Jump to content

"आसावरी काकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
* आसावरी काकडे यांनी नवी दिल्ली येथील आकाशवाणीतर्फे आयोजित जयपूर येथील सर्वभाषी कविसंमेलनात (National Symposium of Poet 2002) मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.
* आसावरी काकडे यांनी नवी दिल्ली येथील आकाशवाणीतर्फे आयोजित जयपूर येथील सर्वभाषी कविसंमेलनात (National Symposium of Poet 2002) मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.
* आसावरी काकडे यांच्या कविता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या ७वी-८वी-११वीच्या विद्यार्थ्यांच्या आणि पुणे-नाशिक येथील विद्यापीठांच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांच्या पुस्तकांत समाविष्ट केल्या गेल्या आहेत.

* गोवा विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात `मराठीतील अनुवादित भारतीय साहित्य' या विषयासाठी नेमलेल्या पाठ्यपुस्तकांत `बोल माधवी' या कवितासंग्रहाचा समावेश झाला आहे.
* आसावरी काकडे यांनीलिहिलेली पुस्तक परीक्षणे, ललित लेख, कथा इ. गद्य साहित्य विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहे..
* आसावरी काकडे यांनीलिहिलेली पुस्तक परीक्षणे, ललित लेख, कथा इ. गद्य साहित्य विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहे..
* त्यांचा आकाशवाणीवरील, दूरदर्शनच्या व विविध साहित्य संमेलनांच्या कविता विषयक कार्यक्रमात सहभाग असतो.
* त्यांचा आकाशवाणीवरील, दूरदर्शनच्या व विविध साहित्य संमेलनांच्या कविता विषयक कार्यक्रमात सहभाग असतो.
* काकडे यांच्या अनेक हिंदी कवितांचा मराठी अनुवाद विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाला आहे.
* काकडे यांच्या अनेक हिंदी कवितांचा मराठी अनुवाद विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाला आहे.
* `मौन क्षणों का अनुवाद' या हिंदी कवितासंग्रहातील काही कवितांचा पंजाबी, मैथिली भाषेत अनुवाद व काही मराठी कवितांचा राजस्थानी, हिंदी व इंग्रजी भाषेतील अनुवाद `जागती जोत', `भाषा', `भारतीय कविताएँ', `समकालीन भारतीय साहित्य' "Indian Liturature" आणि Continuum 2005 - by Poetry club of India, New Delhi यात प्रकाशित.

* पेंग्विन बुक्स द्वारा प्रकाशित `नव्या वाटा, नवी वळणे' या डॉ. निशिकांत मिरजकर यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक मराठी कवींच्या कवितासंग्रहात आसावरी काकडे यांच्या पाच कविता आहेत..

==आसावरी काकडे यांचे साहित्य==
==आसावरी काकडे यांचे साहित्य==
ओळ ८३: ओळ ८५:
* ’मी एक दर्शनबिंदू’करिता इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा साहित्य पुरस्कार
* ’मी एक दर्शनबिंदू’करिता इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा साहित्य पुरस्कार
* जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा ‘सूर्योदय काव्य पुरस्कार’
* जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा ‘सूर्योदय काव्य पुरस्कार’
* ’इसीलिए शायद’साठी नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचा 'हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार'
* प्रयाग (अलाहाबाद) येथे झालेल्या हिंदी साहित्य सम्मेलनात काकडे यांना २००४ सालचा ’सम्मेलन सम्मान' मिळाला आहे.

* ’इसीलिए शायद’साठी नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचा 'हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार'

(अपूर्ण)

[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी कवी]]

००:२६, १ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

आसावरी काकडे (जन्म : २३ जानेवारी, १९५०) या एक मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखक आहेत. त्यांनी बी.कॉम. नंतर मराठी आणि तत्त्वज्ञान या दोन विषयांत एम.ए. केले आहे.

  • आसावरी काकडे यांच्या स्वरचित कवितांशिवाय त्यांनी
    • डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या निवडक हिंदी कवितांचा ’तरीही काही बाकी राहील’ या नावाचा अनुवाद केला आहे.
    • दीप्‍ती नवल यांच्या 'लम्हा लम्हा' या हिन्दी कवितासंग्रहाचा त्याच नावाचा अनुवाद केला आहे.
    • डॉ. चंद्रप्रकाश देवल यांच्या `बोलो माधवी' या हिंदी कवितासंग्रहाचा ’बोल माधवी’ या नावाचा अनुवाद केला आहे.
  • ’मेरे हिस्से की यात्रा’ हा आसावरी काकडे यांनी स्वतःच्याच निवडक कवितांचा केलेला हिंदी अनुवाद आहे.
  • आसावरी काकडे यांनी नवी दिल्ली येथील आकाशवाणीतर्फे आयोजित जयपूर येथील सर्वभाषी कविसंमेलनात (National Symposium of Poet 2002) मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • आसावरी काकडे यांच्या कविता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या ७वी-८वी-११वीच्या विद्यार्थ्यांच्या आणि पुणे-नाशिक येथील विद्यापीठांच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांच्या पुस्तकांत समाविष्ट केल्या गेल्या आहेत.
  • गोवा विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात `मराठीतील अनुवादित भारतीय साहित्य' या विषयासाठी नेमलेल्या पाठ्यपुस्तकांत `बोल माधवी' या कवितासंग्रहाचा समावेश झाला आहे.
  • आसावरी काकडे यांनीलिहिलेली पुस्तक परीक्षणे, ललित लेख, कथा इ. गद्य साहित्य विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहे..
  • त्यांचा आकाशवाणीवरील, दूरदर्शनच्या व विविध साहित्य संमेलनांच्या कविता विषयक कार्यक्रमात सहभाग असतो.
  • काकडे यांच्या अनेक हिंदी कवितांचा मराठी अनुवाद विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाला आहे.
  • `मौन क्षणों का अनुवाद' या हिंदी कवितासंग्रहातील काही कवितांचा पंजाबी, मैथिली भाषेत अनुवाद व काही मराठी कवितांचा राजस्थानी, हिंदी व इंग्रजी भाषेतील अनुवाद `जागती जोत', `भाषा', `भारतीय कविताएँ', `समकालीन भारतीय साहित्य' "Indian Liturature" आणि Continuum 2005 - by Poetry club of India, New Delhi यात प्रकाशित.
  • पेंग्विन बुक्स द्वारा प्रकाशित `नव्या वाटा, नवी वळणे' या डॉ. निशिकांत मिरजकर यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक मराठी कवींच्या कवितासंग्रहात आसावरी काकडे यांच्या पाच कविता आहेत..

