"हॅनिबल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 85 langlinks, now provided by Wikidata on d:Q36456
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
'''हॅनिबल''' (इ.स. पूर्व २४७ - इ.स. पूर्व १८३/१८२) हा अतिप्राचीन [[कार्थेज|कार्थेजेनियन साम्राज्याचा]] लष्करी अधिकारी होता. हॅनिबलला आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम लष्करी पुढारी मानण्यात येते.
'''हॅनिबल''' (इ.स. पूर्व २४७ - इ.स. पूर्व १८३/१८२) हा अतिप्राचीन [[कार्थेज|कार्थेजेनियन साम्राज्याचा]] लष्करी अधिकारी होता. हॅनिबलला आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम लष्करी पुढारी मानण्यात येते.


हॅनिबलच्या काळात [[भूमध्य समुद्र|भूमध्य भूभागात]] अत्यंत तणावाचे वातावरण होते. [[रोमन प्रजासत्ताक]]ाने [[कार्थेज]], [[सेल्युसिद साम्राज्य]], [[सिराकुझा]] इत्यादी बलाढ्य सत्ताण्वर आपली ह्कुमत प्रस्थापित करण्यास सुरूवात केली. मोठ्या [[हत्ती]]ंचा समावेश असलेली एक संपूर्ण सेनेची तुकडी [[इबेरियन द्वीपकल्प|इबेरियापासून]] [[पिरेनीज]] व [[आल्प्स]] पर्वतरांगांमधून पार करून उत्तर [[इटली]]मध्ये सुखरूप नेणे ही हॅनिबलची एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते. त्यानंतर हॅनिबलने इटलीमध्ये अनेक लढाया जिंकून तेथे सुमारे १५ वर्षे राज्य केले.
हॅनिबलच्या काळात [[भूमध्य समुद्र|भूमध्य भूभागात]] अत्यंत तणावाचे वातावरण होते. [[रोमन प्रजासत्ताक]]ाने [[कार्थेज]], [[सेल्युसिद साम्राज्य]], [[सिराकुझा]] इत्यादी बलाढ्य सत्तांवर आपली हुकमत प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. मोठ्या [[हत्ती|हत्तींचा]] समावेश असलेली एक सेनेची संपूर्ण तुकडी [[इबेरियन द्वीपकल्प|इबेरियापासून]] [[पिरेनीज]] व [[आल्प्स]] पर्वतरांगा पार करून उत्तर [[इटली]]मध्ये सुखरूप नेणे ही हॅनिबलची एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते. त्यानंतर हॅनिबलने इटलीमध्ये अनेक लढाया जिंकून तेथे सुमारे १५ वर्षे राज्य केले.

[[शिवाजी]]च्या समकालीन प्रवाशांनी त्याच्या शौर्याला आणि हॅनिबलच्या शौर्याला तुल्यबळ मानले आहे.





२२:५१, ११ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

चित्र:HannibalTheCarthaginian.jpg
इटलीमध्ये सापडलेल्या हॅनिबलच्या संगमरवरी पुतळ्याचे चित्र

हॅनिबल (इ.स. पूर्व २४७ - इ.स. पूर्व १८३/१८२) हा अतिप्राचीन कार्थेजेनियन साम्राज्याचा लष्करी अधिकारी होता. हॅनिबलला आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम लष्करी पुढारी मानण्यात येते.

हॅनिबलच्या काळात भूमध्य भूभागात अत्यंत तणावाचे वातावरण होते. रोमन प्रजासत्ताकाने कार्थेज, सेल्युसिद साम्राज्य, सिराकुझा इत्यादी बलाढ्य सत्तांवर आपली हुकमत प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. मोठ्या हत्तींचा समावेश असलेली एक सेनेची संपूर्ण तुकडी इबेरियापासून पिरेनीजआल्प्स पर्वतरांगा पार करून उत्तर इटलीमध्ये सुखरूप नेणे ही हॅनिबलची एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते. त्यानंतर हॅनिबलने इटलीमध्ये अनेक लढाया जिंकून तेथे सुमारे १५ वर्षे राज्य केले.

शिवाजीच्या समकालीन प्रवाशांनी त्याच्या शौर्याला आणि हॅनिबलच्या शौर्याला तुल्यबळ मानले आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: