पिरेनीज
Jump to navigation
Jump to search
गुणक: 42°40′N 1°00′E / 42.667°N 1.000°E
पिरेनीज (स्पॅनिश: Pirineos, Pirineo, फ्रेंच: Pyrénées, कातालान: Pirineus, ऑक्सितान: Pirenèus, अॅरागोनीज: Perinés, बास्क: Pirinioak, Auñamendiak) ही नैऋत्य युरोपातील स्पेन व फ्रान्स देशांची नैसर्गिक सीमा ठरवणारी एक पर्वतरांग आहे. सुमारे ४९१ किमी लांबीची ही पर्वतरांग अटलांटिक महासागराच्या बिस्के उपसागरापासून भूमध्य समुद्रापर्यंत धावते. आंदोरा हा लहान देश पिरेनीजच्या कुशीत वसला आहे.
चित्र दालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |