Jump to content

"शिवानी (लेखिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शिवानी ऊर्फ गौरीपंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३) या...
(काही फरक नाही)

२१:०७, ४ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

शिवानी ऊर्फ गौरीपंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३) या एक हिंदी लेखिका आहेत. कुमाऊँ या पहाडी प्रदेशाच्या मूळ रहिवासी असलेल्याशिवानी,या कथा कादंबरी, व्यक्तिरेखाटन करणार्‍या एक लोकप्रिय लेखिका आहेत. हिंदी पत्रकार आणि लेखिका मृणाल पांडे या शिवानींच्या कन्या.

शिवानी यांच्या कादंबर्‍या

  • अतिथि
  • अपराधिनी (कादंबरी)
  • आकाश
  • कालिंदी (कादंबरी)
  • कृष्णकली (कादंबरी)
  • कैंजा (कादंबरी)
  • गेंदा
  • चल खुसरों घर आपने
  • चौदह फेरे (कादंबरी)
  • ज़िंदगीनामा (कादंबरीवजा आत्मचरित्र)
  • छिमा (कादंबरी)
  • पुष्पहार (कादंबरी)
  • पूतों वाली
  • प्रयास (कादंबरी)
  • भैरवी (कादंबरी)
  • मायापुरी
  • रति विलाप (कादंबरी)
  • विषकन्या
  • श्मशान चंपा
  • स्वयंसिद्धा

शिवानी यांचे कथासंग्रह

  • झरोखा
  • मृण्माला की हँसी
  • शिवानी की मशहूर कहानियाँ
  • शिवानी की श्रेष्ठ कहानियाँ

शिवानी यांची आत्मनिवेदनात्मक पुस्तके आणि आठवणी-संग्रह

  • अमादेर शांति निकेतन, ,
  • जालक
  • वातायन
  • सुनहुँ तात यह अमर कहानी (आत्मचरित्र)
  • स्मृति कलश

प्रवासवर्णने

  • चरैवैति
  • यात्रिक