आसावरी काकडे यांचे साहित्य

पुस्तकाचे नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष
अनु मनु शिरु बालकविता संग्रह साकेत प्रकाशन इ.स. १९९३
आकाश कवितासंग्रह सेतू प्रकाशन इ.स. १९९१
आरसा कवितासंग्रह सेतू प्रकाशन इ.स. १९९०
इसीलिए शायद हिंदी कवितासंग्रह सेतू प्रकाशन इ.स. २००९
ईशावास्यम् इदं सर्वम्...एक आकलन-प्रवास तत्त्वज्ञानविषयक गद्य राजहंस प्रकाशन इ.स. २०१२
उत्तरार्ध कवितासंग्रह राजहंस प्रकाशन इ.स. २००८
ऋतुचक्र बालकविता संग्रह कजा कजा मरू प्रकाशन इ.स. २०११
कवितेभोवतीचं अवकाश लेखसंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशन इ.स. २०१२
जंगल जंगल जंगलात काय ? बालकविता संग्रह सेतू प्रकाशन इ.स. १९९३
टिक टॉक ट्रिंग बालकविता संग्रह अनुजा प्रकाशन इ.स. १९९२
तरीही काही बाकी राहील अनुवादित कवितांचा संग्रह पद्मगंधा प्रकाशन इ.स. २०१४
बोल माधवी अनुवादित कवितांचा संग्रह सेतू प्रकाशन इ.स. २००४
भिंगोर्‍या भिंग बालकविता संग्रह कजा कजा मरू प्रकाशन इ.स. २००८
भेटकार्ड आज तुला हे सांगायलाच हवं कवितासंग्रह मिळून सार्‍याजणी मासिकाचे प्रकाशन इ.स. ?
मी एक दर्शनबिंदू कवितासंग्रह सुमती प्रकाशन इ.स. १९९९
मेरे हिस्से की यात्रा हिंदी कवितासंग्रह प्रकाशन इ.स. २००३
मौन क्षणों का अनुवाद हिंदी कवितासंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशन इ.स. १९९७
रहाटाला पुन्हा गती दिलीय मी कवितासंग्रह सेतू प्रकाशन इ.स. २००५
लम्हा लम्हा अनुवादित कवितासंग्रह डिंपल प्रकाशन इ.स. २०१४
लाहो कवितासंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशन इ.स. १९९५
शपथ सार्थ सहजीवनाची कवितासंग्रह मिळून सार्‍याजणी मासिकाचे प्रकाशन इ.स. ?
स्त्री असण्याचा अर्थ कवितासंग्रह सेतू प्रकाशन इ.स. २००६

पुरस्कार आणि सन्मान

  • ’ईशावास्यम्‌ इदं सर्वम्‌’ला नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा ग वि. अकोलकरपुरस्कार
  • ’कवितेभोवतीचं अवका”ला पुण्याच्या आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठानचा केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार.
  • ’आरसा’ काव्यसंग्रहाला अहमदनगर येथील संस्थेचा ’एकोल’ पुरस्कार
  • पुण्याच्या 'साहित्यप्रेमी भगिनी मंडळा’चा कवयित्रीच्या काव्यविषयक योगदानाबद्दल 'काव्ययोगिनी' पुरस्कार
  • पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्यसम्राट न.चिं केळकर पुरस्कार
  • लाहो या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार.
  • ’आरसा’साठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.स. गोखले पुरस्कार.
  • मेरे हिस्से की यात्रा या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कार.
  • बालसाहित्यासाठी औरंगाबादच्या परिवर्तन संस्थेतर्फे ग.ह. पाटील पुरस्कार.
  • आरसा या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार.
  • मी एक दर्शनबिंदू या पुस्तकासाठी महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार.
  • एकूण लेखनाबद्दल गो.नी.दांडेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृण्मयी पुरस्कार
  • आरसा या पुस्तकासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विशाखा प्रथम पुरस्कार.
  • पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शांतादेवी शिरोळे पुरस्कार.
  • ’मी एक दर्शनबिंदू’करिता इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा साहित्य पुरस्कार
  • जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा ‘सूर्योदय काव्य पुरस्कार’
  • ’इसीलिए शायद’साठी नवी दिल्ली येथील केंद्रीय हिंदी निदेशालयाचा 'हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार'
  • प्रयाग (अलाहाबाद) येथे झालेल्या हिंदी साहित्य सम्मेलनात काकडे यांना २००४ सालचा ’सम्मेलन सम्मान' मिळाला आहे.