"परशुरामभाऊ पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: हे जमखंडी संस्थानचे अधिपती. पेशव्यांच्या काळातील सरदा... |
(काही फरक नाही)
|
१८:०९, १७ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
हे जमखंडी संस्थानचे अधिपती. पेशव्यांच्या काळातील सरदार गोविंद गोपाळ पटवर्धनांचे वंशज. परशुरामभाऊ अतिशय दानशूर होते. त्यांनी पुण्याच्या न्यू पूना कॉलेजला मोठी देणगी दिली. याचे स्मरण म्हणून ते कॉलेज आज सर परशुरामभाऊ कॉलेज (एस.पी. कॉलेज) म्हणून ओळखले जाते.