Jump to content

"भावगीते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मर...
(काही फरक नाही)

१८:४६, २८ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मराठी प्रकार आहे. उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते, तेव्हा भावगीताचा जन्म होतो. जी.एन. जोशी हे मराठीतले आद्य भावगीत गायक समजले जातात. त्यानंतर आलेले गजानन वाटवे यांनी भावगीतांची आवड घरांघरांत पोहोचवली.

भावगीत हे एके काळी कोणत्या न कोणत्याय रागावर आधारलेले असायचे. अशीच काही भावगीते खालील कोष्टकात दिली आहेत.

क्र. भावगीताचे शब्द कवी संगीतकार गायक/गायिका राग
असेन मी नसेन मी शांता शेळके यशवंत देव अरुण दाते भैरवी
असेच होते म्हणायचे तर विंदा करंदीकर दत्ता डावजेकर सुधीर फडके बागेश्री
आस आहे अंतरी या मधुकर जोशी दशरथ पुजारी सुमन कल्याणपूर पहाडी
ऊर्मिले त्रिवार वंदन तुला राजा मंगळवेढेकर राम फाटक राम फाटक भैरवी
एकतारी गाते योगेश्वर अभ्यंकर श्रीनिवास खळे[ माणिक वर्मा मिश्र रागेश्री
एकतारीसंगे एकरूप झालो (चित्रगीत) जगदीश खेबुडकर सुधीर फडके सुधीर फडके यमन कल्याण
एक धागा सुखाचा (चित्रगीत) ग.दि. माडगूळकर सुधीर फडके सुधीर फडके शिवरंजनी
कधी बहर कधि शिशिर मंगेश पाडगावकर यशवंत देव सुधीर फडके मिश्र केरवाणी
कल्पवृक्ष कन्येसाठी पी.सावळाराम वसंत प्रभू लता मंगेशकर पहाडी
कशी रे भेटू तुला राजा बढे श्रीनिवास खळे मालती पांडे पहाडी


(अपूर्ण)