Jump to content

"चित्रा मुद्गल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक...
(काही फरक नाही)

०३:३४, ५ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

चित्रा मुद्गल
जन्म नाव चित्रा मुद्गल
जन्म सप्टेंबर १०, इ.स. १९४४
चेन्नाई, तमिळनाडू, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्यलेखन
भाषा हिंदी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती आवा, एक ज़मीन अपनी, गिलिगडु
वडील ठाकुर प्रताप सिंह
आई विमला देवी ठाकुर
पती अवधनारायण मुद्गल

चित्रा मुद्गल (जन्म : चेन्नाई, १० सप्टेंबर, १९४४) या एक हिंदी लेखिका आहेत. असे असले तरी त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. त्या एम.ए. (फाइन आर्ट) आहेत. सुधा होरास्वामीं या गुरूंकडून त्या भरतनाट्यम शिकल्या आहेत.

चित्रा मुद्‌गल यांची ४ कादंबर्‍या, १४ कथासंग्रह, ३ नाटके, १० बालकथा-नाटके आणि इतर अन्य पुस्तके मिळून सुमारे ४२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

चित्रा मुद्गल यांनी लिहिलेली पुस्तके

  • आपनी वापसी (कथासंग्रह)
  • आवा (कादंबरी)
  • इस हमाम में (कथासंग्रह)
  • एक ज़मीन अपनी (कादंबरी)
  • केंचुल (कथासंग्रह)
  • क्रूसेड (कादंबरी)
  • गिलिगडु (कादंबरी)
  • ग्यारह लंबी कहानियाँ (कथासंग्रह)
  • चेहरे (कथासंग्रह)
  • जगदंबा (कथासंग्रह)
  • जिनावर (कथासंग्रह)
  • दुल्हिन (कथासंग्रह)
  • बाबू गाँव आ रहे हैं (कथासंग्रह)
  • लपटें (कथासंग्रह)
  • लाक्षागृह (कथासंग्रह)


(अपूर्ण)