मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कायदा करणार <ref>[http://newsportal.deshonnati.com/php/detailednews.php?id=BeedEdition-12-1-20-02-2009-091d6&ndate=2009-02-20&editionname=beed ची कॅश आहे.] 31 Oct 2009 09:07:18 GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref>
#दुग्ध व्यवसायाचा लाभ गवळी समाजाला मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कायदा करणार ! <ref>[http://newsportal.deshonnati.com/php/detailednews.php?id=BeedEdition-12-1-20-02-2009-091d6&ndate=2009-02-20&editionname=beed ची कॅश आहे.] ३१ ऑक्टोबर २००९ ०९.०७.१८ GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref>
#महाराष्ट्र राज्य २०१२ पर्यंत वीजभारनियमनातून मुक्त होणार <ref>[http://beta.esakal.com/2009/08/21235929/vidarbha-chandrapur-Sunil-Tatk.html ची कॅश आहे]. {{मृत दुवा}} 28 Aug 2009 01:47:38 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>
#महाराष्ट्र राज्य २०१२ पर्यंत वीजभारनियमनातून मुक्त होणार !<ref>[http://beta.esakal.com/2009/08/21235929/vidarbha-chandrapur-Sunil-Tatk.html ची कॅश आहे]. {{मृत दुवा}} २८ ऑगस्ट २००९ ०१.४७.३८ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>
#
#


==विधाने==
==विधाने==
#जाती-पातीचे राजकारण फारकाळ टिकत नाही. जनतेत तेढ निर्माण करता येत नाही. गेली पंधरा वर्षे मी विकासाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या आहेत.<ref>[http://epaper.esakal.com/esakal/20091010/5229756795699463102.htm ची कॅश आहे.] {{मृत दुवा}} 24 Oct 2009 07:40:25 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>
#जाती-पातीचे राजकारण फार काळ टिकत नाही. जनतेत तेढ निर्माण करता येत नाही. गेली पंधरा वर्षे मी विकासाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या आहेत !<ref>[http://epaper.esakal.com/esakal/20091010/5229756795699463102.htm ची कॅश आहे.] {{मृत दुवा}} २४ ऑक्टोबर २००९ ०७.४०.२५ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>
#महाराष्ट्रात 1999 साली सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने भविष्यातील वीज टंचाई लक्षात येऊन देखील, वीज निर्मितीचे नवे प्रकल्प हातात घेतले नाहीत ही मोठी चूक केली<ref>[http://mahavrutta.com/index.php?option=com_content&view=article&id=404:2009-08-14-05-21-28&catid=41:2009-07-28-08-08-29&Itemid=86 ची कॅश आहे]. 11 Sep 2009 07:08:33 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>
#महाराष्ट्रात १९९९ साली सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने भविष्यातील वीज टंचाई लक्षात येऊन देखील, वीज निर्मितीचे नवे प्रकल्प हातात घेतले नाहीत ही मोठी चूक केली<ref>[http://mahavrutta.com/index.php?option=com_content&view=article&id=404:2009-08-14-05-21-28&catid=41:2009-07-28-08-08-29&Itemid=86 ची कॅश आहे]. ११ सप्टेंबर २००९०७.०८.३३ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

२३:४२, २८ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे नेते[] राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) आहेत. ते एके काळी राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री, ऊर्जामंत्री, वा अर्थ व नियोजन मंत्री होते.


सामाजिक कार्य

त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गवळी समाज संघटना आहे. सुनील तटकरे यांच्या प्रयत्‍नांमुळे गवळी समाज भटक्या विमुक्त जातीमध्ये समाविष्ट झाला असे मानले जाते[]

वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली सुनील तटकरे यांची आश्वासने

  1. दुग्ध व्यवसायाचा लाभ गवळी समाजाला मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कायदा करणार ! []
  2. महाराष्ट्र राज्य २०१२ पर्यंत वीजभारनियमनातून मुक्त होणार ![]

विधाने

  1. जाती-पातीचे राजकारण फार काळ टिकत नाही. जनतेत तेढ निर्माण करता येत नाही. गेली पंधरा वर्षे मी विकासाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या आहेत ![]
  2. महाराष्ट्रात १९९९ साली सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने भविष्यातील वीज टंचाई लक्षात येऊन देखील, वीज निर्मितीचे नवे प्रकल्प हातात घेतले नाहीत ही मोठी चूक केली[]

संदर्भ

  1. ^ ची कॅश आहे. 31 Oct 2009 09:07:18 GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  2. ^ ची कॅश आहे. ३१ ऑक्टोबर २००९ ०९.०७.१८ GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  3. ^ ची कॅश आहे. ३१ ऑक्टोबर २००९ ०९.०७.१८ GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  4. ^ ची कॅश आहे. [मृत दुवा] २८ ऑगस्ट २००९ ०१.४७.३८ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  5. ^ ची कॅश आहे. [मृत दुवा] २४ ऑक्टोबर २००९ ०७.४०.२५ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  6. ^ ची कॅश आहे. ११ सप्टेंबर २००९०७.०८.३३ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.